Nojoto: Largest Storytelling Platform

New इयत्ता पहिली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about इयत्ता पहिली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इयत्ता पहिली.

Stories related to इयत्ता पहिली

yogesh atmaram ambawale

नवीन काही लिहिण्याचा प्रयत्न.. पहिले चार ओळी,मग पाच ओळी,मग सहा ओळी,आणि मग शेवटी सात ओळी. #पहिले_प्रेम #शाळेतलंप्रेम #शाळेतले_दिवस #yqtaai y

read more
आठवत आहे मला आज ही,
इयत्ता पहिली ते दहावी,
शिकवायला नेहमीच सर होते,
मॅडम कधी आल्याच नाही.

आठवते आहे आज ही,
इयत्ता सातवीत असताना,
एक दिवस का होईना,
मॅडम शिकवायला आल्या होत्या.
त्या पुन्हा दिसल्याच नाही.

आठवतो आहे आज ही,
मॅडम चा तो चेहरा,
अजून ही मी विसरलो नाही,
पाहत होतो फक्त त्यांनाच
त्यांनी काय शिकवले होते,
ते लक्षातच राहिले नाही.

ते पहिले प्रेम होते माझे,
की फक्त सौंदर्याचे आकर्षण,
हे कोडे अजून ही उलगडलेले नाही,
जेव्हा केव्हा विषय निघतो,
आपल्या पहिल्या प्रेमाचा,
शाळेतल्या ह्या मॅडम शिवाय,
दुसरं कुणीच मला आठवत नाही. नवीन काही लिहिण्याचा प्रयत्न..
पहिले चार ओळी,मग पाच ओळी,मग सहा ओळी,आणि मग शेवटी सात ओळी.
#पहिले_प्रेम #शाळेतलंप्रेम #शाळेतले_दिवस #yqtaai #y

SANDIP GARKAR

पाठ 1 इयत्ता चौथी

read more

RJ कैलास नाईक

#पहिली भेट

read more
 #पहिली भेट

Dr Mangesh Kankonkar

पहिली भेट !!!!

read more
खुप वेगळी असते नेहमीच्या भेटीपेक्षा
दोघेही आतुरतेने वाट पाहत असलेली
खरच सर्व जग थांबते का त्या एका भेटीसाठी
मनातल्या हुरहुरीला खतपाणी घालणारी
ठाऊक असते त्या एका भेटीनंतर 
सर्व काही बदलून जाणार असते
प्रत्येकाच्या मनाच्या एका कोपऱ्यात
नेहमीच जपून ठेवलेली पहिली भेट !!!!

                              - मंगेश काणकोणकर. पहिली भेट !!!!

Vikas Yadav

पहिली नजर..

read more
देखू तो एक नजर थी, सोचू तो कई सवाल थी,
समजू तो उलझने थी, कह दू बस दिल की बात थी,
इनकार से लेकर इकरार थी, कुछ तो थी बात उसकी नजर मे, देख के मुझे खुद् से बेखबर थी,
मिली थी जब नजरे दोनो वही तो जिंदगी की शुरुवात थी.. पहिली नजर..

katha kavita sarita

पहिली गोष्ट

read more

Abhiejeet Anant Tambe

पहिली भेट

read more
पहिली भेट तुझ्या आणि माझ्या प्रितीची, जशी किनाऱ्याला भेट समुद्राच्या लाटेची

मास्क च्या आड चेहरा तिचा मनाला भूल पाडत होता, जणू काही हृदयाचा तोल माझा हळू हळू जात होता

तिची अवखळ बटा सारखी चेहऱ्यावर येत होती, मग हळूच त्या बटा ती कानामागे सरकवित होती

नकळत तिची नजर माझ्यावर अचानक घसरली, आणि माझ्या डोळ्यांनी तिला प्रेमाने सावरली

मग लाजून पापण्या तिच्या झुकल्या होत्या खाली, जेव्हा थरथरत्या हाताने तिचा हात घेतला होता माझ्या हाताखाली

क्षण जरा अडकुनच गेला आमच्या दोघात तो थांबूनच गेला, हृदयाचे ठोके फक्त चालू होते तेव्हा श्र्वासांनी खूप संवाद केला

आपल्या दोघांचे डोळे फक्त एकमेकांशी बोलत होते, शब्दांची तर गरजच नवती कारण ओठांचे काम फक्त डोळेच करत होते

बस आली तेव्हा खरंच डोळे पाणावले होते, जणू काही भर दुपारी उन्हात अचानक पावसाचे थेंब टपकत होते

सूर्य आता हळू हळू सागरात विरघळू लागला, आणि तुझ्या प्रितीचा जिव्हाळा माझ्या प्रीतीत मिसळून गेला❤️ पहिली भेट

vaishali

आठोळी # पहिली भेट #

read more
 🌹 पहिली भेट 🌹

पहिली भेट तुझी माझी
आज ही मी आठवतो
दूर आज असलो जरी
काळजात तुला जपतो

आठवताच तो क्षण 
डोळ्यात पाणी दाटते 
हळूच पुसते मन मला 
सांग ती पुन्हा कधी भेटते आठोळी # पहिली भेट #

Arun V Deshpande

पहिली पोस्ट #OurRights

read more
काही कविता डायरीच्या
-----------------------------------
1.
डायरी 
असते
एक
कहाणी
बारोमास 
वाचा 
डायरीतले
पान कोणतेही
डोळ्याकाठी
पाणी
-------------------
2.
डायरीतले
कालचे
पान -पान
आज देई
नवे भान
केले काय
हुकले काय
राहूनी गेले
काय काय
विचार मनात
आता नव्याने
करायचे
काय काय 
--------------------
३.
सरते वर्ष
येते वर्ष
पान नवे
डावे-उजवे
असे सज्ज
डायरी नवी
उमेद नवी
संकल्प नवा
उत्साहाने
डायरी
लिहिण्याचा
--------------------------------
डायरीच्या कविता
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
9850177342
--------------------------------

©Arun V Deshpande पहिली पोस्ट

#OurRights

Rajendrakumar Shelke

माझी पहिली रचना

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile