Find the Latest Status about तुला कोणीतरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुला कोणीतरी.
Apeksha NB
कोणीतरी असावं माझी कविता वाचून थोडं त्याने लाजावं मला पाहून त्याच्या चेहर्यावर हसू यावं नाही भेटले मी दिवसभर तर त्याने बेचैन व्हावं संध्याकाळी भेटून मला सरप्राईज द्यावं कोणीतरी असावं माझ्यावर जिवापाड प्रेम करणारं मनापासुन आठवण काढणारं डगमगले तर सावरून घेणारं न बोलता मनातलं ओळखनारं कोणीतरी असावं ज्याला हक्काने मी आपलं म्हणावं स्वतःपेक्षा जास्त मला जपावं पाहून मला त्याने ही बेधुंद व्हावं पावसात माझाबरोबर त्याने ही भिजावं कोणीतरी असावं भरकटलेल्या जीवनाला नवी दिशा देणारं वाहणाऱ्या अश्रू ला डोळ्यातच थांबवणारं पावलांना योग्य ती पायवाट दाखवणारं दूर असूनही जवळ भासणारं #कोणीतरी #apekshanb
Parivartan Jagzap
किसीने हमसे पूछा "सबक" क्या होता है..?? और हमने उन्हें याद करके कहा,"प्यार".... #कोणीतरी#काहीतरी
Parivartan Jagzap
त्या अलवार कळ्यांना स्पर्श तुझा व्हावा .... अन उधळण्या सुगंध त्यांनी फुलून जोहर करावा.... क्षापित तू असावी तुझ्याच सौंदर्याने.... उगाच का कतला नजरेने करत नाहीस... तू एक स्वप्न आहे, हे तुलाच ठाऊक नाही... जगण्यासाठी ज्याला, डोळे मिटावे म्हणतो.... #कोणीतरी #काहीतरी
Parivartan Jagzap
ऐ तन्हाई, ऐ रुसवाई उन्हींकी तो देन है... अब इससे भी प्यार ना करते तो हमारी मोहब्बत भी कैसी..!! #कोणीतरी#काहीतरी
Kunal Salve
पाहिलं तुला मी,तुझ्या त्याच्यासोबत तिसरा मधून जाईल इतकं अंतर तुमच्यात होतं! आणि एक आपलं असायचं, हातांच्या मिठी शिवाय चालणं होत नव्हतं ! #दुसरं #कोणीतरी
Pournima Garud
आयुष्यात आपल हक्काच कोणीतरी आपल असाव... न बोलता सार काही समजणार विस्कटलेल्या शब्दाना बरोबर अर्थ लावणार.. कुणीतरी असाव पाणवलेल्या पापण्यांना समजणार कुशीत घेउन रडणार तितक्याच प्रेमाने डोळ्यातल पाणी पुसणार कुणीतरी असाव.... येणारा राग समजुन घेणार केलीच कधी चिड चिड तर शांतपणे सहन करणार कुणीतरी असाव... चुकले तर अडवणार ; पडले तर सावरणारा , रुसले तर मनवणार , रडल्यावर हसवणार..प्रत्येक problem वर solution शोधणार कुणीतरी असाव... अर्ध्यात सोडणार नसाव शेवट पर्यत सोबत राहणार असाव कुणीतरी असाव... गर्दीत हाथ सोडणार नसाव माझ्या सोबत चालणार कुणीतरी असाव... स्वतःहुन call , msg करणार असाव ; मी घेतलेल्या निर्णयामागे माझ्या मागे खंबीरपणे उभ राहणार कुणीतरी असाव... खोट्या हसण्यामागे खर्या दुःखाच कारण शोधणार.. कुणीतरी असाव.. माझ्यासाठी वेळ काढणार , झालाच उशीर तर वाट पाहणार मला ओळखणार नाही मला जाणणार कुणीतरी असाव... भांडणात सुद्धा आपली बाजु घेऊन बोलणार.. कुणीतरी असाव.. न मागता हट्ट पुरवणार ; कधीतरी स्वतःहुन surprise देणार कुणीतरी असाव... अर्ध्यात सोडणार नसाव शेवट पर्यत प्रेम करणार एवढया मोठ्या जगात आपल हक्काच कुणीतरी असाव... © पौर्णिमा गरुड _ #...कोणीतरी असाव...# #solotraveller
#...कोणीतरी असाव...# solotraveller
read moreKunal Salve
दुसरं कोणी... आमच्या दोघांतील आपुलकी वेगळीच वाटायची प्रेम दुसरं कोणी असून माझं प्रेमाची व्याख्या तिच्यात दिसायची असं कसं वेडं मन कोणातही उगीच रमतं खरं प्रेम जवळ असता दुसऱ्यात फुरफटतं आज उनीवही तिची जाणीवही खऱ्या प्रेमाची आता समजूनही उमजलं पण अनुमती नाही राहिली वेळेची ! #कोणीतरी #प्रेम #मराठी
अल्पेश सोलकर
कोणीतरी ओढल मला प्रेमात.. कोणीतरी गुंतवल मला प्रेमात.. कोणीतरी रमवलं मला प्रेमात.. कोणीतरी संपवलं मला प्रेमात.. #जे काही झालं ते प्रेमात.. कोणीतरी ओढल मला प्रेमात.. कोणीतरी गुंतवल मला प्रेमात.. कोणीतरी रमवलं मला प्रेमात.. कोणीतरी संपवलं मला प्रेमात..
#जे काही झालं ते प्रेमात.. कोणीतरी ओढल मला प्रेमात.. कोणीतरी गुंतवल मला प्रेमात.. कोणीतरी रमवलं मला प्रेमात.. कोणीतरी संपवलं मला प्रेमात..
read more