Find the Latest Status about पोलीस भरती 2020 जागा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोलीस भरती 2020 जागा.
पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी
काही लोक द्वेष करत तर काही लोक भ्रष्ट्र म्हणून मोकळी व्हायची, खर सांगतो लोकहो तुमच्यासाठी लढायचो आम्ही भावना कधीच दृष्ट नसायची.. तुम्हाला मारताना आम्हालाही व्हायचा त्रास, आम्ही ते करायचो जिवंत ठेवण्यासाठी तुमचा श्वास... आम्हालाही कुटुंब आहे तरीही फिरतो वणवण, कारण आम्ही जीवन देशाला केलय अर्पण... आम्ही लढत राहतो अन आमचा कधी जीवही जातो, बापाशिवाय जगण्याचं सामर्थ्य आमच्या लेकरासी देऊन जातो... खर सांगते लोकहो पोलीस होणं जीवन मरणाचा खेळ असतो, कधी काय होईल याचा काही मेळ नसतो... ✍️पुनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी (13/06/2020) #पोलीस #nojotomarathi
somnath gawade
अधिकारी मित्रांनो, पदाबरोबर येणारा अहंकार 'कुरवाळत' बसाल तर तुमच्या नात्यांमधील ओलावा कधी 'वाळत'जाईल हे कळणार सुद्धा नाही. विशेषतः पोलीस खात्यासाठी
विशेषतः पोलीस खात्यासाठी
read moreमैत्रेय
#भरती समुद्रावरून येणारा अंगाशी सलगी करणारा सुखद वारा, पार्श्वभूमीला समुद्राची बेधुंद करणारी गाज आणि सोबतीला तो, ती त्याला अशी काही बिलगली होती जसं काही एकच कुडी होती ती. सगळं कसं स्वप्नवत वाटत होतं तिला.ती आणि तो बराच काळ असेच चालत राहिले, निःशब्द, बराच काळ चालल्यावर ती भानावर आली तर तो नव्हताच कुठेही. म्हणून तिने मागे वळून पाहिलं तर तिच्या एकटीच्याच पाऊलखुणा उमटल्या होत्या तिथल्या रेतीत. आज बरोबर सहा महिने झाले त्याला जाऊन.तिच्या डोळ्यातली लाट हलकेच जाऊन धडकली किनाऱ्याला आणि समुद्राला भरती आली. मैत्रेय(अंबादास) #भरती
somnath gawade
'खोगीर' भरतीची जाहिरात कधी निघाली तर कळवा; तेवढंच बिनकामे लोकांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न मिटून तुम्हाला 'दुवा' मिळेल.🤣😂 # खोगीर भरती
# खोगीर भरती
read moreMairi AawaZ Suno
शरीफों की शराफत से डर नहीं लगता साहब अब तो पोलिस से डर लगता है अब जब भी खिड़की दरवाजों पर दस्तक होती है चोर उचक्के गुंडों से नहीं साहब पोलिस से डर लगता है अब आलम यह है जब भी गुजरता हो रास्तों से कोई पत्थर आ जाए पैरों में तो दंगाइयों से नहीं साहब पुलिस से डर लगता है जिन्हें मुल्क की हिफाज़त के लिए रखा है उन्हीं ने हमारे घरों को लूटा है साहब खाई है रिश्वत बे हिसाब और गरीब मासूम मजलूमों को पीटा है साहब यही वक्त था तुम्हारे पास अपने किरदार को बदल देते साहब इंसानियत जिंदा है अभ्भि दिलों में तुम्हारे ये मुल्क को बता देते साहब पर किया ना तुम ने अब भी ऐसा ना बुढ़े ना बच्चे देखें ना मां बहनों को देखा साहब हाथों को तोड़ा पैरों को तोड़ा किसी का तुमने सर है फोड़ा हद कर दी तुमने तो देखो किसी को जान से ही धोडाला साहब ना कहेना था ये सब मुझको पर हद कर डाली तुमने तो साहब पर अब कहना पड़ता है मुझको शर्म बड़ी आती है साहब अब बड़ी शर्म आती है बड़ी शर्म आती है मैं अपनी हिफाज़त के लिए किसके पास जाऊं साहब अब तो पुलिस ही जुल्म ढाती है जो बिक चुकी चंद सिक्कों में साहब ऐसी पुलिस पे शर्म आती है जो संविधान की बात ना करती जो संविधान से कामना करती उस पुलिस पे शर्म आती है उस पुलिस पे शर्म आती है। ( खान रिज़वान ) #पोलीस पर शर्म आती है
#पोलीस पर शर्म आती है
read more