Find the Latest Status about बघत राहिला विटेवरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बघत राहिला विटेवरी.
sagar sabale
पाऊस आला की एक चहा दोघांत घेण्याचा, भिजलोय म्हणून, मी एक आणि तू एक घोट घ्यायचा. एका हाताने छत्री धरून दुसरा हात तिच्या हातात देयाचा, थंडी अंगाला झोंबते,म्हणून तिचा हात घट्ट पकडायचा. हात घट्ट पकडून पाऊसात होणाऱ्या सप्तरंगाची उधळण बघत राह्याची, उधळण बघता बघता उधळण सुरू आमच्या ओठांची. घरी जाऊन तो तिच्या खुशीत निजत राहिला मग काय एकत्रचं सगळे, ऊन वारा पाऊस पडतचं राहिला ऊन वारा पाऊस पडतचं राहिला... ✍️✍️सागर साबळे✍️✍️ ऊन वारा पाऊस पडतच राहिला ऊन वारा पाऊस पडतच राहिला.. #leftalone
ऊन वारा पाऊस पडतच राहिला ऊन वारा पाऊस पडतच राहिला.. #leftalone
read moreछोटासा चिमणा🐥
काळ्या नभी आता मी रोजच बघत असतो तुझी सारखी आठवण येईल मला असा आभाळी चंद्र नसतो वाट बघत असतो मी रोजच या दिवसाची कारण मला तुझ्या परीच कोजा
read moreS
आपल ते प्रेमळ नातं राहिलस नाही कधी मी चूकली कधी तू चुकला पण ह्या चूकन्याच्या खेळा मध्ये आपला ते नातं राहिलस नाहीं शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे तू तो राहिला नाहीस... तू ती राहिली नाहीस... #तू१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #
Vinod Umratkar
मी म्हणालो,तू ती राहिली नाहीस ती म्हणाली,तू तो राहिला नाहीस। कळले आम्हा दोघांना पण नाही तो पूर्वीचा काळ राहिला नाहीस। जबाबदाऱ्या वाढल्या अश्या की श्वासास जरा वेळ राहिला नाहीस। सुरू झाली धावपळ जिंदगीची मनाचा मनाशी मेळ राहिला नाहीस। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे तू तो राहिला नाहीस... तू ती राहिली नाहीस... #तू१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #
somnath gawade
पूर्वी इतकी गोड तू हसत नाहीस मनमोकळं करावं असं ही वागत नाहीस शक्यतो अलिप्त राहून चारचौघात मिसळत नाही. खरंच तू आता पूर्वी सारखी तू ती राहिली नाहीस. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे तू तो राहिला नाहीस... तू ती राहिली नाहीस... #तू१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #
Deepali Mestry
वेदनांच्या गावात माझ्या येवून जा एव्हाना ओसरलाय पूर वेदनांचा सावरणारा गाव माझा पाहून जा हां काही खुणा दिसतील अजूनही पण वेदनांचा गाव आता मागे राहिला शब्दवेडी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे वेदनांचा गाव मागे राहिला... #वेदनांचागाव हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे वेदनांचा गाव मागे राहिला... #वेदनांचागाव हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे.
read moreyogesh atmaram ambawale
वेदनांचा गाव मागे राहिला, अनेक जखमा ज्यात सामावून राहिल्या. अनुभव होते खूप वाईट, प्रत्येका कडून अपमान झाला. चांगले वागूनही कित्येकांनी विनाकारण पान उतारा केला. दुखायचे खूप मन,सर्व मनात साचून राहायचे, सर्वांची गाऱ्हाणी,वाईट शब्द सतत टोचत राहायचे. मन म्हणजे एक असे गाव झाले, वेदनांचे तिथे बस्तान झाले. जखमा इतक्या खोलवर रुतल्या, की इलाज होणे कठीण झाले. ठरवले एके दिवशी जशास तसे वागावे, प्रयत्न ही मग तसाच केला, वाट ही अशीच चालू राहिली आणि वेदनांचा गाव मागे राहिला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे वेदनांचा गाव मागे राहिला... #वेदनांचागाव हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे वेदनांचा गाव मागे राहिला... #वेदनांचागाव हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे.
read morepooja d
सांगायचे होते तुला किती प्रेम माझे तुझ्यावर नाहीच राहू शकणार मी तू गेल्यावर ।। सांगायचे होते तुला अंतरीतले भाव माझे जे विचार करीत असतात तूझे ।। सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे
सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे
read more