Find the Latest Status about चायनीज कॅलेंडर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चायनीज कॅलेंडर.
DR. LAVKESH GANDHI
इतनी कृपा बनाए रखना मालिक अब न हो सामना किसी का कोरोना से मालिक #कोरोना # #चायनीज कोरोना # #yqlife #yqkorona#
कोरोना # चायनीज कोरोना # yqlife yqkorona#
read moreyogesh atmaram ambawale
नवा भिडू नवे राज्य म्हटले की डाव अर्धवट सोडून पुन्हा नव्याने खेळायला जी मजा येते, तशीच मजा इथे आणूया नवे वर्ष,नवे कॅलेंडर ह्यांना आपण नवे भिडू नवे राज्य समजून नवी सुरुवात करूया. आणि ह्या नव्या वर्षाच्या डावात लवकर बाद न होता मोठा डाव खेळूया. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नवी सुरुवात... #नवीसुरुवात #नवीसुरुवात2020 चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नवी सुरुवात... #नवीसुरुवात #नवीसुरुवात2020 चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
प्रत्येक वर्षाचा शेवटचा दिवस हा माझ्यासाठी खूप खास असतो, कारण ह्या दिवशी आईचा वाढदिवस असतो. ह्या वर्षाचा शेवटचा दिवस ही तसाच आहे,जसा नेहमीच असतो, रोज सारखेच सकाळी उठणे,ऑफिस ला जाणे संध्याकाळी कामावरून परत येणे. आजच्या दिवसात फरक फक्त इतकाच आहे, वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे सुट्टी तेवढी लवकर झाली आहे. मग काय सुट्टी सार्थकी लावायचं ठरवलं, नि सौ च्या ऑफिस ला जाऊन तिला सोबत घेऊन आलो. येता येता बाजारात गेलो,आईचा वाढदिवस साजरा करायला केक घेऊन आलो. आणि नेहमी प्रमाणे गाजर घेतले,नववर्षाच्या स्वागताला, वर्षाच्या शेवटच्या रात्री गाजर हलवा लागतो आम्हाला सेलिब्रेशन ला. अशा प्रकारे ह्या वर्षाचा दिवस ही तसाच गेला जसा रोजचं जातो, तरीही आमच्यासाठी हा दिवस खास असतो कारण ह्या दिवशी आईचा वाढदिवस असतो. आता उद्या नवीन वर्ष,बदलणार ते फक्त कॅलेंडर आहे, बाकी नेहमीसारखाच दिवस नेहमी सारखीच रात्र राहणार आहे.. (असो...नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा) शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे या वर्षाचा शेवटचा दिवस... #हावर्ष चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे या वर्षाचा शेवटचा दिवस... #हावर्ष चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with
read moresandy
प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं..... उखळात खुपसले तोंड प्रिये.. मुसळाचा तुंबळ रट्टा गं.....! तू लाजाळू परी कोमल गं.. मी नि
प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं..... उखळात खुपसले तोंड प्रिये.. मुसळाचा तुंबळ रट्टा गं.....! तू लाजाळू परी कोमल गं.. मी नि
read more