Find the Latest Status about आयुष from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष.
शब्दवेडा किशोर
गोड माझी लाडकी ही परी देवाच्या घरून एवढ्या दुरून आली माझ्या घरी गोड माझी लाडकी ही परी हृदयाचे स्पंदन ती रेशमाचे बंधन ती प्रेमाची भाषा ती जगण्याची आशा ती पाणावले डोळे आज पापण्यांच्या तिरी आली माझ्या घरी गोड माझी लाडकी ही परी.... बोबल्या बोलांनी तिच्या निनादले माझे घरअंगण पावलांच्या गुंत्यात तिच्या कधीकधी होई माझा जीव खालीवर घोडा करून बाबाचा स्वारी खूष पाठीवरी आली माझ्या घरी गोड माझी लाडकी ही परी.... शाळेत पहिला दिवस तिचा काळजीनं माझा जीव वेडापिसा हुरहूर मनी जरी टाटा ती करी आली माझ्या घरी गोड माझी लाडकी ही परी.... ए बाबा तू कुठे आहेस ? तू ये ना घरी लवकर अस तिचं फोनवरचं लाडिक मधाळ बोलणं मला घायाळ करी अन् फोन करून ती घेई काळजाचा ठाव मग माझ्या मनाची होई धावाधाव आईपेक्षा बाबावर लळा ती करी आली माझ्या घरी गोड माझी लाडकी ही परी हळू हळू वाढे ही चंद्राची कोर नटण्या मुरडण्याची हौस तिला भारी हट्ट पुरवे बाबा तिचा अपुल्या परी आली माझ्या घरी गोड माझी लाडकी ही परी.... हळू हळू दिवस गेले कसे भुर्र उडून लहानपण जाऊन घेई ती तरूणपण सावरून स्थळ आलं तिला कुणा आप्ताकडून काळजात झालं चर्र पिल्लू जाईल आता ती दुसऱ्या घरी आली माझ्या घरी गोड माझी लाडकी ही परी.... लेक म्हणजे शेवटी दुसऱ्या घरचं लेणं शिकायला हवं आता तिच्याविना जिणं सुखरूप लाव देवा तिची नाव पैलतीरी आली माझ्या घरी गोड माझी लाडकी ही परी.... लेक सासरी निघून गेली तरी पण माझ्या हृदयात कायम असे माझी गोड परी मी म्हणे तिला राहशील सदा परी तू माझ्या परीकथेत येईल ओल पापण्यांना तुला बाबाच्या या व्यथेत तुझ्या गुंतल्या जगात घेशील का उसंत जराशी माझ्या आठवणी तू कवटाळशील का उराशी राज्य तुझे असेल सदा माझ्या हृदयावरी गेलीस सासरी जरी तू रहाशील सदा माझ्या अंतरी आली माझ्या घरी गोड अशी माझी लाडकी ही परी.... ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर #आयुष्यातला_खरा_आंनद
#आयुष्याच्या_वाटेवर #आयुष्यातला_खरा_आंनद
read moreशब्दवेडा किशोर
सरणारे वर्ष मी तुम्हासोबत उद्या असेल किंवा असणार नाही असेल कुणी दुसरे मित्रहो सदैव राहो तुमचे चेहरे हसरे झाले असेल मजकडून तुमच्याशी वागताना भले वा बुरे चांगले वा वाईट मीही बरोबर असतो खुपदा तरीही ठरतो मीच बरेचदा वाईट मात्र त्याकडे लक्ष न देता सरळमार्गे चालूनीया मी नेहमी करतो माझे काम राईट.... माना अथवा नका मानू तुमची माझ्याशीही नाळ आहे भले होवो वा होवो बुरे लक्षात ठेवा मी माझ्यातच काळ आहे.... उपकारही नका मानु अन् दोषही मजला देऊ नका सदैव तत्वानं जगणाऱ्या लोकांना सत्वानं उरायला जागा मिळणारच नाही असं कधी वागु नका होईल माझाही अस्त कधी जरी माझ्या अस्तित्वाला डागाळू नका अन् निरोप माझा घेताना वा निरोप मजला देताना त्या स्मशानाच्या गेटपर्यंतही सोडायलाही येऊ नका कारण उगवत्याला रामराम अन् मावळत्याला कायमचा सलाम हिच रित आहे इथली हे कधीच विसरू नका.... असं समजुत करून घ्या मनीची की एक वर्ष आपली साथ होती आता हसतमुखानं द्या निरोप मजला बेधुंद असेल सारं जग उद्याच्या नववर्षाच्या स्वागताला तेव्हाही मजला तुम्ही विसरा तो दोष देईन मी माझ्या प्राक्तनाला.... शिव्या शाप लोभ माया दुषणे यातले मज काही नको मी सतत माझे काम केले अन् मी सतत तुमच्या आयुष्यातील वेगवेगळ्या भुभिकांना उत्तमरित्या वठवले फक्त मजला उरू द्या मनात कायम आठवणरूपी सुखचित्र म्हणूनी बाकी मजला काही नको.... निघत्या वेळी मी "पुन्हा भेटू" असं चुकुनही म्हणणार नाही ते वचन कसे मी देऊ जे मला पाळताच येणार नाही मी कोण तुम्हास सांगणारा फक्त मज तुमचे आशीर्वाद घेऊनी शुभाशीष तुमचे घेऊ द्या सरणारे वर्ष हे आता मलाही हसतमुखी त्या सरत्या वर्षासोबती अनंताच्या प्रवासाला निघु द्या.... ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर #आयुष्य_जगताना
#आयुष्याच्या_वाटेवर #आयुष्य_जगताना
read morehemlata mandle
BeHappy शुक्र करो गुनाह की बदबू नहीं आती! वर्ना ये दुनिया रहने के काबिल ना होती,!! ©hemlata mandle #beHappy#life #Life_experience #आयुष्याच्या_वाटेवर #आयुष्य_जगताना
#beHappylife #Life_experience #आयुष्याच्या_वाटेवर #आयुष्य_जगताना
read moreJk
आयुष्याच्या वळणावर जीवन प्रवास करताना आयुष्याला वळण असेल तर आयुष्याचा मार्ग सहसा चुकत नाही. @jkwriter ©Jk आयुष्याच्या वळणावर जीवन प्रवास करताना आयुष्याला वळण असेल तर आयुष्याचा मार्ग सहसा चुकत नाही. @jkwriter
आयुष्याच्या वळणावर जीवन प्रवास करताना आयुष्याला वळण असेल तर आयुष्याचा मार्ग सहसा चुकत नाही. @jkwriter
read moreShankar kamble
*खळखळ होवून मुक्त झऱ्याची* *आयुष्याचे गाणे गावे* *रंग बेगडी खोडून सारे* *आत्मरंगी रंगून जावे* *पंख देवूनी मनःपाखरा* *स्वच्छंदी गगनात फिरावे* *गुरफटून कोशात स्वतःच्या* *भार प्रौढी उगा वहावे* *आव्हानांना भिडवीत डोळे* *तुफानांना तुडवीत जावे* *निधड्या छातीवरती झेलीत* *संकटावरी कोरीत नावे* *विखुरलेल्या स्वप्नांचे* *मोती-मोती वेचीत जावे* *सर गुंफूनी स्वयें तयांचे* *भार कंठी मिरवीत गावे* *कशास चिंता व्यर्थ उद्याची* *मृगजळी का उगा फसावे* *रीती ओंजळी क्षण निसटती* *शल्य शेवटी काय असावे?* *ताल-सूर जरी आज हरवले* *गीतं तरी ते मनीं ठसावे* *आळवून त्या रंम्य लकेरी* *कैक मैफीली सूर सजावे* ©Shankar kamble #आयुष्य #जगणे #जीवन #आयुष्य_जगताना #Thoughts
#आयुष्य #जगणे #जीवन #आयुष्य_जगताना Thoughts
read moreShankar kamble
डोळ्यास डोळे भिडवून आता आव्हानांना देवू उत्तर उधळून टाकू दाही दिशांना आयुष्याचे गंधित अत्तर गोळा बेरीज कशास खोटी विखुरलेल्या स्वप्नांची डाव नवा मांडून खेळू नवीन बाजी जीवनाची नवीन घरटे नवी उभारी नकोच चिंता उगा फुकाची पंख पसरूनी स्वैर गवसणी तमां कुणा मग क्षितिजाची साखळदंडी जखडून गेले मन कितीदा कातर झाले तोडून बेड्या युगां -युगाच्या स्वानंदी मन धुंद न्हाहले झडू दे नौबत आता यशाची नवीन नांदी नव्या युगाची पाईक तू नवं विचारांचा झटकून मरगळ जुनेपणाची ©Shankar kamble #जीवन #जीवनअनुभव #आयुष्य #आयुष्य_जगताना #rain
जीवन जीवनअनुभव आयुष्य आयुष्य_जगताना rain
read morehemlata mandle
"चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात....... चांगल्या वेळेमुळे चांगली माणसं भेटतीलच असे नाही...... कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते....... ©hemlata mandle #kinaara #indianpictures #india🇮🇳 #Indian_kavi #आयुष्य #आयुष्याच्या_वाटेवर
#kinaara #indianpictures india🇮🇳 #Indian_kavi #आयुष्य #आयुष्याच्या_वाटेवर
read moreShankar Kamble
*भावार्थ काय शोधू आयुष्य वेचताना भाग्य इतुके लाभले मज भाव कोवळे जपताना* ... *लवलेश ना लयाचा आरंभ अंत पार* *हसऱ्यां फुलांसवे मी नितं स्वच्छंदी रमताना* ... *उकलली मनाच्या खोल तळाशी* *खूणगाठ बांधलेली* *शहाण्यांच्या जगात वेडा मी एक हासताना* ... *सांज होता उडून गेले पंख पसरूनी* *क्षण निसटले* *कशास गुंता उगा सोडवू शांत स्तब्ध मी खग बघताना* ... *जीवनरस हा नितं प्रवाहित खंड त्याला कदा नसे* *सुखदुःखाचे गरळ पचवूनी प्रवाही स्वैर तो वाहताना...* ©Shankar Kamble #आयुष्य #जीवन #जीवनअनुभव #जगणे_येथे_महाग_झाले #जीवनगाणे #जीव #आयुष्य_जगताना #Drown