Find the Latest Status about आपण जगतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपण जगतो.
yogesh atmaram ambawale
स्वातंत्र्य ते नव्हे जे आज आपण जगतोय, मनमानी करत मनात येईल तसे वागतोय. दिले ज्यांनी बलिदान स्वातंत्र्यासाठी त्यांना मात्र विसरतोय, आणि नेहमीच्या सुट्टीत अजून एक सुट्टीची भर म्हणून कुठेही फिरायला जातोय. तसे पाहता आपण अजूनही गुलामगिरीच्याच विळख्यात आहोत, इंग्रजांकडून सुटलोय पण आपल्यातच अडकून आहोत. खरे स्वातंत्र्य कशाला म्हणावे ? तर मनापासून याद करावे स्वातंत्र्यवीरांना आणि त्यांचे बलिदान आठवावे. अडकलोय अजूनही ज्या जातीपातीच्या विळख्यात त्यातून मुक्त व्हावे, सर्वधर्मसमभाव जाणुनी आपण सर्व एकच आहोत असे समजुनी राहावे. स्वातंत्र्य हे फक्त एक नाव आहे जे स्वतः गुलाम आहे, इथे प्रत्येक स्वातंत्र्य लहान व्यक्ती हा मोठ्या व्यक्तीच्या दबावाखाली आहे. खरे स्वातंत्र्य तेव्हा होईल जेव्हा हा फरक निघून जाईल, कुठलाही भेदभाव नसताना सर्व समसमान आहे हे समजले जाईल. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वातंत्र्य... #स्वातंत्र्य चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaboratin
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वातंत्र्य... #स्वातंत्र्य चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaboratin
read moreyogesh atmaram ambawale
शेतकरी जगेल तरच देश जगेल, हे जेव्हा प्रत्येकास कळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश घडेल. शेतकरी जो दिवसरात्र राबतो,धनधान्य पिकवतो म्हणूनच आपणास अन्न खाण्यास मिळते नि आपण जगतो. प्रसंगी स्वतः उपाशी राहतो पण आपले शेत पिकवितो, स्वतः मरतो पण आपले शेत जगवितो. योगेश आ आ ✍️ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दिवसरात्र राबतो... #दिवसरात्रराबतो चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दिवसरात्र राबतो... #दिवसरात्रराबतो चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्
read moreyogesh atmaram ambawale
शेतकरी जगेल तरच देश जगेल, हे जेव्हा प्रत्येकास कळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश घडेल. शेतकरी जो राब राब राबतो,धनधान्य पिकवतो म्हणूनच आपणास अन्न खाण्यास मिळते नि आपण जगतो. शेतकरी देशाचा मान आहे ,स्वतः उपाशी राहतो पण आपले शेत पिकवितो, स्वतः मरतो पण आपले शेत जगवितो. अशा ह्या शेतकऱ्यास एक ना अनेक संकटे असतात, बाजारात शेती बियाणे महाग असतात,तर स्वतः पिकविलेल्या मालास भाव कमी असतो,कधी पावसाचा तडाखा असतो तर कधी होरपळून जाण्याइतका महागाईचा भडका असतो. ह्या सर्व अडचणींवर मात करतो नि धान्य पिकवितो, शेती जगवतो. नसेल जर पैसा तर वेळप्रसंगी कर्जबाजारी ही होतो,पण धान्य पिकविण्या कधी मागे न सरतो. अशा ह्या शेतकऱ्यास योग्य तो न्याय मिळायला हवा,त्याने घाम गाळून पिकविलेल्या धान्यास योग्य तो भाव द्यावा. कर्ज घेऊन पिकविलेल्या धान्यास योग्य भाव न मिळाल्यास आत्महत्या ही करतो, म्हणूनच सरकारने शेतकऱ्यांचा योग्य तो विचार करून कर्ज मुक्ती द्यावी आत्महत्या थांबवावी असे झाले तरच शेतकरी जगेल नि देश जगेल. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शेतकरी जगेल तर देश जगेल... #जगेल #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिही
dinesh Rajiram gajbhiye
वेगळेच जीवन माणूस जगतो आहे दहशतीखाली शांतपणे वागतो आहे बैलांसारखे बांधलेत मुसके मानवाने कधी न पाहीलेले नविनच पाहतो आहे जगात घातले थैमान घातक विषाणूने देवांना दुरूनच वंदन मात्र करतो आहे पोबारा केला जगातील देवांनी आता जनता तरीही टाळ्या वाजवतो आहे चला आपलेच रक्षण आपणच करूया काही दिवस माणूस अंतर राखतो आहे जगतो आहे
जगतो आहे
read moreAtish Shejwal
# कोठे जगतोय आपण ? संवेदनाहीन आहोत आम्ही विचाराने दीन आहोत आम्ही मुलींना सामान समजतो इतके नीच आहोत आम्ही रस्त्यावर चालणारी ती तुमची नसते संपती किती होणार रे या देशात निर्भयाची उत्पत्ती कधी बस मध्ये तर रेल्वेत तुमची माणुसकी मरते न्यायाच्या प्रतीक्षेत आमची न्यायव्यवस्थाही सडते मेणबत्त्या खूप जाळल्या अत्याचाराने ग्रासलेली प्रेतंही जाळली ज्यांनी केले अत्याचार आमच्या बहिणींवर तशी वासनांध व्यवस्थाही आम्ही पाळली जन्म घेण्यासाठी ती लढते रोज रोज इथल्या समाजातील डोळ्यांना ती नडते कित्येक टपले तिची आब्रू लुटण्यासाठी त्यांना पाहून रोज रोज ती रडते माहित नाही कधी तिची आबरू लुटली जाणार नाही माहित नाही इथल्या रस्त्यावर तिचा श्वास गुदमरनार नाही तिला मारले जातेय तिला तोडले जातेय तिला ही जगायचेय तिला ही जगायचेय. -अतिश शेजवळ #कोठे जगतोय आपण?
#कोठे जगतोय आपण?
read moreMahendra Dhivare
जिवन एक भास जगतो पण वाटत नाही जगतांना खास.
जिवन एक भास जगतो पण वाटत नाही जगतांना खास.
read more