Find the Latest Status about मेल्यावर काय होते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मेल्यावर काय होते.
Vin's Bansode
तुझे उत्तर तयार आहे माझा प्रश्न अजून नाही शब्दाला सार्थ अर्थ आहे बेअर्थ प्रश्न माझा नाही सरता वेळ किती जातो परतीचा वेळ येत नाही अधोरेखित करून ठेवले सारे महत्वाचे काही उरले नाही शब्दांना कैक लावून दिले एक नि दोन राहिले नाही द्वंद्व उमटून फिकट झाला तुला आता तो दिसणार नाही कुठल्या विश्वात तू आहे मला जाण अजून नाही @kavi_graj #असणे साधे काय होते
#असणे साधे काय होते
read moreप्रकाश साळवी
वागणे फुलांचे असे काय होते !! *** वागणे फुलांचे असे काय होते लाजणे तुझे ते असे काय होते ** मज पाहिले नजरेने जरासे हासणे गालात असे काय होते ** सांडली शर्म तुझी अवेळीच ग चालणे तुझे ते असे काय होते ** नजर अशी का सैरभर झाली बोलणे तुझे ते असे काय होते ** मोगरा असा पुन्हा गंधित झाला गंधणे तुझे ते असे काय होते ** तु कळी कोवळी आहे चाफेकळी फुलणे तुझे ते असे काय होते ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. 9158256054 वागणे फुलांचे असे काय होते !!
वागणे फुलांचे असे काय होते !!
read moreMahadev Suryawanshi
मी मेल्यावर मी मेल्यावर करा माझे अवयव दान जेणे कुण्या वैक्तीला मिळेल जीवन दान मी मेल्यावर द्या आंधन्ना माझे डोळे हे जग नाही पहिले आंध्यानी मी मेल्यावर काढा माझ्या आठवणी जेणे तुम्हा होणार नाही माझ्या क्षणाची आभास्नी मी मेल्यावर काढा माझे वाईट चरित्र जेणे तुम्हाला होईल मी नसल्याचा भास त्या क्षणी मी मेल्यावर काढा माझ्या कवितांच्या आठवणी जेणे करून तुम्ही वाचताना असेण मी त्या क्षणी महादेव सूर्यवंशी #मी मेल्यावर १४३०❤️
#मी मेल्यावर १४३०❤️
read moreMission for Passion to change to INDIA
मराठी कविता : काय बोलू... काय करू ... लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895 काय बोलू... काय करू ... हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत कळी ला कळी कधीच जुळतच नाही सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही काय बोलू.... काय करू .... हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही प्रश्नांची वळी कधी सरत च नाही काय बोलू.... काय करू .... हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो समजण्या ची घाघर की भरत च नाही काय बोलू.... काय करू .... हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही - संतोष ©Mission for Passion to change to INDIA काय बोलू ...काय करू ... - संतोष
काय बोलू ...काय करू ... - संतोष

read moreSP
#Pehlealfaaz तू दिलेस ते मजला काय ते क्षण होते, वाटल गुंतून राहावं त्यातच तेच खरे माझे जीवन होते.... तुझा लाभलेला सहवास काय तो गोड होता, वाटल राहावं सोबतच तुझ्या किती सुंदर तो भोग होता.... तुझा झालेला तो स्पर्श किती निर्मळ तो अनुभव होता, वाटल घेऊनच बसावं मिठीत तुला त्यातच खरा माझा हर्ष होता.... वाटल परत खेचून आणावेत ते क्षण अनुभवावे परत ते, पण जे तू दिलंस ना गोडू तेही लाख मोलाहून कमी नवते.... परत एकदा सांगतो गोडू तू दिलेस ते मजला तेच खरे माझे जीवन होते.....💞😘 तू दिलेस ते मजला काय ते क्षण होते..... #lovepoem #nojotomarathi #loveforever #lovelife #love
तू दिलेस ते मजला काय ते क्षण होते..... #lovepoem #nojotomarathi #loveforever #lovelife #Love
read morepooja d
काय असेल रे देवाच्या मनात । भेटलो आपण असे ह्या जन्मात ।। #काय #सहजच_सुचलेले