Find the Latest Status about लिहिलेली पुस्तके from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहिलेली पुस्तके.
AnishaDodke
# पुस्तक# पुस्तका तुला वाचू शकले मी त्या फुले दाम्पत्यामुळे ....... तू शिकवलस मला जीवन जगण्याची कला तूच शिकवलं प्रत्येक दिवसाचा धडा मला ....म्हणून तर माझ्या आदर्शाने राहायला घर नसलं तरी 1 रु भाकरी खा आणि 1 रु पुस्तक घे म्हणून सांगितलंस मला आणि राजगृह बांधून तुला साध्य केलं तुझा शिवाय नाही कोणी बेस्ट ......खरंच तुझ्या नसण्याने जीवन होईल वेस्ट.... ..!####जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा#### ©AnishaDodke पुस्तके
पुस्तके
read moreNilam Jat
😍मेरी पुस्तक मेरी साथी😍 मेरी कविता का बन प्रसंग तुम, मेरे जीवन का सार बन जाओ। ................... मेरी इस लेखनी का श्रृंगार, मेरी कलम का हार बन जाओ। .................... मेरे विचारो का साधन बनकर, मेरे लक्ष्यों का साध्य बन जाओ। .................. मेरे गीतों का राग बनकर तुम, मेरी झिलमिसी-सी सांझ बन जाओ। ..................... मेरी कविता का बन प्रसंग तुम, मेरे जीवन का सार बन जाओ। N.J #मेरी पुस्तके मेरी साथी😍
#मेरी पुस्तके मेरी साथी😍
read moreNikhil Thok
*मी पाहिलय बापाचं फाटक कापड* बाप आपल्या मुलांसाठी त्याचा जीव कायम वेशीवर टांगतो सुख येईल दुःख येईल तू लढत रहा लढता-लढता तू माणूस म्हणून घडत जा असं म्हणणारा माझा बाप आहे धन्य झालो बाबा तुमच्या पोटी जन्म घेऊन तुम्ही मला मोठं केलं चांगले संस्कार देऊन तुम्ही म्हणजे आयुष्य तुम्ही म्हणजे श्वास मनी आहे तुम्हाला सदैव आनंदी ठेवण्याची आस बाबांच्या फाटक्या कापडामध्ये मला दिसतय श्रीमंतीचं ताज आणि प्रेम खिशामध्ये एक आणा नसुदे पण जग तुला जिकंता आलं पाहिजे असं म्हणणारा माझा बाप सगळं काही करताना तू फक्त ठेव निती नीतीविना झाली येथे भल्याभल्यांची माती बाप हा बाप असतो तो गरीब असला तरी,वेडा असला तरी, भिकारी असला तरी तो बापच असतो शब्दात न मावणारा तो फक्त बापच असतो ✍🏻..nikhil thok🤡 😍मी लिहिलेली पहिली कविता बाप 😘
😍मी लिहिलेली पहिली कविता बाप 😘
read moreSandip Kale
रोज नवनवीन स्वप्ने पडावी स्वप्नात दिशा दिसावी स्वप्नाच्या दिशेने चालावे धावावायची गरज नाही स्वप्ने नेहमी मोठी असावी पूर्ण करण्याची जिद्द असावी जिद्दीने पेटून उठावे कुठेही खचायचे नाही पदरात अपयशी यावे यशाची किंमत करावी नव्याने सुरुवात करावी पण माघार घ्यायची नाही कितीही मोठे संकटे यावे आपण त्यावर मात करावे सर्वांच्या नजरेत आदर्श व्हावे म्हणून रोज नवनवीन स्वप्न पडावे #twilight मी लिहिलेली एक सुंदर कविता
#twilight मी लिहिलेली एक सुंदर कविता
read moreVishal donk
अच्छी पुस्तके जीवन का आधार है,इन्हे पढने से उल्लास मिलता है ©Vishal donk अच्छी पुस्तके #Books #nojoto hindi# Er.ABHISHEK SHUKLA Neeraj ♛ Golden Navbharat SanDeepDing
अच्छी पुस्तके #Books nojoto hindi# Er.ABHISHEK SHUKLA Neeraj ♛ Golden Navbharat SanDeepDing
read moreVinod Umratkar
हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता 'हेल्मेट ' "हेल्मेट" *************** प्रिये,तुला मी दिसल्यावरही मला ओळखायला तू,झाली नसती लेट जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट. प्रिये,नजरेचा खेळ खेळताना नयनाने मारले असते,तीर मी थेट जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट. प्रिये,तुझ्या मैत्रिणी पुढे माझ्या सुंदर चेह-याचे,पडले असते वेट जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट. प्रिये,तुला इम्प्रेस करताना अपघातात डोक्याचे,झाले असते ऑम्लेट जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट. @विनोद उमरतकर हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता 'हेल्मेट ' #मराठी #नोजोटो #मराठीकविता #marathi #marathikavita #helmet #हेल्मेट #हेल्मेटसक्ती
हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता 'हेल्मेट ' #मराठी #नोजोटो #मराठीकविता #marathi #MarathiKavita #Helmet #हेल्मेट #हेल्मेटसक्ती
read moreMr Vj
वडील मेट्रीक ला असताना त्यांची ही कविता पाठ होती, ज के उपाध्ये यांनी लिहिलेली कविते! करिन तुला मी ठार! #Januarycreators
read moreमयुर लवटे
आई, मी लहान असतांना माझा बाप वीज पडून मेला, काय घडलं असं आई, तु बाबाचा अंत्य संस्कार नाही केला. मी तर होतो आई लहान. पण, तु माझा थोडासा विचार नाही केला. तशीच सोडून गेली आई तु मला, खरं सांग आई, तु फक्त तुझा शोक तर पूर्ण नाही केला. असे शब्द आई तुझ्या साठी लिहितोय, कारण तुझ्या सारखा विचार दुसऱ्या माय माऊली नं तर नाही केला. आई तुझा विचार करून डोळ्यात आजही पाणी येतं, पण तु माझा तेव्हा थोडासा विचार नाही केला... -Mayur lawate मित्रहो, ही कविता मी काल्पनिक लिहिलेली नाही. ही माझ्या मित्राची खरी परिस्थितीवर आधारित आहे #bestmoment #maa #Love #Nojoto #for #you #miss