Nojoto: Largest Storytelling Platform

New लागला नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लागला नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लागला नाही.

Stories related to लागला नाही

महादेव जरे

▪काय कमाल आहे... एक सफरचंद काय पडलं... गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला... इथे माणूस रोज पडतोय... माणुसकीचा

read more
काय कमाल आहे...
एक सफरचंद काय पडलं...
गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला...
इथे माणूस 
रोज पडतोय...माणुसकीचा 
शोध अजूनही 
लागला नाही...! ▪काय कमाल 
आहे... एक सफरचंद 
काय पडलं...
गुरुत्वाकर्षणाचा 
शोध लागला...
इथे माणूस 
रोज पडतोय...
माणुसकीचा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुख म्हणजे नक्की काय... #सुखम्हणजे हा विषय Abhijeet Khandait यांचा आहे.

read more
सुख म्हणजे काय? खूप विचार करूनही लक्षात आले नाही.
बसलो मग एकांतात एका खोलीत,
मनसोक्त फिरून आलो विचारांच्या खोलीत.
इतका विचार करूनही समजलो नाही, सुख म्हणजे काय जाणले नाही.
वैतागलो मग सैरभैर झाले मन सुखाचा शोध काही लागला नाही,
कंटाळून शेवटी म्हटलं जाऊ आज काही जामतच नाही.
गेलो मग त्या खोलीत जिथे आई,मुलं, बायको सर्व एकत्र बसले होते,
गप्पा टप्पा चालू होत्या सोबत टीव्ही ही पाहत होते.
मी ही मग उडी घेतली त्यांच्या गप्पांमध्ये त्यांना मोठा धक्का बसला,
म्हणे सतत वेगळ्या खोलीत बसून लिहीत राहणारा आज आपल्यात कसा बसला.
काही वेळ गप्पा मारता असे लक्षात आले,
ज्याचा शोध घेत होतो ते इथे सापडले.
सुख म्हणजे काय ह्याचा विचार करायला जो वेळ वाया घालवला
ते सुख म्हणजे काय ह्याचा अर्थ इथे लक्षात आला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

सुख म्हणजे नक्की काय... 
#सुखम्हणजे 

हा विषय
Abhijeet Khandait यांचा आहे.

sandy

❤️💛❤️💛 स्त्रीचं अस्तित्व 💛❤️💛❤️ त्याने संध्याकाळी office मधून आल्यावर सहजच newspaper मध्ये बातमी वाचली, 8 वर्षाच्या चिमुकलीवर बला

read more
 ❤️💛❤️💛
स्त्रीचं अस्तित्व
💛❤️💛❤️          

त्याने संध्याकाळी office मधून आल्यावर सहजच newspaper मध्ये बातमी वाचली, 8 वर्षाच्या चिमुकलीवर बला

sandy

कधीतरी कुणाच्या तोंडून नाव ऐकायला मिळालं, काय करते आता ती? कुठे आहे सध्या?मग लक्षात आलं, अरे!आपण तर पुरतेच विसरलो तिला... खिशातून मोबाईल काढ

read more
 कधीतरी कुणाच्या तोंडून नाव ऐकायला मिळालं, काय करते आता ती?
कुठे आहे सध्या?मग लक्षात आलं, अरे!आपण तर पुरतेच विसरलो तिला...
खिशातून मोबाईल काढ

sandy

"अगं अगं सिध्दी, किती हा धसमुसळेपणा,कसं व्हायचं तुझं सासरी कोणास ठाऊक"!!🥺 आजी आणि नातीचे हे रोजचेच प्रेमळ वार्तालाप. सिध्दी या कानाने ऐके त्

read more
 "अगं अगं सिध्दी, किती हा धसमुसळेपणा,कसं व्हायचं तुझं सासरी कोणास ठाऊक"!!🥺
आजी आणि नातीचे हे रोजचेच प्रेमळ वार्तालाप. सिध्दी या कानाने ऐके त्

Priya Tambde

छंद लागला

read more
छंद लागला

लागला लागला छंद तुझा मला
छंद तुझ्या वेड्या प्रितीचा....,
भान हरपूनी मी माझे
थांग नसे मला माझ्या मनीचा ......!!!

पाहिले जेंव्हा मी तुजला स्वप्नी  
चोहीकडे शोधूनी मी थकले.....,
मिटूनी घेता नयन माझे
मी तुला माझ्या अंतरी पाहिले ....!!!

भिडता नजर नजरेला
बावरूनी मी गेले....,
चेहऱ्यावरील ती बट सावरताना
मी तुझीच होऊनी गेले....!!!

हास्य तुझे निरागस त्यातुनी 
कळला भाव मला तुझ्या मनीचा...,
लागला लागला छंद मला
छंद तुझ्या वेड्या प्रितीचा....!!!
                   ✍️Piu 
कवयित्री- प्रिया तांबडे
ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड

©Priya Tambde छंद लागला

viraj gosavi

अखेर फलक लागला

read more

Priya Tambde

छंद लागला तुझा

read more

ओम नमः शिवाय

#रंगपंचमीला गडद #रंग लागला आहे निघत नाही काय करू ? #गडद #रंग #सहजतेने #दोन #मिनिटात #काढणारा उपाय #Happy #Holi

read more

Suhas

नाही नाही म्हणत...... सुहास

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile