Find the Latest Status about आमचा बाप अन आम्ही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आमचा बाप अन आम्ही.
Ramkrushna N. Dhokane Patil
खूप जण खूप वेळा आम्हाला म्हणायचे बघा किती कट्टर आहेत ते , त्यांच्याकडून शिका.. काय शिका, किती शिका हे सांगायचं राहून गेलं आम्ही आमच्या परीने जमेल ते शिकलो.... आम्ही सुद्धा आमच्या बुद्ध्या गहाण टाकायला लागलो क्रूसेड साठी तलवारी घासू लागलो... वसुधैव.. म्हणणारे आम्ही गद्दार शोधु लागलो सुदैवाने लाठ्या काठ्या न घेता शिव्या-शापाने मारु लागलो... शिकता शिकता नको ते शिकलो त्यांच्याहि दोन पाऊले पुढे निघुन गेलो... -कृष्ण ते अन आम्ही
ते अन आम्ही
read moreअमोल पाटील
🚩🚩''भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देऊनी राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त...!!! ''सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त, आम्ही फक्त आणि फक
🚩🚩''भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देऊनी राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त...!!! ''सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त, आम्ही फक्त आणि फक
read moreकाव्या देशमुख
चांदणं माळल्या स्वप्नांना तारे नव्याने भेटू लागले गच्च भरल्या डोळ्यांना ओस किनारे सतावत होते एक जीव साता वेशीपलीकडला कितीक विषारी भासला तरी न येणारे फोन आपुलकीचे आज अवेळीही वाजू लागले प्रदूषणालाही अप्रूप वाटुनी हवेने मोकळे श्वास घेतले एकाच छताखाली दुरावलेले चेहरे पंगतीत बसू लागले कधी न जाणवलेले 'ती'चे दु:ख फार जवळून पाहू लागले चांदणं माळल्या स्वप्नांना तारे नव्याने भेटू लागले .....काव्या #आम्ही मुक्तछंदी
#आम्ही मुक्तछंदी
read moreकाव्या देशमुख
अपेक्षांचं ओझं वाढलं की आपलीच माणसं चुकीची वाटू लागतात आणि जेव्हा खरंच बोलावसं वाटतं तेव्हा मात्र हात सुटलेले असतात....काव्या #आम्ही मुक्तछंदी
#आम्ही मुक्तछंदी
read moreRoshan Sagar
गेलेल्या आठवणी रडून मोकळा करतो .. येणारा प्रत्येक दिवस आनंदात मात्र जगून घेतो..... भेटला एखादा जुना मित्र मिठी त्याला मारून घेतो .. येणाऱ्या प्रत्येक मुलाला मित्र मात्र बनवून घेतो..... आली कधी तिची आठवण कवितेत मांडून घेतो .. येणारा प्रत्येक क्षण हा तिचाच म्हणून समजत असतो..... भेटला कधी वेळ तर भेटून मात्र घेतो.. नसल्यास कधी मोकळा वेळ एकांतात जाऊन बसतो..... एकांतात त्या आजी बाबांकडे पहात बसतो आजी बाबांकडे पाहून आपलेच म्हणून वेळ घालवत असतो..... आम्ही नाशिककर
आम्ही नाशिककर
read more