Find the Latest Status about पहिल्या भेटीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहिल्या भेटीत.
Vaibhav Thakre
पहिल्या भेटीत ओळख होते प्रेम नाही मग एकमेकांचे स्वभाव करतात आणि मग तो तिच्याशिवाय ती त्याच्याशिवाय राहू शकत नाही आणि मग हळूहळू एकमेकांचे स्वभाव जुळू लागतात। आणि मग नंबर एक चेंज होतात तिथून दोन-तीन दिवसांनी एकमेकांचं एकमेकांशी बोल नाहोतं ती विचारते त्याला तू जेवण केलंस का मग तो तिला विचारते तू जेवण केलंस का आता ते प्रोसेस झालाय मग हळूहळूा रूपांतर प्रेमात होतं आणि मग ते प्रेम त्याच्या डोळ्यात तिच्या डोळ्यात एकमेकांविषयी दिसू लागतात प्रेम ही खूप गोड गोष्ट आहे कधीतरी कुणीतरी कुणावर तरी प्रेम केलं पाहिजे प्रेमात पडल्यानंतर प्रेम करणारा व्यक्ती कसा आहे आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तो खरा आहे की खोटा आपल्याला माहित पडतं त्यामुळे खरंच एकदा तरी प्रेमात पडायला पाहिजे एकविरा दोन वेळाा नाही पण कधीतरी प्रत्येकाने प्रेमात पडायला पाहिजे मग त्याच्यात तो तिला विचारतो तू किती सुंदर दिसतेस तुझ्या गालावरची खळी खूप गोड दिसते आणि मग ती त्याला त्याला विचारते आज तू खूप छान दिसतोयस तुझा ड्रेस घातला आहेस ना खूप छान दिसतोय ओळखता ओळखता दो एकमेकांमध्ये हरकून जातात आणि मगना त्यांचाच नाही लहान वयातलं प्रेम हे असंच असतं सोळाणि 17 या वयात थोडसं स्वतःलाून घेण्याची खूप गरज आहे त्यामुळे प्रेम करा पण विशिष्ट वयात धन्यवाद ©Vaibhav Thakre पहिल्या भेटीतलं प्रेम
पहिल्या भेटीतलं प्रेम
read moresandy
साक्षगंध सुखवस्तू कुटुंबातील एक देखणी मुलगी पूजा, एक मोठा भाऊ , आईवडील, चौकोनी कुटुंब, एकमेकांच्या इच्छा आणि मने जपणारी साधीसुधी माणसे, ना
साक्षगंध सुखवस्तू कुटुंबातील एक देखणी मुलगी पूजा, एक मोठा भाऊ , आईवडील, चौकोनी कुटुंब, एकमेकांच्या इच्छा आणि मने जपणारी साधीसुधी माणसे, ना
read moreShahaji Chandanshive
तुझ्या भेटीत ...... खूप दिवसानंतर झालेली तुझी भेट .. मला समोर पाहिल्यानंतरचा तुझा मोहरलेला चेहरा माझा आसमंत दरवळलेला .. लवलवत्या कोवळया पालवीसारखी .. तुझ्या सर्वागाची थरथर .. माझ्यासाठी एक नवीच जाणीव ! आश्वासक ..थेट काळजाला भिडणारे तुझे तरल शब्द तुझ्या माझ्या अस्तित्वाला अखंड जोडू पहाणारे .. खरं तर ..तू ..सळसळणारी ..खळखळणारी .. वळणावळणाची सरिता माझ्या आत पोहचू पाहणारी मी नदी किनारा ..मी वहता वारा ..रिता रिता ... तुझं तरल हळवेपण ..अंतरच कमी करत गेला आपल्यातील ....! आता मी परका फक्तं शरीराने .. मनाच्या अथांगतेवर विचार पाखरांची भिरभिर माझ्या शांत किनाऱ्यावर थडकणाऱ्या बेधुंद लाटा फेसाळलेल्या स्वप्नांना बघणारा मी ...! बेबंध क्षणी भान हरविलेला ... मनानं तुझ्या आत ..दूर दूर ..गेलेला .. किनाऱ्यावरची शिड वारं भरून भरकटावीत तसाच मी ....माझ्यातून दूर दूर गेलेला आता माझाच मी न राहिलेला ... अंतर्मनान सर्वस्व तुला दिलेला ... तुझ्या उमललेल्यासर्वांगी पाकळ्यांत मी मिटुन गेलेला खूप दिवसांनंतरच्या तुझ्या भेटीत ... खूप दिवसांनंतरच्या तुझ्या भेटीत ... ------- शहाजीकुमार चंदनशिवे अकोला ता .सांगोला जि .सोलापूर ©Shahaji Chandanshive तुझ्या भेटीत ...
तुझ्या भेटीत ...
read moreVinod Umratkar
मिठीत आली नाही पण स्वप्नात आली तू। भेटीत पहिल्या प्रिये बेवफा झाली तू। मिठीत आली नाही पण स्वप्नात आली तू। भेटीत पहिल्या प्रिये बेवफा झाली तू। #yqmarathi #yqtaai #marathicharolya #marathiquotes #marathi #marath
मिठीत आली नाही पण स्वप्नात आली तू। भेटीत पहिल्या प्रिये बेवफा झाली तू। #yqmarathi #yqtaai #marathicharolya #marathiquotes #marathi marath
read moreGautam l sahare
*पहिल्या प्रितीचा प्रतिबींब* प्रत्येक शब्दात तुझ्या मी संसार मांडलय नासमज करु नकोस मी तुझ्या प्रेमात पडलोय लीहलेली प्रत्येक पत्र तुलाच पाटवलोय......... प्रसाद म्हणुन स्विकार कर मला मोक्ष मला ईथेच मीळेल दमलोय मी प्रार्थना करुन सगड आता तुझ्यावर सोडलय......... भैय कशाचही ठेऊ नकोस सागर प्रेमाच मोकळा आहे रेतीची मुर्ती बनउन तुला मी सजवल आहे......... नसतांना तु समोर माझ्या प्रतीमा फक्त तुझीच आहे वगळु नको स्वतामधुन मला मी फक्त तुझाच आहे रस्त्या वरच्या भाजीपाल्या प्रमाणे मला फक्त समजायच नाय गाहीवरुन जाऊ नकोस येवढ्यातच फक्त तुझ होकार हवय वचन देतोय तुला मी फक्त तुझाच आहे......... *- गौतम एल.साहार* ✍ पहिल्या प्रिती चा प्रतिबींब
पहिल्या प्रिती चा प्रतिबींब
read moreShailesh Hindlekar
श्रावणाच्या पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा !
श्रावणाच्या पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा !
read moreraju hirave
झुंज दिव्यांग संस्थेच्या पहिल्या वर्धमान दिनानिमित्त 05/03/2020 रोजी दिव्यांगांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला.
read more