Find the Latest Status about मुसळधार पाऊस कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुसळधार पाऊस कविता.
vaishali
🌧️ पाऊस 🌧️ रिमझीम पावसाने सुगंधीत झाली माती पावसाचा प्रत्येक थेंब वाटे जणू शिंपल्यातील मोती हिरवा शालू नेसून सजली ही धरती आकाशात इंद्रधनुष्य दिसती सुरेख किती पावसाच्या सरीत भिजावेसे वाटते प्रत्येक क्षणी सखे कमी तुझीच भासते विरहाच्या पावसात भिजले हे मन दूर असे जरी तू छळते तुझी आठवण पाऊस # मराठी कविता #
पाऊस # मराठी कविता #
read moreअमोल राजेंद्र उबाळे
कालच पावसात भिजली ती आणि आज तिला बर नाही हे जर का त्याला कळलं ना पाऊसा मग तुझं काही खर नाही ✍️ अमोल उबाळे मराठी कविता पाऊस
मराठी कविता पाऊस
read moreChaitanya Bhalerao
White हात तुझा हाती होता.. काहीच फरक नाही पडला. मृत्यु उभा माझ्या दारी होता. बस..हात तुझा हाती होता. प्रत्येक श्वास तुझ्या मिठीतला. ... माझ्यासाठी खास होता. बस.. हात तुझा हाती होता. डोळ्यांतुन ओघळलेला थेंब माझ्यावरच्या प्रेमाची साक्ष होता बस..हात तुझा हाती होता. तो रुसलेला ओला रुमाल. पाऊले मागे फिरताना हसला होता बस..हात तुझा हाती होता. क्षणांत वाढणारे अंतर पण. श्वासांत तुझाच दर्प होता बस..हात तुझा हाती होता. प्राण नेण्या मृत्यु चुकला होता.. वचनांच्या बंधनात बहुदा फसला होता बस..हात तुझा हाती होता. ©Chaitanya Bhalerao #sad_shayari मराठी कविता पाऊस
#sad_shayari मराठी कविता पाऊस
read moreavinash atkad
#DearZindagi "तु बरसत रहा असाचं, मी भिजत असेल, सोबत 'ती' ही असेल, सोबत मी ही असेल, तुझा पहिला थेंब मी अलगद हातावर टिपेल, तुझ्या चिंब बरसणा-या सरींमध्ये मी न्हावून निघेल, सोबत 'ती' ही असेल, सोबत मी ही असेल, तु बरसत रहा असाचं, मी भिजत असेल, प्रेमाचे गीत जोमाने वाजत असेल, दोन्ही मनाच्या तारा त्यावर गुणगुणत असेल, सोबत 'ती' ही असेल, सोबत मी ही असेल, तु बरसत रहा असाचं, मी भिजत असेल, आमच्या पहिल्या पावसाचा किस्सा असा काही असेल, तो सदैव आमच्या स्मरणात बसेल, सोबत 'ती' ही असेल, सोबत मी ही असेल, तु बरसत रहा असाचं, मी पुन्हा एकदा भिजत असेल... 😘😘 -Gattu- 😘😘😍 (मुंबईत पहिल्या पावसाचे जोरदार आगमन) #पहिला पाऊस , पहिली कविता..
#पहिला पाऊस , पहिली कविता..
read moreShailesh Hindlekar
पाऊस कविता - आजची कविता आज मुसळधार पाऊस पडला, अनेक ठिकाणी पाणी साचलं, रेल्वे लेट झाली, आपण उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत गरम भजी, चहा, पाऊस क
पाऊस कविता - आजची कविता आज मुसळधार पाऊस पडला, अनेक ठिकाणी पाणी साचलं, रेल्वे लेट झाली, आपण उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत गरम भजी, चहा, पाऊस क
read more