Find the Latest Status about रुप पाहता लोचनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रुप पाहता लोचनी.
Gauri Tadklaskar
होतो मार्गाचा क्रम अन एवढे सूख सहन न होती मजला वाटेत दिसेल तले तर मला वाटे जवळून पाहू जरा आहे तसे स्वच्छ ते पहा चमकते सूर्यप्रकाशात मधी तसे गार असेल दूर वर નસે उत्साह दाते उरी.. झालेले कष्ट विसरून थोडास तळ्याकाठी बसुया नव्हते माहित दुर्भाग्यस सहज कुठेतरी फ़सुया जसे जसे जाईल पुढे तसे तसे मला जाळ दिसे?? दमले नाही परंतु तरी हळू हळू वाढे मला पिसे चालती आहे काठावर?? कसे कळले नाही मला आले किती पुढे चालूनी आहे किती रस्ता पुढे आजून हि नाही पाहिले मी थांबूनी सरकायला पुढे नाही जागा उरली सुकला गळा माझा पाणी पाणी करून अरे त्या पाण्यातच मी मरून गेले तेव्हा.... एक मृगजळ पाहता पाहता जीव गमावलेली मुलगी..
एक मृगजळ पाहता पाहता जीव गमावलेली मुलगी..
read moreVijay Sawant
पहिल्यांदा तुला पाहिले स्वप्न माझे हरपून गेले,शेवटचे तुला पाहताना हृदय माझे जळून गेले........ पाहता तिला
पाहता तिला
read moreMohan Somalkar
पंढरीची वारी॥ वाटे मज करु॥ हाती ध्वज धरु॥ विठ्ठलाचा॥१॥ चंद्रभागे तिरी ॥ स्नान चला करु॥ पहाट पहरु ॥ नाम घेऊ॥२॥ कर कटा वरी॥ पांडुरंग उभा॥ दर्शनाची मुभा ॥ सकलांना॥३॥ किर्ती रुपे ऊरु॥ ऐकुया कीर्तन ॥ आनंदले मन॥ विठुपायी॥४॥ नाम त्याचे स्मरु॥ पाहुनिया स्वरुप ॥ डोळ्यात ते रुप ॥ सदा भरु॥५॥ ●॰जय हरी विठ्ठल ॰● मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar #रुप
Anurag Sonawane
दवबिंदू पाहता क्षणी मी आल्या साथ सोबतीच्या आठवणी मज मी तुझ्यातच पाहता.... - अनुराग सोनवणे मज मी तुझ्यातच पाहता...
मज मी तुझ्यातच पाहता...
read moreSulabh Mishra
हे रूप सुंदरी कहां से हो और क्या शुभ नाम तुम्हारा है स्वर्ग लोक से लगती हो यह अनुमान हमारा है देखने वाला देखता होगा रूप तेरा मनमोहक सा जिस पर राधा नाचे थी उस मुरली के सम्मोहन सा है छटा बिखेर रहा सौंदर्य जिसका द्वितीय नहीं संभव गर एक बार सोचा जाए तुम जैसा मिलना ना संभव रूप तेरा ऐसा मानो एक हुस्न की रानी आई है लगता है प्रेम की वर्षा की वह नई कहानी लाई है उस प्रेम के मादकता विशेष की गरिमा की अनुकंपा है कुछ हुआ नहीं है अभी प्रिये उस बात की मुझको शंका है दूर तलक की सोच ने मुझको किस मंजिल पर घेरा है आगे बढ़ने की सोच नहीं बस चारों तरफ अंधेरा हैै मैं प्रेम की माला का मोती वह उस माला का धागा है यदि रहा इसी स्थिति में तो हृदय बड़ा अभागा है रुप सौंदर्य
रुप सौंदर्य
read moreजगदीश निराला
चेहरा है या चाँद खिला है, रुप चौवदस कीच के बीच जब कंज खिले. दौड़ै भ्रमर गुंजार करे। जब रुप मिले भले नीचन मेंं भी. सुर जायके वांको वरण करे। पुराणों के अनुसार असुर जाती की कन्या लक्ष्मी को. देवाधिदेव श्री विष्णु ने इसीलिए वरण कर उदाहरण प्रस्तुत किया कि सौन्दर्य कहीं भी मिल सकता है वो अपनाने योग्य है। । जगदीश निराला मांगरोल रुप चौवदस
रुप चौवदस
read more