Find the Latest Status about गाज़ला शिवसेना प्रमुख एकच गाजला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गाज़ला शिवसेना प्रमुख एकच गाजला.
अंकित दुबे
राजनीति के गठबंधन में कैसे दंगे होते हैं कुर्सी के चक्कर मे नेता भी अब नंगे होते हैं हर राज्य के गठबंधन की देखो यही कहानी है नेताओं की हरकत से अब शर्म भी पानी-पानी है ■◆अंकित दुबे #शिवसेना
HANAMANT YADAV (कवीराज)
शिवसेना... (सफुर्तीगीत) चालतो उठवूनी माना। हिंदवी आमुचा बाणा। लढू एकदीलाने सारे। मनी आठवून शिवराणा। उठा बाळासाहेबांची घेवूनी आन। फडकूद्या भगवा धुष्यबान। कणा-कणातून या मातीच्या। दिशा -दिशातून महाराष्ट्राच्या,। होवूद्या पुन्हा गर्जना।... पक्ष शिवसेना शिवसेना... पक्ष शिवसेना शिवसेना... रयतेचं आणूया राज्य। पुन्हा घडवूया स्वराज्य। शिवशाही आपूली आस्मिता, पुन्हा बनवूया शिवराज्य। पाठीशी राही उभी भवानी। आशीर्वाद घेवूया एकदीलानी। जना-जनातून या राज्याच्या। मना-मनातून या जनतेच्या। होवूद्या पुन्हा गर्जना... पक्ष शिवसेना शिवसेना... पक्ष शिवसेना शिवसेना... कवीराज(हणमंत यादव) ९०२१०३४९१७. शिवसेना स्फुर्तीगीत
शिवसेना स्फुर्तीगीत
read moreAbhishek Singh
नाप लो मैली राजनीति की कुर्सी का परिमाप यहाँ एक से एक हैं बढ कर, इक दूजे के बाप लोभ लुच्चई लोलुपता में लिप्त सियासतदान लॉली पॉप के लालच में लल्लू खाये कंटाप #राजनीति #महाराष्ट्र #शिवसेना #भाजपा #nojoto
#राजनीति #महाराष्ट्र #शिवसेना #भाजपा nojoto
read moreAbhishek Singh
किसी और से करी सगाई किसी और से शादी रचाई सत्त्ता की दुल्हनिया ऐसी आपस में लड़ गये दो भाई #राजनीति #महाराष्ट्र #शिवसेना #भाजपा #nojoto
#राजनीति #महाराष्ट्र #शिवसेना #भाजपा nojoto
read moresomnath gawade
पेल्यातील वादळे पेल्यातच शांत झाली नाही तर 'एकच प्याला' लावून पाहा.🤣😂 #एकच प्याला
#एकच प्याला
read moreVijay Gajbe
कोन जानले आयुष्य आपले अंधार जीवनाचा एकच मार्ग कितीही राबा जगण्यासाठी वरती यम बघते आपली वाट ! नाही स्वर्ग नरक ची वरती गणना इथेच फेडाल पुण्य आणि पाप अंधार जीवनाचा एकच मार्ग !! जगण्यासाठी लागते एकच भाकर नको जपा जवळ पैश्याची साखर विजय सांगतो घ्या ज्ञान ऐकुनी गरिबीची एक भाकर मजेची असेल ज्याला पैश्याची गोळी लेक जाळेल त्याची कोर्टात होळी ! हेच जीवनाचे सत्य आहे पैसा मोठा खराब आहे !! ( स्वर्णविजय ) विजय वि गजबे ©Vijay Gajbe अंधार जीवनाचा एकच मार्ग
अंधार जीवनाचा एकच मार्ग
read more