Find the Latest Status about पुन्हा समानार्थी शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुन्हा समानार्थी शब्द.
DrRavikirti Didwania
Sound Similar but Meaning Different Challenge People Become Too "Sel-fish" Sailing Somewhere else and Phishing Someone else... #ravikirtikikalamse #selfishworld #yqdidi #yqbaba #nazariya_badlo_janab #phishing #paraya #waqthitujebatayega द्विअर्थी समानार्थी शब्द प्रय
#ravikirtikikalamse #SelfishWorld #yqdidi #yqbaba #nazariya_badlo_janab #phishing #paraya #waqthitujebatayega द्विअर्थी समानार्थी शब्द प्रय
read moreप्रकाश साळवी
पुन्हा पुन्हा बावरतो जेंव्हा जेंव्हा तुझ्या बटांना असा मी सावरतो मृदुल करांच्या तव स्पर्शाने पुन्हा पुन्हा बावरतो ** ते नयन टपोरे गाल गोबरे निळी सावळी काया देहावरल्या यौवनानी कशी भारली छाया रसरसलेल्या या तनुला अलवार आलिंगाया तव लालगुलाबी मृदुल ओष्ठांना चुंबून चुंबून घेतो मृदुल करांच्या तव स्पर्शाने पुन्हा पुन्हा बावरतो ** मंद मंद या किरणांनी मृदुल मंजूळ वाणी सांजसकाळी तुझीच आठवण तुझीच गातो गाणी या जन्मी ना जरी लाभली तुच होशील राणी तव नाजूक तनूला घेता मीठीत हा मी शहारतो मृदुल करांच्या तव स्पर्शाने पुन्हा पुन्हा बावरतो ** पुन्हा पुन्हा मी बावरतो..
पुन्हा पुन्हा मी बावरतो..
read moreप्रकाश साळवी
बहरतो पुन्हा पुन्हा मी !! अजूनही आठवांना गोंजारतो पुन्हा पुन्हा मी जरीही असला गुन्हा तो करतो पुन्हा पुन्हा मी ** माहीत आहे चराचरात तुच भरून राहीला आहे तरीही दगडाला पूजतो का पुन्हा पुन्हा मी ** घायाळ केले तव नयनांनी अन् निघुन गेली आसक्त आसवे घेऊन रडतो का पुन्हा पुन्हा मी ** नात्यात रेशमी बंध असावेत रेशमा सारखे जोडून ठेवतो नात्यास या पुन्हा पुन्हा मी ** बघ कसा बहरला बाहेर बहावा तुझ्यासारखा तु असता समवेत कसा बहरतो पुन्हा पुन्हा मी ** नको वाऱ्याची साथ मजला ना ताऱ्यांची अजूनही का सांगतो जात पुन्हा पुन्हा मी ** सत्याने का स्वातंत्र्य मिळाले भारताला ? तरीही का स्मरतो गांधिजीस पुन्हा पुन्हा मी ** प्रकश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. ९१५८२५६०५४ बहरतो पुन्हा पुन्हा मी !
बहरतो पुन्हा पुन्हा मी !
read morebrijesh mehta
तेरे और उनके प्रेम में जमीन आसमान का फर्क है तेरे प्यार में शक है, वहम है, भरोसा नहीं है। तेरा प्यार तुझे बहुत रुलाएगा, बहुत तड़पाएगा। — % & प्यार, प्रेम, विश्वास, भरोसा सब समानार्थी शब्द है। 💞💞 #मंमाधन #brijeshmehta #manmadhan #lovequotes #lifequotes #lovestory
प्यार, प्रेम, विश्वास, भरोसा सब समानार्थी शब्द है। 💞💞 #मंमाधन #brijeshmehta #manmadhan #lovequotes #lifequotes #LoveStory
read moreज्ञानेश्वर मुसळे
तु करतीस नुसती खाना खुणा अनं मी पडावं तुझ्या प्रेमात पुन्हा पुन्हा. हसत हसत तुझं सामोरी जाणं हळुवार मनात उतरत येणं प्रेम असुनही नसल्या सारखं करण येता जाता माझ्या अवती भवती फिरणं मग कसं समजवु मी माझ्या मना अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा. चंद्र चांदणे नभ हे सारे तुझे होऊन पृथ्वी मी घ्यावे कवेत हे जग सारे माझे, तु यावे त्यात बनुन अलगद कळी इथे तिथे सारीकडे तु मखमलीची व्हावी फळी, हे सारे तु समजुन आता घेणा अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा. माझे घर दार वाटेवर तुझ्या असती येणार तु म्हणुनी सारी फुलपाखरे दारी येऊन हसती, सुर सनई सारे तालात बोलती बघण्यास तुला जाई जुई चाफा फुलती आता एकदा तरी भेटुन तु जाणा अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा. नको नको तु आता नकोस काही बोलु चिडीचिप किलकीलाट मनात नको खोली जमलेच तर तु ये आता थोडे नयनातच आपण बोलु, पुन्हा एक कविता नयनातली शब्दात घालु, गाजत वाजत येणार असे वचन तु माझ्या कवितेला तु देणा, अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा. पडावं प्रेमात तुझ्या पुन्हा पुन्हा.
पडावं प्रेमात तुझ्या पुन्हा पुन्हा.
read moreShubhangi Sutar
पुन्हा एकदा तुझ्या डोळ्यात बगावे आणि नवीन आयुष्याला सुरवात करावी पुन्हा एकदा तुझ्या डोळ्यात बघावं अन उद्याच्या भविष्याची स्वप्न रंगवावित पुन्हा एकदा तुझ्या डोळ्यात बघावं न बोलताच तुझ्या डोळ्यांची भाषा समजून घ्यावी ©Shubhangi Sutar पुन्हा
पुन्हा
read moreHarsh
" मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन " पुन्हा पुन्हा येण्याच्या नादात पीक खराब झालं, हाताजवळ आलेले पद निघून गेलं. 'अति तिथे माती', यांना लागू झाली म्हण. नाव खराब झालं, असुदे कितीही धन. पक्ष बदलून वाटलं यांना, झालो आम्ही 'हिरो', निकालानंतर भेटला हातात, फक्त नि फक्त झिरो. काहीकांना वाटले, आम्हीच राजकारणातील राजे, यांच्याच दारात वाजले, दुसऱ्यांचे बेंडबाजे. अपेक्षेपेक्षा वेगळे आले, निकालानंतर आकडे, तेव्हापासून झालेत हे आपापसांत वाकडे. सुटली नाही यांच्यात मंत्रिपदाची कटकट लागू झाली राज्यात आता 'राष्टपती राजवट'. 5 वर्षाचा कारभार सांभाळणे, होत नाही धड. 50 वर्षात बांधले महाराज्यांनी 111 गड? पुन्हा पुन्हा महाराज तुम्हीच जन्माला यावे, स्वराज्याचे सुराज्य तुम्हीच निर्माण करावे. हर्षल दतात्रय चौधरी #मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल.
#मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल.
read moreराज श्री
वाटतं पुन्हा एकदा झुरावं तुझ्या प्रेमात यावे ते क्षण पुन्हा आयुष्यात वाटतं पुन्हा एकदा जावं प्रेमाच्या गावा विखुरलेल्या मनाला मिळेल तिथे विसावा वाटतं पुन्हा एकदा तु माझ्यासाठी झुरावं तुझ्या डोळ्यांत फक्त माझचं प्रतिबिंब दिसावं वाटतं पुन्हा एकदा तुला भेटावे नव्याने भरभरून घ्यावे ते क्षण आयुष्यभर पुरावे वाटतं पुन्हा एकदा मी तुझीच व्हावे तुझ्यावर शतदा प्रेम करावे पुन्हा एकदा
पुन्हा एकदा
read moreRpsonone
का.... उगीच वेळ्यागत आठवत राहते मी तुला भास होत नसला तरी का मागे वळून बघते पुन्हा पुन्हा मी तुला, हरवला तरी कुठे सांग ना शोधण्याचा प्रयत्न करत आहे रे एकदा पुन्हा। Rpsonone. . ©Rpsonone एकदा पुन्हा
एकदा पुन्हा
read more