Find the Latest Status about पाण्यात राहणारे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाण्यात राहणारे.
Shashikant Kendre
भाळलो होतो ज्या शहरावर ते ही शहर फसवे निघाले गरज संपल्यावर ते लोक ह्दयात राहणारे भाडोत्री निघाले..शशी #भाळलो होतो ज्या #शहर ते ही शहर फसवे #निघाले गरज संपल्यावर ते #लोक #ह्दयात राहणारे #भाडोत्री निघाले..शशी #marathi
Sainath Jogdand
तू नदी होऊन यावे एकदा वाटेत माझ्या अन तुझ्या पाण्यात माझी राख मी सोडून द्यावी... वैभव दा😍😘
तू नदी होऊन यावे एकदा वाटेत माझ्या अन तुझ्या पाण्यात माझी राख मी सोडून द्यावी... वैभव दा😍😘
read moreyogesh atmaram ambawale
मित्र.. मित्र काही जवळ राहणारे, तर काही दूर राहणारे. मित्र काही न सांगता सर्व समजणारे, तर काही सांगूनही न समजणारे. मित्र काही असे जे खूपच खास वाटतात, तर काही असे जे नुसतेच मित्र वाटतात. मित्र काही असे ही असतात नेहमी मिळूनही अनोळखी राहतात, तर काही असे असतात जे न मिळताही हृदयाच्या जवळ राहतात. मित्र #withcollabratingyourwuoteandmine #collabratingwithyqtaai #yqtaai #yqmarathikavita #मित्र #yqmarathi #मराठीलेखणी मित्र.. मित्र काही ज
मित्र #withcollabratingyourwuoteandmine #collabratingwithyqtaai #yqtaai #yqmarathikavita #मित्र #yqmarathi #मराठीलेखणी मित्र.. मित्र काही ज
read moresomnath gawade
संथ पाण्यात प्रतिबिंब शोधत बसतो. आतल्या गहऱ्या मनाचा तळ शोधत राहतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे संथ पाण्यात.. #संथपाण्यात #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे संथ पाण्यात.. #संथपाण्यात #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.
read moredhanashri kaje
संत पाण्यात नाव हकते प्रेमाची तुझ्या किनाऱ्यावर येऊन विसावते जराशी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे संथ पाण्यात.. #संथपाण्यात #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे संथ पाण्यात.. #संथपाण्यात #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.
read moresree
© पाऊस नाही काळ आला.. पाउस नाही काळ आला.. नद्या नाल्या ओसंडून वाहिल्या.. जलप्रलयाने सारेच गिळले कच्या पक्या भिंती पाहत राहिल्या.. छत्र गेले, पोट जळाले होते नव्हते ते पाण्यात बुडाले माणसाचा सखा असणाऱ्या.. पावसाने आज शत्रूत्व पत्कारले चोहिकडे हाहाकार माजला सारा शिवार पाण्यात न्हाला.. गोठ्यात हंबरडा फोडण्या आधी जनावरांचा गळा आवळला.. येते असेही वाईट परिस्थिती जेंव्हा निसर्गाचे संतुलन सुटते.. सावरायचे असते आपण एकमेकाना आपल्या हाती काहीच नसते.. कोल्हापूर, सांगली, सातारा, दिलदार, धैर्यवान ऐतिहासिक भूमी महाराष्ट्राची.. ह्या आपत्तीतुन सावरण्यासाठी फक्त गरज त्यांना आपल्या लहानश्या हाताची.. ! #Pray for कोल्हापूर #Pray for सांगली -® श्रीकांत कांबळे (परभणी) © पाऊस नाही काळ आला.. पाउस नाही काळ आला.. नद्या नाल्या ओसंडून वाहिल्या.. जलप्रलयाने सारेच गिळले कच्या पक्या भिंती पाहत राहिल्या.. छत्र गे
© पाऊस नाही काळ आला.. पाउस नाही काळ आला.. नद्या नाल्या ओसंडून वाहिल्या.. जलप्रलयाने सारेच गिळले कच्या पक्या भिंती पाहत राहिल्या.. छत्र गे
read moreyogesh atmaram ambawale
मित्र,काही जवळ राहणारे, तर काही दूर राहणारे. मित्र,काही न सांगता सर्व जाणणारे, तर काही सांगूनही न समजणारे. मित्र,काही असे जे खूपच खास वाटतात तर काही असे जे नुसतेच मित्र वाटतात. मित्र,काही असे ही,नेहमी मिळूनही अनोळखी राहतात, तर काही असे,जे न मिळताही हृदयाच्या जवळ राहतात. जे हृदयाच्या जवळ राहतात तेच खास मित्र असतात, बाकी मित्र नुसतेच मित्र म्हणून राहतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे खास मित्र.. #खासमित्र हा विषय Siddhi Parsekar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
प्रतिबिंब पाण्यात असो किंवा आरशात, फक्त आपले बाह्य रूप दाखवते, खरी प्रतिमा आपली आपल्या विचारात असते, जनसामान्यांच्या नजरेत जी दिसते. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे प्रतिबिंब... #प्रतिबिंब1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMin
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे प्रतिबिंब... #प्रतिबिंब1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMin
read moreShailesh Hindlekar
आज गणेश चतुर्थी, आजही अनेक लोक संध्याकाळी घराबाहेर पडत नाहीत, आभाळाकडे पहात नाहीत..का? तर आज चंद्र पाहू नये, अशी एक प्रथा आहे पूर्वीपासून.
आज गणेश चतुर्थी, आजही अनेक लोक संध्याकाळी घराबाहेर पडत नाहीत, आभाळाकडे पहात नाहीत..का? तर आज चंद्र पाहू नये, अशी एक प्रथा आहे पूर्वीपासून.
read more