Nojoto: Largest Storytelling Platform

New marathi vinodi kavita marathi mulgi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about marathi vinodi kavita marathi mulgi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi vinodi kavita marathi mulgi.

Stories related to marathi vinodi kavita marathi mulgi

Alok Meshram

#marathi mulgi

read more
तिच्या जेव्हा बोलताना  प्रत्येक शब्दाला मातीचा सुगन्ध येणार 
मी खात्रीने सांगतो ती  मुलगी नक्कीच महाराष्ट्र ची असणार 
कधी लाजणे तिचे कधी तो  तिखटपणा 
 प्रत्येक अदा तिची तुम्हाला दिवाना बनवणार 
तोकडा स्कर्ट असो की  असो  नववारी 
 सगळं तिच्यावर छान दिसतंय जे कही ती नेसणार 
मोठी गाडी, बंगला दाखवा, पैश्याचं दाखवा माज 
ती मराठी मुलगी आहे अशा फालतू मुलांना भीक सुद्धा नाही घालणार 
तुमच्यावर जर करेल प्रेम तर तुमचं मोठं नशीब 
कारण प्रेमात ती मोडेल पण कधीच नहीं वाकणार 
घरच्यांना म्हणावं  शिकवू नका तिला वागणुकीचे धडे 
अहो मराठी मुलगी आहे ना, तिच्यात संस्काराचे धडे बाय डिफाल्ट  असणार #marathi mulgi

Shubham

silent girl

marathi mulgi #Love #romance #marathi #marathimulgi

read more

Gani Bhaii

vinodi

read more

smita

स्मिता नगरकर मराठी मुलगी Nagarkar Marathi mulgi #sitarmusic

read more

Pravina Chavan

vinodi video

read more

#Manjiri

❤️❤️lovepoemlovestorymarathi mulgimarathimulgalovemadeforeachother2k22

read more
प्रेम म्हणजे अंतरातम्यातून
आलेली एक साद
प्रेम म्हणजे जरासे हसू 
जराश्या वादातून खूप सारा संवाद
एकमेकांची मन जुळल्यावर 
नातं किती दृढ होते 
समजून घेतल्यावर एकमेकांना
प्रेम ही मग सुदृढ होते
जपावं लागतं प्रेमात तिला 
अलगद गुलाबाच्या फुलासारखे
रुसवा काढून तिचा समजावावे लागते
मिठीत घेऊन लहान मुलासारखे
कधी ती अवखळ 
कधी ती अल्लड होते
कधी धीरगंभीर होऊन
विषय कुठल्या कुठे नेते 
राग येतो मला ही कधी कधी
तेव्हा ती हसून जपते मला 
ती आहे म्हणून अस्तित्व माझं 
 कळते माझे सारे अंतर्मन तिला.❤️❤️

©#Manjiri ❤️❤️#lovepoem#lovestory#marathi mulgi#marathimulga#lovemadeforeachother#2k22

Vaishnavi Pardakhe

"काय भित्रा माणूस आहेस तू बांगड्या भर हातात..!"
अस म्हणणाऱ्या सगळ्यांना समर्पित.....
त्यांना सांगायचं आहे जे तुम्ही कमजोरी प्रतीक समजता ना,

त्याच बांगड्या भरलेल्या हातांनी माझ्या छत्रपतींना घडवले,
त्याच बांगड्या भरलेल्या  हातांनी ३० वर्षाचा तुरुंगवास
सहन केला पण स्वराज्याच् स्वप्न तेवत ठेवले,
त्याच बांगड्या भरलेल्या हातांनी हाती शिवलिंग घेऊन
स्वराज्याला विष पचवायला शिकवले,

एवढच काय तर तुम्ही जन्म घेतला ना,
त्याही बांगड्या भरलेल्या हातांनी तेव्हा 
सगळी हाडे एकसाथ मोडल्याची वेदना सहन केली..
आणि....  म्हणे.....

" काय भित्रा माणूस आहेस तू बांगड्या भर हातात ..!"
अहो, त्या बांगड्या साहसाचे प्रतीक आहे कमजोरीचे नाही. 
❤️❤️ Vigorous vibsss❤️❤️

©Vaishnavi Pardakhe #vigorousVibsss #vaishnavipardakhe #marathi #marathivichar #Nojoto #marathiquotes #mulgi  #marathimulgi #poem #Marathipoem

shailesh bade

Marathi Kavita

read more
नभ दाटून आले 
मोसमी वारे वाहिले
वसंताचे पान सरले 
मेघ ऋतु चे आगमन  झाले 

रिमझिम सरीत भिजले
अंगणी मोर नाचु लागले
चातकाचे प्राण सुखावले
मेघ ऋतु चे आगमन झाले 

थेंबा थेंबातुन भिजले
गंध मातीचे दरवळून गेले
इंद्रधनू नभात दाटले
मेघ ऋतु चे आगमन झाले 

बीज अंकुर पेरले
ओल्या मातीच्या कुशीत रुजले
हिरव्या शालूत सजले
मेघ ऋतु चे आगमन झाले

©shailesh bade Marathi Kavita

Siddhesh Kadam Official

#kavita #marathi

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile