Find the Latest Status about words written on statue of liberty from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, words written on statue of liberty.
अश्लेष माडे (प्रीत कवी )
White आठवणी खूप आहेत आपल्या सोडून जाऊस नको मला रमलोय त्या आठवणीत मी केव्हाचा तोडून जाऊस नको मला... सहज विसरता येणार नाही इतक्या आठवणी भेटल्यात मला आणि सहज सोडता येणार नाही हृदयात इतकं जपलंय तुला... कायम आठवणीत नाही सोबत जगायचंय जुन्या आठवणी काढत हसवायचंय तुला मला सोडणं तुला शक्य होणार नाही एकट्यात मला रडवणं जमेल तुला..? खूप जपलंय प्रत्येक आठवणींना आपल्या त्या आठवणी सोडून जगणं जमेल तुला? सोबत घालविलेले प्रत्येक सुखद दुःखद क्षण कायम आठवून जगायचंय ना आपल्याला... सहज विसरता येईल असं प्रेम नाही माझं एक दिवस नक्कीच कळेल तुला जवळ आहे तर नसेल वाटत कदाचित काही दूर गेल्यावर कायम माझी आठवण छळेल तुला.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #sad_shayari quote on love loves quotes quote of love
#sad_shayari quote on love loves quotes quote of love
read moreVijay Vidrohi
Lady Justice Statue: सुप्रीम कोर्ट में न्याय की देवी की आंखों से खुली पट्टी, अब एक हाथ में संविधान तो दूसरे में तराजू, CJI चंद्रचूड़ के ऑर्डर से बनी पहले की मूर्ति में 'लेडी जस्टिस' ने एक हाथ में सजा के प्रतीक के रूप में तलवार पकड़ी हुई थी, जबकि दूसरे हाथ में तराजू था जो निष्पक्षता का प्रतीक था। ©Vijay Vidrohi Lady Justice Statue new #news #Justice #Supreme_court #CJI #neworder #India quotes on love inspirational quotes motivational quotes in hin
Pallavi chaurasia
White देश की स्वतंत्रता के 78 वर्ष होने के बाद भी, स्त्रियां सदा गुलाम ही रही; पुरषों के,परिवार के,संस्कृति के,प्रथाओं के...... उन्हें हर कदम पे रोक-टोका गया, उन्हें अपने पसंद का न पहनने का अधिकार है, न पढ़ने का,ना घूमने,ना अपनी जिंदगी जीने का.. स्त्रियों की स्वतंत्रता का एक मात्र मार्ग! उसकी आर्थिक आत्मनिर्भरता है; जो स्त्रीयों को उसके अधिकार दिला सकता है!!🤌♥️ ©Pallavi chaurasia #women_equality_day #faminism #Liberty #Women
#women_equality_day #faminism #Liberty #Women
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
White ती नसेल ही कदाचित इतरांसारखी आणि माझ्या मनाला हेच वाटतं ती तशी नसावी कधी कधी येतात ही मनात अनेक विचार ती खरंच अर्ध्यात दगा देणारी नसावी... लाख येतील ही आयुष्यातील वाटेत तिच्या पण ती माझ्यातच गुंतून राहणारी असावी लाख येतील संकटे जरी आमच्या नात्यात पण ती अर्ध्यात सोडून जाणारी नसावी... खूप अनुभव घेऊन झाले असे आतापर्यंत पण त्या अनुभवात तिची प्रतिमा कधीच नसावी खरं प्रेम कसं असतं हे इतर मुलींनी शिकावं तिच्याकडून माझ्या एवढ्या विश्वासास ती पात्र असावी... विचार ही करणार नाही तुला एकटं सोडून जाण्याचं अशी ठामपणे मला बोलणारी असावी आले जरी प्रेमाच्या आड आमच्या कुणीही त्यातून मार्ग काढून शेवटपर्यंत सोबतीला असणारी असावी... मंगळसूत्र घालीन तर तुझ्याच हाताने इतर कुणाच्याही नाही यासाठी माझ्याशी लढणारी असावी जगेन तर तुझ्यासोबत आणि मरेल तर तुझ्या घरी असं बोलून आमचं हे प्रेमाचं नातं कायम जपणारी असावी... प्रेम तिथे लग्न व्हावं, मनात माझ्या नेहमी हेच असतं माझ्यासारखंच विचार करणारी ती असावी कोणत्याही कारणांनी अर्ध्यात हात सोडणं हे कुठलं प्रेम आणि म्हणून मला वाटतं इतरांसारखी ती नक्कीच नसावी.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #life_quotes quote of love love loves quotes quote on love quotes on love
#life_quotes quote of love love loves quotes quote on love quotes on love
read moreGyanendra Kumar Pandey
The shepherd drives the wolf from the sheep's for which the sheep thanks the shepherd as his liberator, while the wolf denounces him for the same act as the destroyer of liberty. Plainly, the sheep and the wolf are not agreed upon a definition of liberty. ©Gyanendra Kumar Pandey #kukku2004 #Nojoto #nojotoenglish #Liberty #Quotes #Life
#kukku2004 #nojotoenglish #Liberty #Quotes #Life
read morePrem Anand Nallathambi
Prem Anand Nallathambi
clarity in soeech ©Prem Anand Nallathambi The ocean of words #words #meaning #clarity #understanding
The ocean of words #words #Meaning #clarity #understanding
read more