Find the Latest Status about पाउली चालती पंढरीची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाउली चालती पंढरीची.
डॉ केशव घोडके
#Pehlealfaaz इवल्याशा बाहुलीला शोभून दिसतो साज.। प्रत्येकाच्या मनावरती करत राहील राज..। गोरे गोरे गाल तिचे ओठावरती लाली..। जशा नाजूक पाकळ्या गुलाबाची कळी..। पाणीदार डोळे तिचे चश्मा शोभतो सुंदर.। बोटावर गणित करते शाळेत पहिला नंबर.। काळजामध्ये घुसून खाते नेहमी गोड गोड बोलून..। आजीची शिकवण तिला जणू शब्द घ्यावे झेलून.। ➖➖➖➖➖➖➖➖ ✍️डॉ के घोडके चालती फिरती बाहुली
चालती फिरती बाहुली
read morevishnu thore
वारी पंढरीची ... जनार्दन देवरे,मनमाड. अक्षरचित्र - विष्णू थोरे ९३२५१९७७८१
वारी पंढरीची ... जनार्दन देवरे,मनमाड. अक्षरचित्र - विष्णू थोरे ९३२५१९७७८१
read moreडॉक्टर के अल्फाज
चालती पावलं कधी कधी अचानक थांबतात, बोलताना तुझ्याशी कधी कधी शब्दही शांत होतात... अनंत कौसाले ©डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम #Shiva&Isha चालती पावलं कधी कधी अचानक थांबतात, बोलताना तुझ्याशी कधी कधी शब्दही शांत होतात... अनंत कौसाले
#Shiva&Isha चालती पावलं कधी कधी अचानक थांबतात, बोलताना तुझ्याशी कधी कधी शब्दही शांत होतात... अनंत कौसाले
read moreपूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी
ओढ तूला भेटण्याची आहे मनात खोलवर, काय देऊ तूला विठू मी माझा फाटका पदर.. दिलंस मला तू सोन्यासारख ते रान, रानात पिकते धन अन फुलते माझ्या कारभाऱ्याच मन... तू पुरवशी आमच्या दोन लेकरासी घास, मनात असते नेहमी तूला भेटण्याची आस.. दिस मोजत मोजत येईल सुखाची ती लाट, तूझ्या भेटीसाठी माझं अख्ख कुटूंब चालत वारीची वाट.. ©पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी #prayer #पंढरीचीवारी #मराठी #marathikavita #marathi #martahipoem मित्रांनो दरवर्षी लाखो वारकरी चालत पंढरीला जातात..महाराष्ट्राची संस्कृ
#prayer #पंढरीचीवारी #मराठी #MarathiKavita #marathi #martahipoem मित्रांनो दरवर्षी लाखो वारकरी चालत पंढरीला जातात..महाराष्ट्राची संस्कृ
read moreVinod Umratkar
वारी पंढरीची। चुकलीय यंदा। कोरोनान वांदा। केला भारी।। जोडतोय हात। आता घरातून । लाव पळवून। कोरोनाला।। माझ्या पांडुरंगा। होऊन पावन । दे आम्हाला दान। आरोग्याचे।। सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे वारी पंढरीच
सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे वारी पंढरीच
read moreSunil Zarikar
आहे आस भेटण्यास माझ्या माऊलींची.. आहे ही परंपरा युगा युगांची.. संतांच्या संगतीने पुण्याई लाभलेल्या विठ्ठल भक्तांची.. सांगते ही वारी महीमा विठ्ठल नामाची.. संकटे येतील पदोपदी तरीही, थांबणार नाही ही वारी पंढरीची.. सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे वारी पंढरीच
सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे वारी पंढरीच
read morepooja d
पाऊले करती वारी पंढरीची ओढ लागते माझ्या विठू-माऊलीच्या भेटीची...... सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे वारी पंढरीच
सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे वारी पंढरीच
read moreGANESH EDITZ
*ओढ मनी घेऊन विठ्ठलाच्या भेटीची,* *वाहे चंद्रभागा तशी वारकरी चाले वाट पंढरीची..!* _पांडुरंग भक्तीत तल्लीन होऊन चाललेल्या वारकऱ्यांना, आभाळा
read more