Find the Latest Status about गेले ना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गेले ना.
sandy
✍️📝📚.... लग्न चार चौघात झालेली लग्न खरंच दोन मनं जुळवू शकतात का. ? मन जुळण्यासाठी लग्न होणं गरजेचं आहे का .? जर कुणी स्वतःच पसंतीने आप
✍️📝📚.... लग्न चार चौघात झालेली लग्न खरंच दोन मनं जुळवू शकतात का. ? मन जुळण्यासाठी लग्न होणं गरजेचं आहे का .? जर कुणी स्वतःच पसंतीने आप
read moreRahul Sontakke
आपले ते गेले !जीवन संपून गेले ये वेड्या फुला जगतोस कसा? अजुनी आहे छाया त्याची म्हणुनी पडते सावली तुझी मावळला तो सूर्य प्रकाश का हवा आता तुला? जल्म देउनी जगवूनि तो गेला रडतोस का आता तो मावळुनी गेला फूल झालास आता सुकलास कसा? आहे तुझ्यावर त्याची छाया कर तू सगळ्यावर माया गेंद टाकला मैदानात पण खेचून घेतले त्याला आकाश वाट पाहतोय प्लेयर पण घोषित केला हम्पायर हरवून गेला तो गेंध रडतोस का आता? तो मावळुनी गेला मावळुनी गेला R. sontakke आपले ते गेले !जीवन संपून गेले
आपले ते गेले !जीवन संपून गेले

read moredinesh Rajiram gajbhiye
नेमके जे सांगायचे तेच राहून गेले लपविलेले मजकूर ते वाचून गेले आसवांना मी न दाखविले कधीही घरटे भावनांचे आज का वाहून गेले संकटात साथ सोडली न मी कधीही जात आपली जातांना दाखवून गेले जीवलग होतो त्यांचा मी एकेकाळी ऐवढ्यावरचं कसेकाय ते मातून गेले बरं मातून गेले राहून गेले
राहून गेले
read moreसोपान ओव्हाळ.
जगणे माझे राहून गेले मरण मला जिंकून गेले राहीले होते स्वप्न अधूरे भाग आयूष्याचे संपून गेले sopan जगणे राहून गेले
जगणे राहून गेले
read moreRoshan Sonawane
"एक राहूनि गेले..." सगळी कथा कथित केली एक सांगणे राहूनि गेले सगळी व्यथा सुटत गेली एक मागणे राहूनि गेले प्रित अंगणात- प्रितीचा वास प्रितीस पाहणे राहूनि गेले प्रितीचा मित-गित प्रितीचे प्रेम गित गाणे राहूनि गेले सकाळ ही की संध्याकाळ अण दिप लावणे राहूणी गेले झोपेच्या तंद्रित गुलाबी थंडीत स्वप्न पाहणे राहूनि गेले धुंद मन हे फुंद खेळ ते खेळ खेळणे राहूनि गेले नकार-हो ची ती पुस्ती मेळ घालणे राहूणि गेले प्रित समजुत मनात मोठी म्हणूणी! तिला विसरणे राहूनि गेले अजुनही असाच काही एक सांगणे - एक मागणे एकच एक राहूनि गेले. -अनुराग सोनवणे. ८८७९४१९९४१ #एक राहूनि गेले.
#एक राहूनि गेले.
read morenisha Kharatshinde
एक स्वप्न राहून गेले आज करेन उद्या करेन दिवसमात्र सरत गेले एक पाहिलेले स्वप्न माझे स्वचुकीमुळे राहून गेले खूप आहे आयुष्य अजून मनाला समजवत गेले भिंतीवरील वेळदर्शक काम त्याचे करून गेले दिवस रात्र संपता संपता ऊन पावसाळे येऊन गेले सुरकुतलेलं शरीर पाहून स्वप्न माझे रडून गेले आयुष्य आज मला खूप काही सांगून गेले आळस तुझा शत्रू आहे ओरडून क्षणात संपून गेले आज करेन उद्या करेन दिवसमात्र सरत गेले एक पाहिलेले स्वप्न माझे स्वचुकीमुळे राहून गेले ✍️ निशा खरात/शिंदे काव्यनिश(अलोरे.. चिपळूण) ©nisha Kharatshinde एक स्वप्न राहून गेले
एक स्वप्न राहून गेले
read more