Find the Latest Status about आंधळ्याची शाळा नाटक वैशिष्ट्य from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आंधळ्याची शाळा नाटक वैशिष्ट्य.
गोरक्ष अशोक उंबरकर
शाळेत बसून जेवणाचा आनंद आज मिळत नाही... आठवताना क्षण सारे घास घशाखाली गिळत नाही.. चपाती सोबत गुळाचा खडा किती भारी लागायचा.. भाजी नसते म्हणून गूळ डब्यात नेहमी आणायचा.. एकमेकांना सोबत घेऊन घोळका गोल करायचा.. चटणी भाकर वाटत वाटत एक एक घास मिळायचा.. उच्च नीच लहान मोठा भेद मुळीच नसायचा.. शाळेतल्या प्रत्येक दिवसात खरा आनंद असायचा.. शाळेतल्या प्रत्येक दिवसात खरा आनंद असायचा.. ©गोरक्ष अशोक उंबरकर शाळा
शाळा
read moreits.vedee
शाळेतल्या आठवणी वर्गात आल्या आल्या, तुला शोधत बसायचो तुझ्याशी बोलता यावं म्हणून, कारणं शोधत असायचो शेवटच्या बाकावर असलो तरी, नजर तुझ्यावरच असायची एकदा तरी तू बगशील, वाट बघायचो त्या क्षणाची शाळा सुटल्यावर मैत्रिणींचा गोळका चीपकुन का ग असायचा?? मला पाहून तो सुद्धा, खुदू खुदु हसायचा उगीच नाही मित्र मला ,तुझ्या नावाने चिडवायचे एकट्यात तुझ्याकडे बोलता यावं,म्हणून किती खेळ रचायचे शाळेचा विषय आला की पहिली आठवण तुझीच येते आता सुद्धा पाहिलं कधी, तरी धडधड माझी वाढते.. .... ©its.vedee शाळा
शाळा
read morehemlata mandle
आयुष्यात शाळा हा महत्त्वाचा घटक असते कारण ती आपल्या आयुष्यात सदैव नविन दिशा देते #शाळा
Durga Deshmukh
सुमे चल माझ्या शाळेला जाऊ ज्ञानोपासक पाहुण येऊ शाळा माझं गाव ज्ञानोपासक त्याच नाव ज्ञानाची घागर भरुन घेऊ 1 ज्ञानोपासक माझी शाळा ज्ञानान भरलेला मळा नका रिकाम्या हातान जाऊ 2 पहा विज्ञानाचे रंग मुल रसायनात दंग थोडा जीवाचा रंग घेऊ (3 विद्वान विद्वत्तेची खाण गुरुजनाची प्रतिमा महान चला ज्ञानाची गाणी गाऊ 4 चित्रकला, रांगोळी, ध्यान दंगामस्ती, अनापान कला सा-या जगाला दावु 5 शाळा गुणवत्तेचा सागर अंधश्रध्देवर फिरवी नांगर उघड्या डोळ्यानं विज्ञान पाहु(6) दुर्गा देशमुख, परभणी ©Durga Deshmukh शाळा
शाळा
read moresomnath gawade
शाळेत रस नसणारी टवाळमंडळी इतरांची 'शाळा'घ्यायला मात्र पटाईत असतात. 🤣😂 #शाळा
somnath gawade
आयुष्याची शाळा झाली आहे. शाळेत असताना आम्ही घरून 'होम वर्क' करायचो आता नोकरीत असताना 'वर्क फ्रॉम होम' करतोय. 😂🤣 #शाळा
Philoshayar
काळाच्या ओघात बरच पाणी गेलं पुलाखालून वाहून आणि जुने सगळे आठवले शाळेतल्या मित्रांना पाहून #शाळा