Find the Latest Status about सकाळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सकाळ.
yogesh atmaram ambawale
आज सकाळी ताई खूपच लवकर आली, बहुतेक रात्री तिची झोप छान झाली. उठली लवकर काय विषय द्यावा ह्या विचार करून थकली, मग काय आज सकाळीच उठली, म्हणून आज सकाळी हा विषय देऊन मोकळी. मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला.
मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला.
read moreKunal Salve
सकाळ अपूर्ण आहे तुझ्याशिवाय आता दुपारही काळोख दिसते सांजवेळ कातरवेळ जणू आयुष्याची रात्र म्हणजे खरंच मरण वाटते ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे सकाळ अपूर्ण आहे... #सकाळअपूर्णआहे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQ
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे सकाळ अपूर्ण आहे... #सकाळअपूर्णआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQ
read moreyogesh atmaram ambawale
काल अचानक YQ ताई च्या मनात आलं, आपल्या मंचावरील किती सदस्य लवकर उठतात ते पाहून बघावं. म्हणून आज तीही लवकर उठली, सकाळीच विषय टाकून हजेरी घेतली. मो,ज,मुठाल ह्यांनी नेहमी प्रमाणेच शुभ सकाळ ची सर्वांना शुभेच्छा दिली. रश्मी कौलवार ह्यांची ही हजेरी लागली, आज सकाळी हा विषय विषय देऊन ताई लगेच पसार झाली.☺️😉 मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला.
मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला.
read moreAtul Waghade
काल हरलो आज जिंकीन आशा ही नेहमी मी अशीच ठेवीन काल गेला पण आज हा माझ्यासाठी पूर्ण आहे परत मी माझ्या स्वप्नासाठी जोमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन... मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला.
मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला.
read morevaishali
आज सकाळी तू माझ्या स्वप्नात आली सकाळची स्वप्न खरी होतात अस आई म्हणाली 😊😊😊😊😊😊😊 मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला.
मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला.
read moreAtul waghade
काल हरलो आज जिंकीन आशा ही नेहमी मी अशीच ठेवीन काल गेला पण आज हा माझ्यासाठी पूर्ण आहे परत मी माझ्या स्वप्नासाठी जोमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन... मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला.
मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला.
read morepooja d
आज सकाळी सुंदर स्वप्न पाहिलं,, मला तुझ्या मिठीत असलेलं बघितलं.... मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला.
मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला.
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
White भिजुनी पाणी वेली बहरली सकाळ धुक्याने.. ओठांचे शब्द गोठूनी बोललीस तू मुक्याने.. तुझ्या माझ्या नयनांची प्रीत ही बहरली.. ओल्या चिंब सरी ने गगने सारी शहारली.. कोवळ्या नाजूक किरणांनी जणू पांघरून घालावं. मातीच्या सहवासाने मन मुग्ध व्हावं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर सकाळ
सकाळ
read moreDileep Bhope
सकाळ झाली पाखरांचा चिवचिवाट रंगात येतो. डोळ्यावर झोप तरी उत्साह नवा झिंगाट होतो. ©Dileep Bhope सकाळ
सकाळ
read more