Find the Latest Status about उठले की नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उठले की नाही.
Sunil Zarikar
मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते... माहित नाही मला हक्क आहे कि नाही पण तुजी काळजी करायला खूप आवडते... तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते... कधी आपण सोबत असु किवा नसू पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते... तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही पण तुला माझी म्हणायला खूप आवडते... मनालाही समजावलय तू माझी नाही पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप आवडते... माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..
माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..
read moreMonika
तू माझ्या नशिबात आहेस की नाही माहित नाही मला पण खरं सांगू कधी बाप्पा पुढे हात जोडले ना तर तुला च मागायला आवडत मला....माहित नाही मला हक्क आहे की नाही पण तुझी काळजी करायला आवडत मला...तुझ्या वर प्रेम करणं बरोबर आहे की नाही माहित मला पण तुझ्या वर प्रेम करणं आवडत मला.... रोज रात्री झोपी गेल्यावर फक्त एक च स्वप्न असत या माझ्या डोळ्यासमोर आपण सोबत असण्याचा... काही क्षणासाठी मन आनंदी होत.. पण डोळे उघडताच तू नसतो तेथे.. मग काय परत निराशा,कधी तो क्षण येईल जेव्हा आपण सोबत असू, आपण सोबत असणार की नाही हा प्रश्न माझ्या मनात सतत आहे. तरी पण हे स्वप्न पाहायला मला आवडत खूप की तु माझा आहे,कधी कधी कस काही घडतं, त्यामुळे मला वाटत मी खोट्या आशेवर जगत आहे. तू कधी माझा नव्हताच मी उगीच तुला माझा म्हणून त्रास तर देत नाही ना हा विचार येताच मग अश्रू आपोआप त्यांची वाट शोधतात.खरं सांगू अजून ही कळत नाही तू माझा आहे की नाही. ©Monika तू माझा आहेस की नाही
तू माझा आहेस की नाही
read moreRJ कैलास नाईक
हसऱ्या चेहऱ्याआडचा अश्रू दिसला नाही कधी कोणाला याचा अर्थ असा नाही की इजा होत नाही मनाला RJ कैलास हसऱ्या चेहऱ्याआडचा अश्रू दिसला नाही कधी कोणाला याचा अर्थ असा नाही की इजा होत नाही मनाला RJ कैलास
हसऱ्या चेहऱ्याआडचा अश्रू दिसला नाही कधी कोणाला याचा अर्थ असा नाही की इजा होत नाही मनाला RJ कैलास
read moreSainath Bhojane
तू गेलीस ना अगदी तेंव्हाच ठरवल होत की आता तुझी आठवण नाही काढायची पण तेंव्हा कळालच नाही की तू फ़क्त आयुष्यतून गेलीस मनातून नाही. तू गेलीस ना अगदी तेंव्हाच ठरवल होत की आता तुझी आठवण नाही काढायची पण तेंव्हा कळालच नाही की तू फ़क्त आयुष्यतून गेलीस मनातून नाही.
तू गेलीस ना अगदी तेंव्हाच ठरवल होत की आता तुझी आठवण नाही काढायची पण तेंव्हा कळालच नाही की तू फ़क्त आयुष्यतून गेलीस मनातून नाही.
read moreप्रा.शिवाजी ना.वाघमारे
नाही खूप काही असत नाही या शब्दांत पण सर्वाना ते कळतं नाही अबोल शब्दाचा भाव काय आहे तो व्यक्त केल्याशिवाय उमजतच नाही मनात खूप मोठं वादळ असत हे कुणाला जाणवतच नाही गर्दीत ही कोणीतरी एकटच भिरभिरत असत हे दिसतच नाही माझं मन ही असच झालं हे कुणाला कळतच नाही मन नेहमी प्रेमात काळजीत असत हे कुणाला कळतच नाही छोटस मन माझं छोटीशी स्वप्नं समजतच नाही मन माझं कुणी समजून घेत नाही.. #NojotoQuote नाही
नाही
read more