Find the Latest Status about निस्वार्थी प्रेम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निस्वार्थी प्रेम.
Pratibha Chaudhry (PC)
निस्वार्थ लोगों को किसी से कोई मतलब नहीं होता पर ज्यादातर स्वार्थी लोग उनका इस्तेमाल करते है और निस्वार्थी इंसान जानबूझ के खुद का इस्तेमाल होने भी देते है मतलब ये हुआ इस स्वार्थ भरी दुनिया में कुछ लोग ही निस्वार्थ होते है जिन्हे समझा नहीं जाता, सिर्फ इस्तेमाल किया जाता है ©প্রতিভা চৌধুরী (PC) निस्वार्थी
निस्वार्थी
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
Safar हल्ली लोकं नात्यांपेक्षा पैशाला फार महत्व देतात. जे लोकं लहानपणी एका चॉकलेट चे दाताने दोन तुकडे करून प्रेमाने खायचे तेच बहीण भाऊ, बहिणी -बहिणी, भाऊ -भाऊ संपत्तीसाठी, पैश्यासाठी एकमेकांचे गळे कापत आहेत. कोर्टात एकमेकांविरुद्ध खटले दाखल करत आहेत. एकमेकांचे चेहरे बघायला नाक मुरडतात असे वैर निर्माण केलं आहे. कुठं गेलं ते बालपनिचे प्रेम, नात्यापेक्षा पैसा, संपत्ती इतका कसं काय महत्वाचं वाटतं लोकांना आज. मृत्यूनंतर सोबत काहीच नेणार नाही प्रेमळ आठवणींशिवाय हे ठाऊक असूनसुद्धा कसलं एवढं लोभ. मित्रांनो जीवन एकदाच मिळते ते आनंदाने जगा. चुका स्वीकारा, मोह सोडा, त्याग करा, नातं जपा, प्रेम करा, वैर भाव सोडा, कारण, नातं चिरकाल टिकते धन नाही. निस्वार्थी जगा आणि आनंदी जगा.. (प्रीत ) निस्वार्थी आणि आनंदी जगा
निस्वार्थी आणि आनंदी जगा
read moreAkhilesh Kumar
तुम्हें प्रेम ढूंढना है ये कहीं और नहीं तुम्हें मेरी देह में मिलेगा अखिलेश ©Akhilesh Kumar प्रेम... प्रेम
प्रेम... प्रेम
read moreSunil Kumar
Rose फूल तो एक प्यार सिखाते हैं सबको। कांटो में भी रहकर मुस्कुराते हैं हर पल। ©Sunil Kumar #प्रेम#प्रेम
बी.सोनवणे
हाक हृदयाची, सौख्यं जीवनाची।। अजब हि रित, भावे प्रेम प्रीत।। भरते धडकी, कसे सांगू सखी।। अबोल्यात प्रेम, अतोनात मर्म।। सये तुझ्या ठायी, माझे सर्व काही।। निस्वार्थी हे भाव, काळजाला ठाव।। जीवनाची कथा, मांडलीय व्यथा।। ©बी.सोनवणे हाक हृदयाची, सौख्यं जीवनाची।। अजब हि रित, भावे प्रेम प्रीत।। भरते धडकी, कसे सांगू सखी।।
हाक हृदयाची, सौख्यं जीवनाची।। अजब हि रित, भावे प्रेम प्रीत।। भरते धडकी, कसे सांगू सखी।।
read more