Find the Latest Status about आयुष्यात फक्त आठवणी राहतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्यात फक्त आठवणी राहतात.
Mahima
माणूस जातो माणसाला सोडुन, आठवण मात्र जात नाही. दगा देतात ती माणसे, साथ देतात त्या आठवणी. गेले ते दिवस, राहील्या त्या फक्त आठवणी....... ©Myav 009 राहील्या त्या फक्त आठवणी 😢😢 #faraway
राहील्या त्या फक्त आठवणी 😢😢 #faraway
read moreMonika
अनोळखी नात्यातून झाली फ्रेंड्शिप, हळू पावले वलली प्रेमाच्या नगरीत, खूप काल कॉल वर बोलण, मेसेज वर बोलण, पण मन कधी भरलं नाही दोघांच, केला विचार भेटू या आपण, पण तो मात्र तयार होईना, सतत पुढे करी बहना काम आहे मला खूप कळत कस नाही बर तुला, पण इच्छा त्याची ही असेल थोडी तरी असे वाटले आणि हट्ट करून त्याला बोलावले, तो ही आला, होती ती भेट अनमोल, पहिल्या भेटीच्या त्या गोड आठवणी, अजून ही असतील मनात,भेटीचा काल गेला संपून नव्हतं जायचं एकमेकांनपासून दूर, काही जबाबदाऱ्या होत्या आडव्या रस्त्यात,मग काय गेला तो, तेव्हा, डोळ्यात पाणी माझ्या होत त्याला ही जाणवलं, बोलला ही तो का घाबरतेस, पण त्याला हे कस कळत नव्हतं तो श्वास बनला होता. तो नसला तर जगणं तरी शक्य आहे का, ©Monika #lonely तो आणि मी आणि फक्त आता आठवणी
#lonely तो आणि मी आणि फक्त आता आठवणी
read moreअल्पेश सोलकर
एक आशा ...आशाच राहिली.. खऱ्या आयुष्यात नाहीच.. फक्त स्वप्नात पाहिली. एक आशा ...आशाच राहिली.. खऱ्या आयुष्यात नाहीच.. फक्त स्वप्नात पाहिली.
एक आशा ...आशाच राहिली.. खऱ्या आयुष्यात नाहीच.. फक्त स्वप्नात पाहिली.
read moreअल्पेश सोलकर
एक आशा ...आशाच राहिली.. खऱ्या आयुष्यात नाहीच.. फक्त स्वप्नात पाहिली. एक आशा ...आशाच राहिली.. खऱ्या आयुष्यात नाहीच.. फक्त स्वप्नात पाहिली.
एक आशा ...आशाच राहिली.. खऱ्या आयुष्यात नाहीच.. फक्त स्वप्नात पाहिली.
read moreSangam Pipe Line Wala Poet Shayar
तुझ्या मनात माझ्या आठवणी येतील दिन रात त्या तुला सतत खुप सतावतील पाणी पिऊन पिऊन तू थकून जाशील तुझ्या कोरड्या गश्याला हिचक्या येतील... ©®संगम पाईप लाईन वाला ©Sangam Pipe Line Wala Poet Shayar #आठवणी
Arun Sawant
काही आठवणी रोज येतात हळूच...रात्रीच्या अंधारात.. आणि पाय पसरून सकाळपर्यंत खुशाल झोपून राहतात! ©Arun Sawant #आठवणी...
#आठवणी...
read moreHarsh
जीवनाचा प्रवास आठवणींना जोडीला घेऊन करतो, हरलो तर जुने दिवस आठवून पुन्हा लढतो. Harsh 🌹शुभ सकाळ 🌹 #आठवणी