Find the Latest Status about स्मशानातील सोनं कथा मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्मशानातील सोनं कथा मराठी.
Kunal Salve
होतो मी एक कथा तुझ्यासाठी मन लावून एकदा ती वाचशील माझ्या कथेतील राणीला एकदा आरशा समोर उभी राहून पाहशील ! #कथा #आरसा #राणी #मराठी
worldofpoetry__
असंख्य प्रश्न असतात आणि रोज नवे नवे त्या प्रश्नांना फाटे फुटत राहतात.कित्येक उत्तरे मिळतात तर काही प्रश्न पुन्हा त्या उत्तरांमध्ये नवे काही प्रश्न उभे करतात. या संख्य-असंख्य प्रश्नांना सोडवता सोडवता अखं आयुष्य वेचलं जातं आणि मग बरेचदा हाती फक्त धुपाटनं लागतं. सोडवावीत पडलेली सारी प्रश्न पण उत्तर मिळलेच याची अपेक्षा न करता...अगदी निरभ्र मनाने... ज्याने काय होईल की, "आपलं जगायचं विसरणार नाही". ~श्रेयाG ©worldofpoetry__ #मराठीविचार #मराठी #लेखक #महाराष्ट्र #कथा #Light
#मराठीविचार #मराठी #लेखक #महाराष्ट्र #कथा #Light
read moreकवी - के. गणेश
पेन आणि कागदावर मी खरखुरं प्रेम केलंय, हो धोका मिळाला नाही आयुष्याचं सोनं झालंय.! आयुष्याचं सोनं
आयुष्याचं सोनं
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
आयुष्यात काहीतरी हरवलंय जे आपल्याला हवं होतं.. हरवलेलं सगळं काही एकेकाळी आपल्याला नवं होतं .. आता सगळे म्हणता खरे जुनं ते सोनं होतं.. जुन्या एका पैश्यात ही आजचं एक रुपयाचं नाणं होतं.. तडजोडीच्या जगण्यात ही जीवनाचं चांदणं होतं.. माणसाला माणूस म्हणून एकमेकांच तेव्हा वागणं होतं .. आवकाशात तारे असताना जमिनीवर टिपूर चांदणं होतं.. पावसाच्या पहिल्या थेंबात एकेकाळी मोरांचं ही नाचणं होतं.. एकेकाळी मोरांचं ही नाचणं होतं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर जुनं ते सोनं
जुनं ते सोनं
read moreDr. Sunil Haridas
मित्रांनो माणसाच्या जीवनात चांगले दिवस आले,नवीन वस्तु आल्या तरी जुन्याला विसरु नये कारण नव्यांकडुन एकाद्यावेळी धोका झाला की जुन्यांची आठवण येते,जुन्याची किंमत कळते आणि यामुळेच म्हणतात की खरंच जुनं ते सोनंच असतं. ©Dr. Sunil Haridas जुनं ते सोनं
जुनं ते सोनं
read more