Find the Latest Status about कोणाचा मी कोण राधे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोणाचा मी कोण राधे.
pooja d
'राणू' कोण तू कुठल्या देशीची, वाटते अप्सरा जणू नभीची...... #कोण #तू #अप्सरा #स्वयं #स्वतःची_ओळख #माझीकविता #मी
#कोण #तू #अप्सरा #स्वयं #स्वतःची_ओळख #माझीकविता #मी
read moreVaibhav Thakre
सुरेश भटांची एक मराठी कविता मी कोणाला कळलोच नाही शत्रू कोण आणि मित्र कोण गणिताचे कोडे अजून तरी सोपे नाही
read moreNaveen Mahajan
' वृहत कोण ' गन्ने को घुटनों पे रखकर वृहत कोण में मोड़ रही यूँ तो गन्ना तोड़ रही पर अन्जाने ही अन्जाने तू दो प्यासों को जोड़ रही। #NewAgeMathematics #NaveenMahajan वृहत कोण
वृहत कोण
read moreNaveen Mahajan
'अधिक कोण' है इंतज़ार किसका क्यों मोड़ पर खड़ी बाहें मेरी खुली हैं कुछ अधिक कोण सी। #NaveenMahajan #NewAgeMathematics अधिक कोण
अधिक कोण
read moreNaveen Mahajan
नयूनकोण कनखियों से देखती रहती तू मौन सी आंखें तेरी बनातीं कुछ न्यून कोण सी। #NaveenMahajan #NewAgeMathematics न्यून कोण
न्यून कोण
read moreमाधव सुभानराव गरड
देश कुणाचा कोण बोलते कुणासाठी कोण रडते काय लिहले काय वाचले कुणापाठी कोण चालते.. संसदेत मग हल्ला गुल्ला गल्लीमध्ये एकच कल्ला माझे माझे म्हणताना मग कुठे राम अन् कुठेय अल्ला.. लिहणारे का गप्प बसले वाचाळांचे ताबे सुटले मौनालाही झुंबर फुटता कोण बुळगे पळु लागले ... माधव गरड कोण बुळगे
कोण बुळगे
read moreSuraj Dhunde
ती विचारते मला मी कोण रे तुझी ? मी ऊन्हात जो उभा तू मंद सावली, मी किनारा तुझा अन् नदी तू माझी, ती विचारते मला मी कोण रे तुझी ? रात्र होता कधी भीती वाटते मला, का भोवती मना का काळोख उद्भवला, त्या रात्री वरती जी विजय पतंगा लावी, तू पहाट ती माझी तू पहाट ती माझी ती विचारते मला मी कोण रे तुझी ? शब्द हरवता कधी का जीभ लळखळावी, भावना ज्या नकळत येतात ओठांवरती, ती प्रत्येक कविता ओवी ग तू माझी, ती विचारते मला मी कोण रे तुझी ? ©Suraj Dhunde ती विचारते मला मी कोण रे तुझी ? #मी_कोण_रे_तुझी #मी_मराठी #मराठीकविता #darkdevil #ती #प्रेम
ती विचारते मला मी कोण रे तुझी ? मी_कोण_रे_तुझी मी_मराठी मराठीकविता darkdevil ती प्रेम
read more