Find the Latest Status about नयनी माझ्या अश्रू दाटले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नयनी माझ्या अश्रू दाटले.
बी.सोनवणे
आठवांचे ढग साठले, अन् हृदयांतरी दाटले।। क्षण ते सुखाचे जीवनी, अश्रू ही गोठले नयनी।। ©बी.सोनवणे आठवांचे ढग साठले, अन् हृदयांतरी दाटले।। क्षण ते सुखाचे जीवनी, अश्रू ही गोठले नयनी।। #Love
आठवांचे ढग साठले, अन् हृदयांतरी दाटले।। क्षण ते सुखाचे जीवनी, अश्रू ही गोठले नयनी।। Love
read moreVishvajeet Kshirsagar
मनात दाटले,डोळ्यात सजले, अश्रू अनावर होऊनि चेहऱ्यावर ओघळले... आठवणींची झालर घेऊनी भूतकाळाचे साज सजले.. अन मनात दाटुनी शब्द पुन्हा लेखणीतून अवतरले..!! #मनात दाटले...
Vishvajeet Kshirsagar
मनात दाटले,डोळ्यात सजले, अश्रू अनावर होऊनि चेहऱ्यावर ओघळले... आठवणींची झालर घेऊनी भूतकाळाचे साज सजले.. अन मनात दाटुनी शब्द पुन्हा लेखणीतून अवतरले..!! #मनात दाटले..
balaji dornalpalle
तोल ढासळला होता मनाचा तुझ्याशिवाय विचार नव्हता कुनाचा कित्येकदा डोळ्यात अश्रू ही दाटले म्हणून मनातले काही सांगावेसे वाटले तोल ढासळला होता मनाचा तुझ्याशिवाय विचार नव्हता कुनाचा कित्येकदा डोळ्यात अश्रू ही दाटले म्हणून मनातले काही सांगावेसे वाटले
तोल ढासळला होता मनाचा तुझ्याशिवाय विचार नव्हता कुनाचा कित्येकदा डोळ्यात अश्रू ही दाटले म्हणून मनातले काही सांगावेसे वाटले
read moreMayuri
अश्रू कधी आनंद कधी दुःख कितीही असले तरीही साथ देतात ते फक्त अश्रु ©Mayuri अश्रू
अश्रू #विचार
read moreDevanand Jadhav
°अश्रू° कितीही जरी विसरलेस तू मला पण मी कशी विसरू सांग तुला ? मेघातून बरसणारी जलधार सांग तूच, कधी कोरडी असणार ? कधीही माझी आठवण नाही झाली पण तुझी, मजला भेडसावणार ! बरसणाऱ्या त्या घन जलधारेत चिंब भिजायचं, मी नाही सोडणार ! नको होवुस माझ्या सुखात भागीदार तुझ्या सुखात, माझे सुख मानणार ! तेवढाच एक माझा तो हर्षौल्हास जलधारेसम नितळ असणार ! नको घेऊ माझ्या दुःखात सरकत तुझ्या दुःखाचा, मी होईन पातीदार ! माझे ते अश्रू त्याच जलाधारांत तुझ्याच नकळत सोडून देणार ! (सरकत : पाती, हिस्सा, वाटेकरी) ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav अश्रू...
अश्रू... #मराठीकविता
read more