Find the Latest Status about लहानपण कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लहानपण कविता.
student
गोड दिसे निखळ हसे... आज मला लहान मीच आठवे। नव्हती तेव्हा कसलीच चिंता... मन भ्रमण करित असे अनंता। कही क्षण आठवून मनाला गुदगुल्या होतात... परत अनुभवायला मिळावेत ते निदान स्वप्नात। वाढदिवसाचा असायचा खुपच थाट... आठ दिवस आधी पासुनच व्हायचा बजारहाट। सुट्टीची तर मज्जाच होती न्यारी... कॉलनितली मित्र मंडळीच होती प्यारी। खोड्या केल्या तर बसायचे बोलणे... पण त्यामुळेच तर होतो आपण शाहणे। परत हवे ते दिवस गोजीरवाणे... आज मन गाई बालपणीचे गाणे। #लहानपण
Priyanka Kulkarni
कधी चालता चालता मधेच एक गिरकी घेऊन बघा कधी सहजच चोरून चॉकलेट किंवा साखर खाऊन पहा मन कसं काय कोण जाणे पण पाखरासारखं हलकं होतं लहानपण एक जादू असते कदाचित.... #लहानपण #जादू #मन #सहज #कधीकधी
Nikesh Bharane
जेवढ्या लहानपणी गोष्टी कळतील, तेवढ्या बऱ्या. #लहानपण #आयुष्याचेरंग #quotesofnikesh #yqbaba #yqmarathi YourQuote Taai
#लहानपण #आयुष्याचेरंग #QuotesOfNikesh #yqbaba #yqmarathi YourQuote Taai
read morePranali Sagvekar
लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा हा तुकारामांचा अंभग तुम्ही सर्वांनी आयकलच असेल ना! खरच खुप भितिशी वाटते उजेड असून अंधार वाटतोय मनात आशेचे किरण उमलतात सर्व ठिक होईल खरच लहानपण देगा देवा काहीच कळत नव्हतं झोपून, खाऊन पण कंटाळा नव्हतं येत कोरोणा मुळे माणूस मरू पण शकतो हे शुद्धा कळतच नाही म्हणूनच लहानपण देगा देवा कोरोणाचा राक्षस आलाय म्हणून बाहेर जायच नाही हे आयकताच बाळ गप्प घरात बसतय म्हणूनच लहानपण देगा देवा देवा मला काहीच कळत नव्हतं तेच तर बर होत म्हणूनच लहानपण देगा देवा —— Pranali Ramesh sagvekar my thoughts 💯 stay home stay safe 🙏🙏💯लहानपण देगा देवा 😢💯
my thoughts 💯 stay home stay safe 🙏🙏💯लहानपण देगा देवा 😢💯
read morebina singh
मोहब्बत में रुसवाई नहीं होती अगर जो हो जाये मोहब्बत बेवफाई नहीं होती अकेले हो तुम पर तन्हाई नहीं होती मोहब्बत में बीमार जैसी कोई बीमारी नहीं होती मोहब्बत में मर्ज़ की कहि कोई सुनवाई नहीं होती... by bina singh ©bina singh #devdas कविता ,कविता , प्रेम कविता कविता कोश
#devdas कविता ,कविता , प्रेम कविता कविता कोश
read moreNC
White हर इम्तेहान में रहे वो अव्वल जिंदगी का रुख देख टूटा मनोबल किताबी बातें काम न आईं फलसफा नहीं है ये जिंदगी असल यहां ईमानदारी की नही कीमत कोई सच्चाई एक अकेले कोने में रोई यहां किताबों का न होता अमल यहां कर्मों का उल्टा मिलता फल ।। ©NC #Sad_shayri #कविता हिंदी कविता कविता हिंदी कविता
Sad_shayri कविता हिंदी कविता कविता हिंदी कविता
read moreVikram Kumar Anujaya
White किसी से दो पल का आत्मीय संवाद, हृदय के बोझ को कितना कम कर देता है।" मैं सोचता हूँ, नदियाँ समंदर की ओर क्यों भागती है, हवाएँ क्यों बेचैन और गतिमान है, ये धरती, ग्रह, नक्षत्र, सबके-सब घूमते क्यों हैं? चंद्रमा अनंत काल से यात्रा पर क्यों है, और ये समंदर उद्वेलित और दग्ध क्यों रहता है? क्या ये भी हमारी तरह आत्मीय संवाद के लिए किसी की तलाश में है? ©Vikram Kumar Anujaya #moon_day कविता कोश हिंदी कविता कविता प्रेम कविता हिंदी कविता
#moon_day कविता कोश हिंदी कविता कविता प्रेम कविता हिंदी कविता
read more