Find the Latest Status about माणसं जोडणारा माणूस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणसं जोडणारा माणूस.
Shree mobile
माणसं न माणूस म्हणून जगावे हाच मानवता धर्म आहे माणसं ने माणूस म्हणून जगावे..
माणसं ने माणूस म्हणून जगावे..
read moreशब्दवेडा किशोर
माणसं.. आपल्या आयुष्यात येणारी माणसंसुद्धा घरटं सोडून गेलेल्या पाखरासारखीच असतात. एकदा का त्या पाखराने आपलं घरटं सोडलं की ते पाखरू त्या घरट्यात कधी येत नाही.. कारण त्या पाखराला आभाळाची ओढ असते. आपल्या आयुष्यात येणारी चांगली माणसंसुद्धा या घरटं सोडून गेलेल्या पाखरागतंच असतात. एकदा का ते माणसं आपल्या आयुष्यातुन निघून गेले पुन्हा परत आपल्या सहवासात येत नाहीत किंवा ते परतण्याच्या संधी खूपच नगण्य असतात. ©शब्दवेडा किशोर #माणसं
सुमित रोकडे
माणसं ओळखायला शिकलात की आयुष्यात............................... सगळं जिंकलात म्हणून समजा.... माणसं...
माणसं...
read moreDileep Bhope
ढासळले बुरुज, गड किल्ल्यांचे निसटले चिरे माणूस तरी आता राहिला कुठे पहिल्यासारखा ©Dileep Bhope #माणूस
Kumar Lokhande
जे माणसं तुमच्या तोंडावर गोड बोलतात। ते कधीच तुमच्या मागे गोड बोलत नाही r.lokhande माणूस
माणूस
read moredinesh Rajiram gajbhiye
माणूस माणसाला का छळतो येथे उगाचच मुकजीवांना का पाळतो येथे. नाही येथे कदर थोडीही माणूसकीची भुकेल्यांना घास खरचं मिळतो का येथे वाद हा जुनाच आहे नवा मुळीच नाही मोठाच मासाच लहानाला गिळतो येथे काचाही मनाच्या साफ करावी माणसाने सर्वांना एकाच पारड्यात का तोलतो येथे आपल्या लाभासाठी भांडतो हा माणसाशी देवास काही.मागण्या धूप जाळतो येथे माणूस..
माणूस..
read moreDileep Bhope
माणूस आहेस ना? रोज काय हिशोब पाप पुण्याचा? कर्म जे पटले मना तेवढेच मोजून घे घेण्याआधी वेड्या शोध इश्वराचा? माणूस आहेस ना? एकवार जोखून घे ©Dileep Bhope #माणूस
somnath gawade
माणूस तंत्रज्ञानाच्या एवढा पुढे जावा की, मोबाईल ऐवजी माणूस जास्त सांभाळला जावा. #माणूस
राजेंद्रभोसले
आज का सुविचार देवा माणूस असा कसा उफराटा स्वाभिमान विकून बोलतोय करंटा।।धृ।। ज्ञानाचा असला जरी आग्र्याचा पेठा लाचारी पत्करून करतोय बोभाटा पोटासाठी घेतो दुसऱ्याचा वाटा स्वार्थासाठी फिरवी वरवंटा।।१।। टपून जरीबसलं असलं गिधाड सत्याचाच घरीं नेहमी घबाड नियतीच्या दारी संचिताचा साठा माउलीच्या घरीं सत्याचा रेठा।।२।। माणूस
माणूस
read more