Find the Latest Status about चालेल मला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चालेल मला.
Secret Quotes
जीवनात काही लोक चांगले ही येतात, तर काही वाईट पण येतात, माझ्या आयुष्यात सगळेच आलेत स्वार्थी आलेत आपले आलेत आणि परके समजणारे सुद्धा आलेत, काही दुश्मन पण येतात फरक एवढाच की ते लवकर नाही लक्षात येत, असे माझ्या पण जीवनात आलेत माझ्या काही पर्सनल गोष्टीत त्यांनी खूपच चाल ढकल केलीत, आयुष्यात फक्त नफरत राहील त्यांच्या साठी कुणाचं वाईट अजून तरी केलं नाही मी पण आता जो पर्यंत जिवंत आहेत तो पर्यंत मी ती दुश्मनकी निभवण्यासाठी सक्शम आहेत, तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही त्यांची मला आज शिव्या सोडून सध्या तरी काहीच नाहीये त्यांच्या साठी पण येईल वेळ माझी पण माझा राग नफरत आणि दुश्मनकी सोसायची त्याच्या बापाची पण हिम्मत नसणार तेव्हा, -AS Patil✍️ गरजा अडचणी येतात प्रत्येकाच्या आयुष्यात मी सरळ जेवढा आहेत तेवढा तेढा पण आहेत, काय डाव राजकारण खेळ त्यांनी केलाय उद्या वेळ माझी पण येईल की एव
गरजा अडचणी येतात प्रत्येकाच्या आयुष्यात मी सरळ जेवढा आहेत तेवढा तेढा पण आहेत, काय डाव राजकारण खेळ त्यांनी केलाय उद्या वेळ माझी पण येईल की एव
read moreMANGESH BARSAGADE
पाहून मला गोड हसलीस तू, त्याच क्षणी मनात बसलीस तू, शिशिर, वसंत, श्रवण हे तर फिजूल ऋतूंचे बिन मौसमक माझ्यावरती बरसलीस तू. केस सावरत चोर नजरेनं बघण्याची अदा तुझी, तेव्हाच मनात बसलीस तू... कवि. मंगेश बारसागडे पाहून मला
पाहून मला
read moreअल्पेश सोलकर
मला काय वाटतं .. तू मला आपलंसं मानूनच घे... संसाराच्या गाडा ओढायचा आहे.. घरी मात्र सांगून ये... नव्या कुटुंबाची काळजी..घेणं.. मनमोकळा स्वभाव, वागणूक. चवदार स्वयंपाक ... इतकं मात्र शिकून ये...! मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!
मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!
read moreMrunali Parkar
निसर्गाच्या सौंदर्याची झलक तू.. माझ्या मनाला माझी पटलेली ओळख तू.. तुझ्या रंगासारखेच नाजूक अंतरंग माझे.. माझ्या जगण्याला भेटलेली ओढ तू.. फुलपाखरू... मला खूप भावते.. त्याच्यात मला माझे विश्व् दिसते
फुलपाखरू... मला खूप भावते.. त्याच्यात मला माझे विश्व् दिसते
read moreकवी - अमोल आलझेंडे
छळतात मला वेदना छळतात लोक सारी छळतात कोणी बोलून कोणी छळत अबोल्यानं. कोणी जखमेवर मलम लावत कोणी मीठ चोळतात आपुलकीचा आव आणून शब्द बाण मारतात. दुःख सांगण्याने हलकं होतं मनातली गोष्ट काढून घेतात जीव माझा जाळून शेकोटीला बसतात. कोण आपलं कोण परखं. सारखेच झालीत सारी एकला जीव एकांती हेच सूत्र भारी. ©कवी - अमोल आलझेंडे छळतात मला सारीच..
छळतात मला सारीच..
read more