Find the Latest Status about नव्हता का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नव्हता का.
Secret Quotes
नेमकं खरं काय....? आत्ता थोड थोड काही समजतंय नीट मी आंधळा झालो होतो ना प्रेमात, आत्ता चार मित्र भेटली अन ती तुम्हाला जवळ झालीस, चार दिवस नसतील झालेत अन तुम्ही असे नातं तोडल की ते आज पण तुझचं आहेत, तर मी म्हणू शकतो मी त्यांना आधी दूर ठेवायला सांगितलं तर मलाच दूर का केलं. खूप काही नेगेटिव्ह गोष्टी पॉसिटीव्ह करून नातं टिकवले तरीही दूरच केलं ना, खर तर तुम्हाला काय समजणार कुणाचा जीव किव्वा त्यांना पण काय समजणार कुणाचं प्रेम,, जे कुणी स्वासा प्रमाणे जपले जेव्हा पासून प्रेम झालं समजलं तेव्हा पासून आज पर्यंत कधी समोर नाही आलो, असं नव्हतं ते खोटं होते म्हणून किंवा असही नव्हतं मला भीती वाटत होती, हे तर त्यांनाच माहित काय खरं ते, खरं कारण तर माझं प्रेम बाकीं सारख नाहीत म्हणून दूर राहिलो.।। गैरसमज तर नव्हता कधीच पण आता नक्की होईल, नेमकं काय करण तूला ते माझ्या पेक्षा जवळ झाले होते? त्यांना जवळ करून मला दूर केलं, अगं माझी अडचण नको
गैरसमज तर नव्हता कधीच पण आता नक्की होईल, नेमकं काय करण तूला ते माझ्या पेक्षा जवळ झाले होते? त्यांना जवळ करून मला दूर केलं, अगं माझी अडचण नको
read moreअल्पेश सोलकर
नुसता हा आकांत नव्हता.. पोटासाठी भुकेने पुकारलेला ' संप ' होता.. नुसता हा आकांत नव्हता.. पोटासाठी भुकेने पुकारलेला ' संप ' होता.. © अल्पेश सोलकर
नुसता हा आकांत नव्हता.. पोटासाठी भुकेने पुकारलेला ' संप ' होता.. © अल्पेश सोलकर
read moreshayar_dillwala
हरण्यासाठी कधी खेळ सुरू केलाच नव्हता... वेळ लागेल पण, नक्की जिंकेन... ©shayar_dillwala हरण्यासाठी कधी खेळ सुरू केलाच नव्हता... वेळ लागेल पण, नक्की जिंकेन... #zindagikerang
हरण्यासाठी कधी खेळ सुरू केलाच नव्हता... वेळ लागेल पण, नक्की जिंकेन... #zindagikerang
read morekrishnbhaktsunny
टाइमपास होता.... तुला लेटर्स पाठवायचो- टाईमपास तुला भेटायला यायचो- टाईमपास तुला I love you बोलायचो- टाईमपास तूझ्या आठवणीत रडायचो- टाईमपास रात्र भर तूझ्या सोबत बोलायचो-टाईमपास हा जर टाईमपास आहे तर प्रेम काय आहे 😔💔😔 काय आहे प्रेम..( टाईमपास नव्हता तो )💔💔😔😔💔💔
काय आहे प्रेम..( टाईमपास नव्हता तो )💔💔😔😔💔💔
read moreअल्पेश सोलकर
मी दिलेल्या वेळेला बदल्यात तिचा वेळ मिळत नव्हता.. ढीगभर मित्र असून वेळेला कोण उपयोगी पडत नव्हता... काय करायची ही नाती जपून कोणी ' कसा आहेस ' म्हणून पण विचारात नव्हता.. मी दिलेल्या वेळेला बदल्यात तिचा वेळ मिळत नव्हता.. ढीगभर मित्र असून वेळेला कोण उपयोगी पडत नव्हता... काय करायची ही नाती जपून कोणी ' कसा आहेस
मी दिलेल्या वेळेला बदल्यात तिचा वेळ मिळत नव्हता.. ढीगभर मित्र असून वेळेला कोण उपयोगी पडत नव्हता... काय करायची ही नाती जपून कोणी ' कसा आहेस
read morepoetic_soul_shayari
तू दूर जाताना मला कधी वाटलच नाही तू दूर जाताना की तू दूर चालला आहेस . मला कधी जानवलच नाही तू दूर जाताना की तू दूर चालला आहेस . - मधु कधी विचारच नव्हता केला अशी गोष्ट .... तू दूर जाताना #nojato #poem #talk #story @poetic_soul_shayari 👈👈on Instagram
balaji dornalpalle
तोल ढासळला होता मनाचा तुझ्याशिवाय विचार नव्हता कुनाचा कित्येकदा डोळ्यात अश्रू ही दाटले म्हणून मनातले काही सांगावेसे वाटले तोल ढासळला होता मनाचा तुझ्याशिवाय विचार नव्हता कुनाचा कित्येकदा डोळ्यात अश्रू ही दाटले म्हणून मनातले काही सांगावेसे वाटले
तोल ढासळला होता मनाचा तुझ्याशिवाय विचार नव्हता कुनाचा कित्येकदा डोळ्यात अश्रू ही दाटले म्हणून मनातले काही सांगावेसे वाटले
read moreGayatri Modhave
अबोल काही शब्द होते, मंनात आत्वर कोरलेले गेलेले. बहुदा कधी धाडसच नही केले व्यक्त होण्याचे. जे आता आतल्या आत सतावत होते. आता शमतेचा/संगतीचा प्रश्नाचं नव्हता! कारण माझ्या असण्या नसण्याने फरकच पडणार नव्हता. आणेक प्रश्नांचे ठर रचले गेले होते. पण उत्तर द्यायला आता कोणीच उरले नव्हते. ©Gayatri Modhave अबोल काही शब्द होते, मंनात आत्वर कोरलेले गेलेले. बहुदा कधी धाडसच नही केले व्यक्त होण्याचे. जे आता आतल्या आत सतावत होते. आता शमतेचा/संगतीचा प
अबोल काही शब्द होते, मंनात आत्वर कोरलेले गेलेले. बहुदा कधी धाडसच नही केले व्यक्त होण्याचे. जे आता आतल्या आत सतावत होते. आता शमतेचा/संगतीचा प
read moreअल्पेश सोलकर
अश्रुसोबतचा चेहरा माझा.. जगाला नवा नव्हता... दुबळ्या परिस्थितिनेच घेतला होता आयुष्याचा आधार माझ्या.. अश्रुसोबतचा चेहरा माझा.. जगाला नवा नव्हता... दुबळ्या परिस्थितिनेच घेतला होता आयुष्याचा आधार माझ्या.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba #yqmarat
अल्पेश सोलकर
माझा अंदाज चुकला नव्हता हा ऋतूंचा घोळ होता... खात्रीने उन्हाळाच होता आज अवकाळी पावसाचा दिवस होता... माझा अंदाज चुकला नव्हता हा ऋतूंचा घोळ होता... खात्रीने उन्हाळाच होता आज अवकाळी पावसाचा दिवस होता... © अल्पेश सोलकर #अवकाळी #अवकाळीपाऊस #महार
माझा अंदाज चुकला नव्हता हा ऋतूंचा घोळ होता... खात्रीने उन्हाळाच होता आज अवकाळी पावसाचा दिवस होता... © अल्पेश सोलकर #अवकाळी #अवकाळीपाऊस महार
read more