Nojoto: Largest Storytelling Platform

New मागतो मी आता गजानना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मागतो मी आता गजानना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मागतो मी आता गजानना.

Stories related to मागतो मी आता गजानना

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

प्रेमात मागतो मी..!!

read more

Patil Rajendra (8600895707)

मागतो मी पांडुरंगा...!

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

प्रेमात मागतो मी माझीच राख थोडी

read more

श्री सबरी भजन मंडल

🙏🌹गौरीनंदन गजानना हे दुःखभंजन गजानना . मूषक वाहन गजानना बुद्धीविनायक गजानना . विघ्नविनाशक गजानना शंकरपूत्र गजानना .🌹🙏 #GaneshChaturthi

read more
गौरीनंदन गजानना हे दुःखभंजन गजानना .

मूषक वाहन गजानना बुद्धीविनायक गजानना .

विघ्नविनाशक गजानना शंकरपूत्र गजानना .

©श्री सबरी भजन मंडल 🙏🌹गौरीनंदन गजानना हे दुःखभंजन गजानना .

मूषक वाहन गजानना बुद्धीविनायक गजानना .

विघ्नविनाशक गजानना शंकरपूत्र गजानना .🌹🙏

#GaneshChaturthi

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

प्रेमात मागतो मी माझीच राख थोडी, देवून टाक माझ्या चितेस आग थोडी.. #युवाकवी

read more

Shri Shri Narayan Prem Sai Ji

🌹गजानना गजानना जय गणराया #ShriShriNarayanPremSaiJi #ShriNarayanPremSaiJi #NarayanSaiJi #NarayanSai #Satsang #Shorts

read more

प्रकाश साळवी

आठवांची तुझ्या याद मागतो !!

read more
आठवांची तुझ्या याद मागतो !!

आठवांची तुझ्या याद मागतो
कवितेची माझ्या दाद मागतो
**
बेचव झाले जीवन वाटते
गंधित श्वासांचा स्वाद मागतो
**
जीवन म्हणजे काटेकुटे
आयुष्याला साद मागतो
**
किती लाजरी तू अबोली
थोडा जरा संवाद मागतो
**
चाफा जरी ना बोलला तरी
जीवनाचे रंग अमर्याद मागतो
**
माणूस माणसाचा ना राहिला
एक थोडी फिर्याद मागतो
**
काय मागू देवा तुजकडे
सुखी जीवनाचा प्रसाद मागतो
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ आठवांची तुझ्या याद मागतो !!

प्रकाश साळवी

आता पुन्हा # नव्याने # चालून # पाहतो # मी

read more
आता पुन्हा नव्याने ... !!

तुझ्या आसवात आता पुन्हा नाहतो मी
ऊठतो बसतो नव्याने पुन्हा चालतो मी
**
तु आहेस अथांग सागर मी थेंब पावसाचा
थांबतो बरसतो घसरत पुन्हा वाहतो मी
**
बाहेर आहे पसरलेले अफाट जग माणसांचे
गलिच्छ, बकाल झोपडीत पुन्हा राहतो मी
**
भोगले, पाहिले, सोसले हा ईतिहास झाला
तेच का हे आयुष्य नव्याने पुन्हा पाहतो मी
**
घेतल्या आणा - शपथा खुशीने तुझ्या मी 
त्या वचनांना फिरूनी पुन्हा जागतो मी
**
का दिलेस ईतके आयुष्य तु माणसाला ?
त्याच या वेदनांना आता पुन्हा साहतो मी
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२ ५६०५४ आता पुन्हा # नव्याने #
चालून # पाहतो # मी

Monika

#lonely तो आणि मी आणि फक्त आता आठवणी

read more

akshay ajmire

तुझे🥺 आसवे आता मी पुसणार नाही, तू 👉असशील पण मी असणार नाही लाख प्रयत्न रोखतील👉 तुझे मला, पण आता❌ मी थांबणार नाही,

read more
तुझे🥺 आसवे आता मी पुसणार नाही,
तू 👉असशील पण  मी असणार नाही
लाख प्रयत्न रोखतील👉 तुझे मला,
पण आता❌ मी थांबणार नाही, तुझे🥺 आसवे आता मी पुसणार नाही,
तू 👉असशील पण  मी असणार नाही
लाख प्रयत्न रोखतील👉 तुझे मला,
पण आता❌ मी थांबणार नाही,
loader
Home
Explore
Events
Notification
Profile