Nojoto: Largest Storytelling Platform

New जास्वंद Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जास्वंद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जास्वंद.

Stories related to जास्वंद

somnath gawade

#जास्वंदी ती असावी

read more
गुलाबपुष्पा प्रमाणे ती सुंदर नसली तरी
मनमोहक, सदाबहार जास्वंदी ती असावी. #जास्वंदी ती असावी

Pratik Patil Patu

पिवळी जास्वंद #bestmarathiquotes #yqtaai love #Flower #yqbaba #poem #MarathiKavita

read more
 पिवळी जास्वंद...

काळा भुंगा मोहित झाला
पिवळ्या पुष्पा वरती
नकळत गुंजन करू लागला
फिरू लागला भोवती.

पुष्पाला ते आवडलं नाही
तिने मान मुरडली
भुंग्याची पार दैना झाली
गंगा- यमुना वाहू लागली.

भुंग्याने गुंजन बंद केले
निशब्द तो होऊ लागला
जास्वंदीला आठवताना
निनाद स्वर तो गाऊ लागला.

मधाची गोडी त्याच्या मुखात आहे
सुंदर रूप तिचं डोळ्यात आहे
अश्रू आले गेले तरी!
जास्वंदी त्याच्या मनात आहे.

एक दिवसाची जास्वंद
क्षणिक तिची सुंदरता
एकदा डोळ्यांनी पाहिली, तरी ती
चिरंतर मनात दरवळत राहिली. पिवळी जास्वंद
#bestmarathiquotes 
#yqtaai 
#love 
#flower 
#yqbaba 
#poem 
#marathikavita

pooja d

सौंदर्य तुझं जरा जास्त खुलतं... जास्वंद जेव्हा तुझ्या केसात वसतं... #kkale #Kamalakar love shayari life #YourQuoteAndMine Collaborat

read more
जास्वंद वसवताना, किती होते हाल
बिचारे केस माझे, तुटतात फार।। सौंदर्य तुझं जरा जास्त खुलतं...
जास्वंद जेव्हा तुझ्या केसात वसतं...
#kkale 
#kamalakar 
#love 
#shayari 
#life  #YourQuoteAndMine
Collaborat

Maya Damodar

जसेच्या तसंच ओठ माझे बंद असले तरी, कविता तुझी गात आहे पावसाचे थेंब नसले तरी, श्रावण शब्द मी पित आहे... आकाश निरभ्र असले तरी, मनाची संध्

read more

Sujata Darekar

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद

read more
पानगळ होऊन जेव्हा, नवी पालवी फुटते
झटकून सारे ग्लान, झाड पुन्हा बहरात येते

मरगळ अंगची गाळून घेते मुळासकट अन्
पुन्हा मूळापासून हिरवे होण्यासाठीच झटते

शिशिराच्या थंडीमध्ये जरी कातडी ऊलते
तशातही झाड खंबीरपणे तग धरून टिकते

घट्ट पाय रोवून वा-यालाही परतवून लावते
तेव्हा हे झाड उत्तुंग हिमालयासारखे वाटते

पाने फुटता वाटसरूस ते शितल छाया देते
पशू पक्षांचे निवास बनून अंगाखांदी झुलवते मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद

Atul waghade

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद

read more
चाहूल लागता त्या ऋतूची
जुने पाने पुर्ण गळून जाण्याची
एक दु:ख ते गळून जाण्याची
एक आनंद ते पुन्हा बहरण्याची... मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद

Atul Waghade

जीवनात नवीन सुरुवात होते ।
नवीन स्वप्नांचे अंकुर फुटतात
आशेची नवीन पालवी फुटती ।। मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद

yogesh atmaram ambawale

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद

read more
पानगळ होऊन जेव्हा नवीन पालवी फुटते,
पाहुनी हे चित्र आपल्या ही मनी एक भाव उमटते.
सर्व काही संपले,असे वाटत असताना,
अजूनही खूप काही घडू शकते ह्याची आस मिळते.
ऋतू हा शिशिर माणसाला त्याची जीवन शैली समजावतो,
सुख देऊनी जीवनी,दुःखाची ही पानगळ होते से सांगतो. मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद

somnath gawade

नमस्कार मंडळी, आपण सर्वांना व आपल्या परिवारास गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..! बाराखडीच्या अभूतपूर्व यशानंतर गणेशोत्सव - २०२२ आपण साजरा क

read more
गणरायाचे आगमन
येई आनंदाला उधाण
होई दुःखाचे निराकरण
सर्व आनंदी भक्तगण नमस्कार मंडळी,
आपण सर्वांना व आपल्या परिवारास गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!

बाराखडीच्या अभूतपूर्व यशानंतर गणेशोत्सव - २०२२ आपण साजरा क
loader
Home
Explore
Events
Notification
Profile