Nojoto: Largest Storytelling Platform

New जास्त घाम येण्याची कारणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जास्त घाम येण्याची कारणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जास्त घाम येण्याची कारणे.

Stories related to जास्त घाम येण्याची कारणे

मलंग

#घाम

read more
समुंदर सा दिल हैं तुम्हारा 
अब दरिया हो जायेगा 
गेहूं के कटाई में मुंह करिया
हो जायेगा ।
😂🤣

©मलंग #घाम

Swapnil Sutar

कारणे देण्यापेक्षा नकार देत जा....।

read more

Yogesh shinde

!! वाट पाहते तुझ्या येण्याची !! #zaruritha

read more

Kiran Sabale

जास्त दिवस

read more

#एकविचार

#एकविचार पहिली ऑडियो क्लिप.. तुझ्या येण्याची चाहूल..

read more

RJ कैलास नाईक

मी जास्त बरसत राहतो

read more
 मी जास्त बरसत राहतो

Satish Deshmukh

पिणे जास्त केले #Rose

read more
कटू वास्तवाला दुरापास्त केले
स्वपक्षात माझे जिणे रास्त केले

म्हणालो करावी जरा देश सेवा
स्वतःच्याच नेत्यास बरखास्त केले

नवे मित्र काही जुन्या धारणांचे
खुलेआम वागून बिनधास्त केले

बरे भासणारे बुरे तावणारे
इथे सूर्य सारेच सूर्यास्त केले

कुणा हिकमतीचा न अंदाज आला
खुबीनेच साम्राज्य उदयास्त केले

तुरुंगात टाकून वैऱ्यास माझ्या
जरा मी स्वतःलाच निर्धास्त केले

भुलाया असे घोर उपद्व्याप माझे
अता रोज रात्री पिणे जास्त केले


सतीश देशमुख 
शेंबाळपिंप्री ता पुसद जि यवतमाळ

©Satish Deshmukh पिणे जास्त केले
#Rose

Sadgi wali

सर्दी का घाम हो तुम.... nojoto #nojotoshayri #Life myvoice

read more

mandeshi life

भारतात जास्त गरीबी आजही आहे

read more

AMOL BHALERAO

आयुष्य जास्त सुंदर वाटतं.. #TakeMeToTheMoon

read more
आपल्या गरजा कायमच असतात
पण कधीतरी दुसऱ्याच्या गरजा
आपणही पुरवून पहावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

आपल्याला कोणाची गरच हवीय
यापेक्षा आपली गरज कोणाला
हवीय हे सुद्धा कधी तरी पहावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

नेहमीच गर्दी मध्ये बसण्यापेक्षा
कधीतरी एकांतवेळी समुद्रकिनारी
आठवणींना सोबत घेऊन बसावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

जीवनात अनेक संकट येतील 
पण त्या संकटामध्ये सुद्धा 
थोडसं तरी हसून पहावं, 
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

      ©® ✍️- अमोल ईश्वर भालेराव आयुष्य जास्त सुंदर वाटतं..

#TakeMeToTheMoon
loader
Home
Explore
Events
Notification
Profile