Find the Latest Status about तुझ्यासाठी झुरतो माझा जीव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्यासाठी झुरतो माझा जीव.
amol shinde
तुला जे पाहिजे ते माग माझी प्रत्येक गोष्ट तुझीच आहे. फक्त माझा जीव नको मागू कारण माझा जीव तूच आहेस... माझा जीव आहेस तू...
माझा जीव आहेस तू...
read morekavi Dhananjay (dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. समजेल का तुला समजेल का तुला.... तुझ्याविन माझे एकांती जीने.. तळमळ ह्रदयी ह्रदयी तुझे राहणे.. सांग कसा सांग कसा.... राहू मी एकटा, तुझ्यात जीव माझा.. देह माझा एकला देह माझा एकला.... -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे.. ©Dhananjay(dhanuj) Sankpal तुझ्यात जीव माझा #Nojoto #nojotopoetry #poetryunplugged
तुझ्यात जीव माझा #nojotopoetry #poetryunplugged
read morekalyani dhabale
का असे वाटते मला... का असे वाटते मला बोलत रहावं सारखं तुझ्याशी.. व्यक्त करावं सर्व जिव्हाळ्याने रिते करावं मन फक्त तुझ्यापाशी.... #तुझ्यासाठी
Raybhan Y. Sonawane patil.
"मी... तुझ्यासाठी, सारं काही, सोडून आले तुझी झाले. मग तु ही, माझ्यासाठी, मला जे, आवडत नाही, असं... जे काही, ते सोडून दिलं, पाहीजे की नाही?." कवी:-रा.या. सोनवणे पाटील. (7558507276). "तुझ्यासाठी."
"तुझ्यासाठी."
read moreRitesh Kamble
काय करू मना, सांग मला डोळे झाकूनी... खुप बाेलायचे आहे तुझ्या सवे, कसे व्यक्त करू प्रेम माझे, तुझ्याशी चार शब्द बोलुनी... तुझ्यासाठी
तुझ्यासाठी
read moreमयुर लवटे
दालिंदर, तुझ्या प्रेमात माझा जीव लय दलिंदर झाला. पहिले होता साधा भोळा आता लय बिलंदर झाला. खरंच माझा जीव तुझ्यासाठी कुत्र्यासारखा पिसोंदर झाला. पण मला याचं काही घेणं देणं नाही, मला वाटते तुझ्या प्रेमात माझा जीव बादशाह सिकंदर झाला. तुझ्या प्रेमात माझा जीव लय दलिंदर झाला. -Mayur lawate #Heart #Love #marathi #myquotes #Comedy तुझ्या प्रेमात माझा जीव लय दलिंदर झाला.
SUNIL PARDE
तुझ आठवणींचा सडा पडला, माझ्या सभोवती.. आणखी ओलावा आला त्यात, आसवांच्या सोबती.. उरला नाही छंद आरशाचा, त्यात गोड कुणी नाही.. चाहुल लागुदे तुझ्या मनी, मी जिवंत राहत नाही.. ©SUNIL PARDE #तुझ्यासाठी.. #standout
dinesh Rajiram gajbhiye
फक्त झुकावे तू सदाही आईच्या चरणी वाटावा गर्व तिलाही पाहून तुझी करणी भिती नसावी कामाची, जरी असेल व्यापक धीर देण्या जळतो आहे देव्हाऱ्यात"दिपक " असेच असावे गालात दिसावे सदासर्वदा हसू डोळ्यातून तुझ्या कधीच न ओघळावे "आशू"(अश्रू) राखी साठी तुला बसविते सजलेल्या त्या आसनी लहान भावासाठी सदा झुरते बहीण" सुहासिनी" समाजहितासाठी तू करावे प्रबोधनात्मक भाषण आईबाबाचे स्वप्न साकारून तू नाव करावे "रोशन" सोडला जरी गाव तू,होऊ नये तिथेच रहीवासी बदलवू नकोस तू त्या नक्षत्रांच्या मोजक्या" राशी" पूजन न करावे कधीही ब्रम्हा विष्णू अन गणेश जीवलगाच्या यादीत पुन्हा नाव लिहावे माझे "दिनेश" आशिष तुझ्यासाठी
आशिष तुझ्यासाठी
read more