Find the Latest Status about तिने जीवना आधार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिने जीवना आधार.
बी.सोनवणे
"आपुलकी" ज्यास नाही कुणी अश्या 'अनाथांना' त्यांच्या प्रती 'जिव्हाळ्याची' भावना, 'ऋणानुबंधनासाठी,प्रेम', "आपुलकीने" आधार देऊनी भरू सौख्यं हर्षाचे जीवना...! ✒बी.सोनवणे मुंबई "आपुलकी" ज्यास नाही कुणी अश्या 'अनाथांना' त्यांच्या प्रती 'जिव्हाळ्याची' भावना,_ 'ऋणानुबंधनासाठी,प्रेम', "आपुलकीने" आधार देऊनी भरू सौख्यं ह
"आपुलकी" ज्यास नाही कुणी अश्या 'अनाथांना' त्यांच्या प्रती 'जिव्हाळ्याची' भावना,_ 'ऋणानुबंधनासाठी,प्रेम', "आपुलकीने" आधार देऊनी भरू सौख्यं ह
read moreSagar Pawar
?? तूझ्याविना जगत होतो- फक्त जगायच असत म्हणून ? मरण येत नव्हत- मागूनही , न वेदना कमी होत होत्या तूझ्या विरहाच्या !! फक्त जगत होतो अगदी कोरड ! जगण्याची इच्छा नसतानाही श्वास घेत होतो माझा ? का कूणास ठाऊक ? कसा-- जणू तूझ्या विरहातही गोडवा निर्माण झाला होता !! आता प्रत्येक श्वास- तूझ्या आठवणीतच जगत होता- आता मात्र कसलीच मनाला अपेक्षा उरली नव्हती >> तूझ्या असण्याची न तूझ्या दिसण्याची- तूझ्या होकाराची न तूझ्या नकाराची ?? फक्त जाणीव उरली होती-- प्रेम या शब्दाची ॥ पूर्ण आकांतात बूडालो होतो प्रेम या वलयाच्या अंतात ! जणू हे मन माझे ह्रदय वेदना या जीवाच्या अंतकाळजात. . जणू प्रेम या अबोलतेच्या- तपश्चर्येत मग्न होतो ॥ जणू समाधीस्त मी ॥ मरणआधी कित्येकदा मरण मी पाहिले माझे- परी जगताना एकदाही आभास नव्हता जगण्याचा! उगाच रडगाणे उगीच हट्ट पोरखेळ जणू- सोडूनीः दिले हातातूनी करूनी मूक्त पिंजरा-- तव जाणिले-- उघडा डोळा- अंर्तधानमूखी --- तू न सारथी तिच्या जीवनाचा ॥ शरण मी तूजला आलो प्रेमहरी दाखव मज रूप जोडीदार सारथी मज जीवनरथी ?? जे न माझे नाही त्यास मी तूज चरणी अर्पण मी करीतो- जे आहे डांबिले माझ्यापाशी ॥ अन् क्षणार्धात-- अंर्तधान मी पावलो ,, उघडता डोळा -- रूपवती एक सूंदरी सहगूणी -माझिया ठायी ..- म्हणे राया मीच तूमची सारथी सहजीवनाची संगिनी ॥ जिने माझे सारं आयूष्यच बदलून टाकलं ---- जणू मृत्यूमूखी पडलेल्या या देहा प्रेमह्दया एक नवे जीवनदानच ते पूर्नजन्म जणू प्रेमाचा ॥ ॥ नितासागर पवार ॥ ©Sagar Pawar निपचित पडलेल्या जीवना.. @ प्रेमाचा पुनर्जन्म @ ,✍️सागर पवार
निपचित पडलेल्या जीवना.. @ प्रेमाचा पुनर्जन्म @ ,✍️सागर पवार
read morenisha Kharatshinde
तिने मात्र हसायचंच असतं कधी हसायचं कधी रडायचं तिने सारंच ठरवून ठेवायचं असतं नात्यांना समजवून घेऊन भावनांना थांबवायचं असतं शब्दांमधील खेळांमध्ये प्रत्युत्तर मात्र करायचं नसतं दुखले-रुसले मन तरीही तिने मात्र दुखवायचं नसतं निमूटपणे सहन सारेच करत तिने मात्र हसायच असतं ओंजळीतील क्षणिक सुखावरती आयुष्य सारं काढायचं असतं तडजोड करण्यात आयुष्य संपतं पिल्लांपुढे भानच नसतं कधी स्वत:ला न्याहळत मग सरलं आयुष्य पानावर उतरतं ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde तिने मात्र हसायचं असतं
तिने मात्र हसायचं असतं
read moreSecret Quotes
साफ आणि निर्मळ मन होते दोघांची पण आज विष कालवले जगाने त्या मनांमध्ये त्यांच्या विश्वासां मध्ये, ओढ असायची भेटीची उरात आस होती नशिबाची, देह झिजला भावना विस्कळल्या स्वप्न बिखरले मोती सारखे, डाव नाते संबंध राजकारण इज्जती पुढे हतबल केले जगाने शेवटी, तिचे नाही माहित पण माझी परिस्थिती आज ही आहेत की रोज तिची एक छायाचित्र बघून दिवस काढतोय, त्या कडे बघून जगतो पण आणि मरतो पण कारण मला तिने बंधिस्त केलेत तिच्या चुकांनी हतबल केलेत, जगाला त्या मध्ये बोट लावायला तिने जागा दिली मग गुन्हेगार तीच आहेत, माझ्या जीवनात विष कालवण्यामध्ये, आता गरज असेल तिला तर येईल पण तिच माझ्यात अजून जगाला सहन करायची हिम्मत नाहीये तसे पण मी माझी जीवन शैली संपली आहे अजून जगायची आशा पण नाहीये पण काही कारणास्तव जगण्याची वेळ आलेली आहेत, AS Patil✍️ आता फक्त तिने विचार करावा देणार असेल साथ तर पाऊल पहिले तिने उचलावा, भेटीस आधी तिने यावा बस मग...
आता फक्त तिने विचार करावा देणार असेल साथ तर पाऊल पहिले तिने उचलावा, भेटीस आधी तिने यावा बस मग...
read moresomnath gawade
कठीण काळात इतरांकडून 'आधाराची' अपेक्षा करू नका! कारण हल्ली 'आधारकार्ड' सुद्धा सहजासहजी मिळत नाही. #आधार
Sant Yadav(Santosh)
जीवन में तुम्हीं हो एक प्रभू, आधार हमारे जगती के, जग झूठा रिश्ते झूठे, आधार सच है एक प्रभू। आधार
आधार
read moreManish Nagar
रहता हैं जिसका छोटा कद भार, अनवरत वही चल पाता हैं, रहता हैं जुड़ा धरा सें जिसका आधार, पर्वत वही बन पाता हैं, #आधार