Find the Latest Status about ऐकू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऐकू.
pooja d
माझी एक तक्रार आहे तुला ऐकावी लागणार आहे माझ्यासाठी तुझे शब्द आटत चालले का?? की तुझं प्रेम कमी होत चाललंय ?? #तक्रार #तुझंमाझंप्रेम #ऐकून_घे_तू #मराठीकविता
#तक्रार #तुझंमाझंप्रेम #ऐकून_घे_तू #मराठीकविता
read morepooja d
पुढल्या वेळी तुझं रडगाणं ऐकून घेणार नाही, माझ्या परवानगीशिवाय तुला जाऊच देणार नाही..... #ऐकून_घे_तू #प्रेमातुझे #रडगाणं #चारोळी #लटका_राग #yqtaai
#ऐकून_घे_तू #प्रेमातुझे #रडगाणं #चारोळी #लटका_राग #yqtaai
read morepooja d
ते मौन ही कधी कधी मनाला खुपते । तुझ्या शब्दांसाठी मी नेहमी आतुर असते ।। #तक्रार #तुझंमाझंप्रेम #ऐकून_घे_तू #मराठीकविता #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale Collaborating with Santosh Mate Collaborat
#तक्रार #तुझंमाझंप्रेम #ऐकून_घे_तू #मराठीकविता #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale Collaborating with Santosh Mate Collaborat
read moreKavi Avinash Chavan(युवा कवी)
आसवांची साद ऐकूण का सखे तू येत नाही, कोण म्हणतो काळजाला बोलता ग येतं नाही.. #युवाकवी
read moreMujaheed Jamadar
जातो संभडायला आपला समजुन, नेमक तेव्हाच परखा होतो। जातो सावरायला आपला समजुन, नेमक तेव्हाच त्या नात्याशी वेगड़ा होतो। जातो मित्राला मित्र बनून सोभतीला, नेमक तेव्हाच मित्र आपली लाईकी दिखावतो। जातो सु:खा मधे भान हरवून, नमक तेव्हाच दुःख आपली जागा दाखवतो। जातो वागायला हृदयाचा ऐकून, नमक तेव्हाच जग आपली जगाची रीत दाखवतो। जातो वागायला हृदयाचा ऐकून #मराठी #nojotomarathi #marthi #poem #life महादेव ढोणे Anuj Yadav Aaradhana Anand Sudha Tripathi Yogesh
जातो वागायला हृदयाचा ऐकून #मराठी #nojotomarathi #marthi #poem #Life महादेव ढोणे Anuj Yadav Aaradhana Anand Sudha Tripathi Yogesh
read moreVinod Umratkar
माझ्या चुका फक्त मलाच सांगा! मला दोन कान असून ऐकू पण येतंय!!! 😁😁😁😁 माझ्या चुका फक्त मलाच सांगा! मला दोन कान असून ऐकू पण येतंय!!! 😁😁😁😁 माझ्या चुका इतरांना सांगण्यात काय अर्थ????
माझ्या चुका फक्त मलाच सांगा! मला दोन कान असून ऐकू पण येतंय!!! 😁😁😁😁 माझ्या चुका इतरांना सांगण्यात काय अर्थ????
read morepooja d
काहीच उपयोग नाही तुझ्या दोन कानाचा मी सांगते अन तुझा होकार नुसता ।। माझ्या चुका फक्त मलाच सांगा! मला दोन कान असून ऐकू पण येतंय!!! 😁😁😁😁 माझ्या चुका इतरांना सांगण्यात काय अर्थ????
माझ्या चुका फक्त मलाच सांगा! मला दोन कान असून ऐकू पण येतंय!!! 😁😁😁😁 माझ्या चुका इतरांना सांगण्यात काय अर्थ????
read morePriyanka Bhagat
माझ्या मराठी भाषेचा स्वर ऐकूनी मायेची शिंपण उरामध्ये स्पंदली. निळ्या जांभळ्या गगनात प्रकाश नेत्रांनी नवरत्नांची कोंदनं नात्यांमध्ये गुंफली. गंधभरल्या फुलाफुलांत माझ्या मातीची मोहकता नांदली. मांगल्याची औंक्षणे क्षितिजावर पसरली देव्हाऱ्यातील चंदनंही मराठी म्हणून गर्जली. © प्रियांका भगत #NojotoQuote माझ्या मराठी भाषेचा स्वर ऐकूनी मायेची शिंपण उरामध्ये स्पंदली. निळ्या जांभळ्या गगनात प्रकाश नेत्रांनी नवरत्नांची कोंदनं नात्यांमध्ये गुंफली.
माझ्या मराठी भाषेचा स्वर ऐकूनी मायेची शिंपण उरामध्ये स्पंदली. निळ्या जांभळ्या गगनात प्रकाश नेत्रांनी नवरत्नांची कोंदनं नात्यांमध्ये गुंफली.
read moreअल्पेश सोलकर
इतक्यात ऐकून,त्यांचे डोळे ओळे झाले आता खरतर सांगण्यास माझी सुरुवात झाली.. फसविले नाही तिनेही , असे मीच सांगतो तिलाच माहीत स्वप्ने ,कुणाची बरबाद झाली इतक्यात ऐकून,त्यांचे डोळे ओळे झाले आता खरतर सांगण्यास माझी सुरुवात झाली.. फसविले नाही तिनेही , असे मीच सांगतो तिलाच माहीत स्वप्ने ,कुणाची ब
इतक्यात ऐकून,त्यांचे डोळे ओळे झाले आता खरतर सांगण्यास माझी सुरुवात झाली.. फसविले नाही तिनेही , असे मीच सांगतो तिलाच माहीत स्वप्ने ,कुणाची ब
read moreyogesh atmaram ambawale
शालेय वार्षिक फी पेक्षा, क्लासेस ची वार्षिक फी जास्त. नेहमी ऐकून असलेला प्रश्न सतावतो आहे, लोकं म्हणे ती वस्तू नसते चांगली, जी बाजारात असते स्वस्त.. (शिक्षण म्हणजे नक्की काय??) (शाळेतला अभ्यास की क्लासेस ची शिकवण).. खुप फी वाढली आहे क्लासेस ची... शालेय वार्षिक फी पेक्षा जास्त.. #yqtaai #अभ्यास #शिक्षणाचाबाजार #शिक्षण_व्यवस्था #yqmarathi शालेय वार्षिक फी
खुप फी वाढली आहे क्लासेस ची... शालेय वार्षिक फी पेक्षा जास्त.. #yqtaai #अभ्यास #शिक्षणाचाबाजार #शिक्षण_व्यवस्था #yqmarathi शालेय वार्षिक फी
read more