Find the Latest Status about दराने ठाणे की लढाई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दराने ठाणे की लढाई.
Neha Shejwal
खुद्के दिलसे लढना आसान है, जिसे दिल दिया है उस्से कैसे जीत पाओगे✍🍁 #दिल की लढाई✍🍁
#दिल की लढाई✍🍁
read moreAjay Dilip Ghanekar
एखाद्याचे विचार सर्वांनाच पटतील असं नाही, काहींना ते सहज अवगत होतात कळतात तर काहींना भरडून भरडून सांगावे लागतात. पचतात मात्र मोजक्यांनाच...! कवी मनाचा मी 🌿 ©अजय घाणेकर ✒️ विचारांची लढाई 🌿
विचारांची लढाई 🌿
read morePriyanka Jaiswal
....आयुष्याची लढाई... लढाई आपल्या आयुष्याची, आपल्यालाच लढवी लागते... सुख मिळो किंवा दुःख मिळो, चेहऱ्यावर ते दाखवायचं नसते.. कारण सुखामध्ये सर्व साथ देतात, दुःख आले की साथ सोडून जातात... हीच रीत आहे या जीवनाची, तुम्हीच ढाल बना स्वतःची... ©Priyanka Jaiswal #आयुष्याची लढाई
#आयुष्याची लढाई
read moreSangeeta Kalbhor
संत श्री ज्ञानेश्वर माऊलींवर नाटिका सादर करताना.... श्री विभूति प्रकाशानंदजी विद्यालय ,ठाणे ©Sangeeta Kalbhor #श्री विभूति प्रकाशानंदजी विद्यालय ,ठाणे
#श्री विभूति प्रकाशानंदजी विद्यालय ,ठाणे
read moreSMITA DUMBRE
ती अशीच आयुष्यभर स्वप्नांच्या दुनियेत रमणारी..... तरीही वास्तवाशी दोन हात करणारी..... ©SMITA DUMBRE #ती आणि तिची लढाई..... #Smile
Kailas Gavali
आज #संत_तुकाराम_महाराज असते तर कदाचित याच शब्दांनी आपल्याला जागे केले असते.......असाच माझा छोटासा प्रयत्न..... जगी हाहाकार नको तो विकार। जाणावे ते सार निश्चय धरा।।१।। करुनि उपाय नको तो अपाय। वाया न जाय हित ते करा।।२।। रोगाचा प्रकोप रहा निकोप। होईल ते लोप निश्चय धरा।।३।। रोग होई नष्ट टळेल ते आरिष्ठ। आहे हे स्पष्ट बंधू माझ्या।।४।। आता तरी जाग शहाण्यापरी वाग । आपला तो सहभाग राष्ट्रहिता।।५।। प्रधानाची हाक मनात तो धाक। नम्रपणे वाक थोडातरी।।६।। जाणारे रीत राष्ट्राचे ते हित। कैलास धरी प्रीत सकळांशी।।७।। आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया जरूर कळवा. - कैलास गवळी. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अभंगवाणी - कोरोना विरुद्ध लढाई #gokorona
अभंगवाणी - कोरोना विरुद्ध लढाई #gokorona
read moreYogesh Harichandra Marke
*तुझ्या वारीची ओढ़* तुझा गाजर भक्तिचा चारही दिशेत गाजूदे विट्ठल माय बापा तुझे दर्शन लाभुदे... बस झाली आता तुझ्या अतुरतेची ओढ़ नाको लावू विट्ठला अता जिवाला घोर... तुझा वारकरी विट्ठला तुझ्या दर्शनासाठी झुरतोय आम्ही मात्र रोज इथे तील-तील मरतोय... विठु माय बाप तू दर्शन दे आम्हासी पंढरीची पाय वाट दिंडीतून दिसुदे अशी... विट्ठल माय बापा काही होउदे चमत्कार कोरोना नावाचा राक्षस आता होउदे हद्दपार आता होउदे हद्दपार... **योगेश मार्के अंबरनाथ जिल्हा ठाणे** ©Yogesh Harichandra Marke *तुझ्या वारीची ओढ़* **योगेश मार्के अंबरनाथ जिल्हा ठाणे**
*तुझ्या वारीची ओढ़* **योगेश मार्के अंबरनाथ जिल्हा ठाणे**
read more