Find the Latest Status about आठवून बघ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवून बघ.
Sangeeta Kalbhor
ओझे.. कसे सांगावे मी तूला फरक पडतो की नाही मला आठवून बघ आवाजातील आर्द्रता आणि आठवून बघ हवी असलेली समीपता उत्तर सगळ्यांच हो असेच येईल तुझेही एकाकीपण एकांतासाठी गाईल म्हणे रोज घेतो मी कुशीत तूला हे सांगायची का आवश्यकता आहे मला जाणून आहे मी अव्यक्त प्रेम तुझे माझे कधीही होऊच शकणार नाही नियतीलाही ओझे..... मी माझी..... 27/02/2023 ©Sangeeta Kalbhor ओझे.. कसे सांगावे मी तूला फरक पडतो की नाही मला आठवून बघ आवाजातील आर्द्रता आणि आठवून बघ हवी असलेली समीपता
ओझे.. कसे सांगावे मी तूला फरक पडतो की नाही मला आठवून बघ आवाजातील आर्द्रता आणि आठवून बघ हवी असलेली समीपता
read moreyogesh atmaram ambawale
वाह रे दुनिया,जगण्यात तू कुठे जात असे, प्राण्यांवर दया दाखवत,माणसात माणसासारखा वागत नसे. सोड रे सारे तिरस्कार,सोड सारे भेदभाव, वाग प्रेमाने सर्वांशी ठेवुनी प्रेमभाव. माणूस म्हणून जन्मले व दुष्कृत्य केले त्यांचे परिणाम आठवून बघ, सत्कर्म करीत वाग माणसात व माणुस म्हणून जग. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सध्या मी आपल्यातल्या काहींचे विषय रोज देत आहे, तुम्हाला ही तुमचे विषय माझ्या पर्यंत पोहचवायचे असेल तर कमेंट म
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सध्या मी आपल्यातल्या काहींचे विषय रोज देत आहे, तुम्हाला ही तुमचे विषय माझ्या पर्यंत पोहचवायचे असेल तर कमेंट म
read moreSangeeta Kalbhor
आठवून बघ आठवतय का तुला मी तक्रार केल्याची.. हो ,नाही असं नाही...केली असेल पण ती फक्त आणि फक्त तुझ्या सहवासात राहण्यासाठी ...बाकी नसतेच रे तुझ्याकडून मला काही हवं असणं.. आणि सांग ना..का असायला हवं काही तुझ्याकडून मला.. असंही आपलं शब्दांचं नातं..शब्दाशब्दांनी फुललेलं आणि शब्दांपुरतचं उरलेलं.. तसा मी माळलाय श्वास माझ्या श्वासात तुझा.. पण..पण...तुला हे कसे कळावं.. आणि तुला कळून यायला तरी मी कुठे हट्ट केलाय.. ठरवलेच होते तसेच आणि तसेच वागतेय मी.. शब्दांतून जगतेय तुला..शब्दांतूनच जगवतेय मला.. तक्रार..सांग ना कुठल्या गोष्टीची करु... तू ना कधी भेटलास मला ना कधी भेटणार... निर्विकार असं एक रुप तुझं जे शब्दाशब्दात मला गवसत..त्याकडे कशी बरं तक्रार मी करायची.. मला तरी नाही रे जमणार...मग काहीही झाले तरी.. तू मला तुझी मानतोस की नाही या फंद्यातही नाही पडायचे मला..कारण त्याने माझ्यात काहीही फरक पडणार नाही...तसूभरही... मी तुला मानते..मी तुला माळते एवढे बस आहे माझ्यासाठी आणि तुझ्यावर असलेल्या प्रीतीसाठी.. नकोचं भेट आणि नकोचं बोलणं थेट... शब्द आहेत की भाव व्यक्त करायला आणि तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करायला... आताशा मला कसलाही त्रास होत नाही रे..कसलाचं.. तू मला block कर अथवा unblock मी मस्त असणार आहे माझ्या विचारात ..माझ्या शब्दात ..ज्या शब्दात तू असणार आहेस.. तू नसूनही असणारचं आहेस शब्दात तेव्हा देहरुपाने असाणाऱ्या अस्तित्वापेक्षा निश्चल ,निर्विकार रुप मला भावतं..फक्त मी मग्न आहे ना याला महत्त्व आणि हेचं बघ माझं तत्व.. नको असताना झाली प्रीती आणि बसले मी चित्त तुला अर्पूण... आता यायला हवी अविस्मरणाची लाट जी मला माझेपण हरवून दूर घेऊन जाईल...क्षितीजापल्याड..जिथे जाणीवचं हरवून जाईल... माझी नसण्याचीही.. आणि उरणार नाही मग त ही तक्रारीचा जो तुझी तक्रार करु शकेल... कळत नकळत ..... पण ऐक हं... तू कितीही दूर गेलास किंवा लपलास कुठेही..तरी नाही कमी व्हायची माझी प्रीती जी माझ्यावरही नाही होऊ शकणार माझ्याच्याने कधीचं... कळेल का एवढे रे तुला..मी न सांगता न मागता देशील का माझ्या शब्दात माळण्याचा हक्क...जो मला हवा आणि हवाचं आहे....कायमस्वरूपी..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #ballet आठवून बघ आठवतय का तुला मी तक्रार केल्याची.. हो ,नाही असं नाही...केली असेल पण ती फक्त आणि फक्त तुझ्या सहवासात राहण्यासाठी ...बाकी नसत
#ballet आठवून बघ आठवतय का तुला मी तक्रार केल्याची.. हो ,नाही असं नाही...केली असेल पण ती फक्त आणि फक्त तुझ्या सहवासात राहण्यासाठी ...बाकी नसत
read moresandy
*सुख म्हणजे नक्की काय असतं ?* सुख म्हणजे काय, सुखाचे प्रकार कोणते, सुख खरंच अस्तित्वात असतं की नसतं वगैरे वगैरे विषयांवर शतकानुशतके संत
*सुख म्हणजे नक्की काय असतं ?* सुख म्हणजे काय, सुखाचे प्रकार कोणते, सुख खरंच अस्तित्वात असतं की नसतं वगैरे वगैरे विषयांवर शतकानुशतके संत
read morekavi Dhananjay (dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. बघ सागरास मिळाया सरिता निघाली.. खाऱ्या कवितेस भेटाया गोड कविता निघाली.. ना ओळख तिला याची ना ओळख याला तिची ओढीने तिच्या किनारी, सागरी लाट धावली.. बघ सागरास मिळाया सरिता निघाली.. खाच खळगी वाटी तिच्या, ती तोडत निघाली बघ सागरास मिळाया सरिता निघाली.. खाऱ्या कावितेस भेटाया गोड कविता निघाली.. -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे. बघ सागरास मिळाया
बघ सागरास मिळाया
read morebhavika manekar
♂●♂वाट बघ♂●♂ येतोच आहे उन्हाळा,तू सावलीची वाट बघ`° पावसाळ्यात भिजून गेल्यावर,तू सुकायची वाट बघ थंडीत झालेल्या बर्फाचे,तू पाणी व्हायची वाट बघ झुरतोच आहे तू दिवसरात्र,त्या घामाचे चीज व्हायची वाट बघ कुटूंब आहे दुःखात,त्यांच्या सुखाची तू वाट बघ मरतोय तू दररोज,जगण्याची तू वाट बघ.. शेतकरी मित्रासाठी#वाट बघ
शेतकरी मित्रासाठीवाट बघ
read moreits.vedee
तो ही हसला,ती ही हसली हसून गेले मग सारे जग... त्याला ही कळले,तिला ही कळले सोपे असते,एकदा हसून बघ.. एकदा हसून बघ #worldphotographyday
एकदा हसून बघ #worldphotographyday
read more