Find the Latest Status about सकाळ पेपर सातारा today from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सकाळ पेपर सातारा today.
priyanka damare
तू अस यायला नको होतस आलास तर आलस सर्व उद्ध्वस्त करून अस जायला देखील नको होतस....😢#पाऊस #कोल्हापुर#सांगली#सातारा #पाऊस #nojoto
#कोल्हापुर#सांगली#सातारा #पाऊस nojoto
read moreSaraswat Dev Mohit
जब भी किताबों से इश्क होता है कमब्ख्त फोन प्रपोज कर देता है ।। #पेपर
गोरक्ष अशोक उंबरकर
White भिजुनी पाणी वेली बहरली सकाळ धुक्याने.. ओठांचे शब्द गोठूनी बोललीस तू मुक्याने.. तुझ्या माझ्या नयनांची प्रीत ही बहरली.. ओल्या चिंब सरी ने गगने सारी शहारली.. कोवळ्या नाजूक किरणांनी जणू पांघरून घालावं. मातीच्या सहवासाने मन मुग्ध व्हावं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर सकाळ
सकाळ
read moreDileep Bhope
सकाळ झाली पाखरांचा चिवचिवाट रंगात येतो. डोळ्यावर झोप तरी उत्साह नवा झिंगाट होतो. ©Dileep Bhope सकाळ
सकाळ
read moreShama patil sanghvi
रात्र सरली दिवस उगवला गत सारुनी सत्य प्रकटला आसवांना पापण्यांनी कवेत घेतले रुदनास अलिंगन ऋदयाने घातले .. प्रभा घेऊनी रविकर अवतरता सोनेरी शालूत शोभली धरतीमाता दवबिंदुनी पादस्पर्श हळुवार केले गार वाऱ्याने हळूच कुंतल सावरले .. भेटीत वसुधेच्या रवी झाला उतावीळ झोपेची चादर झटकून मीलनास व्याकूळ वाऱ्याची गाणी वृक्षवेलींनी गाईली ऐकून फुलेही सुगंधाने न्याहली.. इवलेसे मन प्रकृतीची पाहून लिलया विसरले सारी दु:खे अन् मोहमाया मागते मृत्यूनंतरचे जीवन असावे कोणासम हीच प्रकृती घ्यावी मलाही अणूरेणूच्या कणासम.. #सकाळ
कवी दिपक सोनवणे
धुक्यांच्या सानिध्यात उगवलेली अशी ती रम्य सकाळ मनाला हारवून भारावून टाकणारी कित्येक जीवांच्या आशा आकांशा नवचेतना पल्लवीत करणारी सकाळ
सकाळ
read morePushpraj Patil
क्षितिजापलिकडून या उगम सुर्याचा होत आहे पाहून हे दृश्य मज मना हर्ष ओसंडत आहे हळूच स्पर्श हा गार वाऱ्याचा या देहाला भासत आहे होई सकाळ प्रकाशमई नव्या पर्वाची, वसुंधरा वाट ही पहात आहे सुमधुर आवाज पक्ष्यांचे एक नवीन संगित देत आहे ऐकुन हे सुर नवे जणू कृष्ण बासरी वाजत आहे हिरव्या हिरव्या पिकावरी दव बिंदु मोती भासत आहे पाहून हे सौंदर्य सृष्टीचे मन बेधूंद गाणी गात आहे विसरुनी सारे अपयश कालचे एक नवी सुरुवात होत आहे सोडूनी घरटे मनुष्यराज एक नवी वाट शोधत आहे मिळेल यश तुज मानवा भास्कर ही साक्ष देत आहे होई सकाळ प्रकाशमई नव्या पर्वाची, वसुंधरा वाट ही पहात आहे #सकाळ
Kunal Salve
सकाळ झाली आहे मी अजून उठलेलो नाही तु माळलास केसांत गजरा नको आहे मी करेल जी घाई कोवळी किरणंही माझ्या अगोदर तुला भेटलीत तरी मी मुळीच नाराज नाही तो वारा येईल जेव्हा तुला छळायला तेव्हा तुझा पदर सावरावा लागेलच काही तुला तुझ्या कामामुळे वेळ बोलायला नाहीच भेटणार आता नजरेनं एकमेकांना घेतलंय कैद करून जर तर सांग मुके शब्द, नकळत होणारा स्पर्श कधी मार्गी लागणार ! #एक सकाळ
#एक सकाळ
read more