Find the Latest Status about इतका चुकलं ना माझं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इतका चुकलं ना माझं.
रिया रूपेश पवार महाळुंगेकर
तुला काय गरज आहे नोकरीची..? तु नोकरी केलीस तर ... घरचं कोण बघणार..?? कोणीतरी केलेलं आणि ,, मनाच्या तळाशी ठसठसणारं अठरा वर्षांनी ही घायाळ करतं.. माझं लौकडाऊन.. माझं लौकडाऊन...
माझं लौकडाऊन...
read moreमहाकाल का दिवाणा
माझं प्रेम तुला आता नाही कळणार जेव्हा दूर निगुण जाईन ना तुझ्या आयुष्य तुन तेव्हा कलेन तुला माझं प्रेम पण तेव्हा मी मात्र नसेन तुझ्या सोबत माझं प्रेम
माझं प्रेम
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
माझं गावं सोडून अजिबात करमत नाही राव.. कधी मधी बंद असली मेस तर चांगला वाटतो वडापाव... घरच्या भाकरीची चव आठवून पोटात सारखी होते काव काव.. पगार झाला तरी खिशाला नाही परवडत हॉटेलाचा भाव... सुखसोयी भोगुनही शहरात मनाला पडतो आहे घाव... माहित नाही किती दिवस खेळावा लागेल हा लपंडाव.. या मोठमोठ्या शहारा मध्ये माझं कुठच सापडत नाही नाव.. रात्री झोपताना मनी प्रश्न पडतो माझं गावंच बरं होत राव माझं गावंच बर होत राव.. ©गोरक्ष अशोक उंबरकर माझं गावं
माझं गावं
read moreganesh suryavanshi
आज पासून wattsuf बंद fasebook बंद इथे फक्त खोटी नातं असतात.. भावनेशी खेळतात..💔💔💔 ©ganesh mali माझं मत
माझं मत
read moreVaibhav Karale
आयुष्य हे आकाशातील ढंगा सारखं असावं. पाऊस पडण्याचा वेळेस एकत्र यावं आणि काही गरज नसली तर मनसोक्त भटकंती करावी. ©Vaibhav Karale माझं मत
माझं मत
read more