Find the Latest Status about तुझ्याचसाठी मी तळमळतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्याचसाठी मी तळमळतो.
राज श्री
किती दिवस झाले तुझा चेहरा समोर नाही तु परत येशील अशी वेडी आस मनाला राही तुझे भास आभास छळतात त्या आठवणी हंबरडा फोडून थकली रे तुझी भाबडी आई वासराविना तडफडते जशी गोठ्यातली गाई वाटेला डोळे लावून बाबा बसलेत दारी खांद्यावरचं ओझ उचलायला कोण येईल माघारी आईच्या कुशीत निजुन एकदा तरी बोलायचं होतसं रे तिच्याशी आई बापाच्या काळजाची कळली असती तुला गहराई जन्म दिल्याचं ऋण म्हणून एकदा तरी तीला म्हण ना रे आई फक्त एकदा म्हणशील ना रे आई....... तुझ्याचसाठी
तुझ्याचसाठी
read moresomnath gawade
तुझ्याचसाठी ही मर-मर स्वप्नांचे इमले बांधून झाले आता प्रत्येक्षाचे वेध लागले. जबाबदारीची होता जाणीव मन हे वेडे वास्तवाला धरू पाहते. सुख स्वप्नांचा सरतो काळ सर-सर तुझ्यासाठी प्रिये माझी ही मर-मर तुझ्याचसाठी ही मर-मर
तुझ्याचसाठी ही मर-मर
read moresomnath gawade
कामातल्या व्यस्त रुटीनला थोडा विसावा द्यावा. थोडेसे निवांत होऊन एक दीर्घ श्वास घ्यावा. व्यस्त मी मस्त मी
व्यस्त मी मस्त मी
read moreगजेंद्र
*असेन मी नसेन मी* असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी घाव झाले पुन्हा जरी नव्याने ते सोसेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//धृ// जन्म मरण हे कुणा टळले मला तरी हे कसे टळेल गर्दीत इथे माणसांच्या भावना माझ्या कुणा कळेल भावना माझ्या कुणा कळेल दुख माझे भोगेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//१// सुखदुःखाच्या फेऱ्यामधुनी इथे कोण सांगा सुटले आहे, जन्मास येऊन सत्कर्म करणे एवढेच मजला कळले आहे एवढेच मजला कळले आहे स्मरणांत इथल्या उरेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//२// *©️ गजेंद्र ढवळापुरीकर* *दि.२८/७/२०२० मंगळवार* *मो:९६२३७१४०१२/औरंगाबाद* असेन मी नसेन मी
असेन मी नसेन मी
read moreSana inamdar
हमें भी मुस्कुराने का शौक नही हैं बस हम अपने जिंदगी को मुस्कुराते हुए देखना चाहते हैं.... मी ...आणि फक्त मी
मी ...आणि फक्त मी
read moreSudhakar Lokare
हसला कधी चेहरा कधी डोळ्यात आसवं आली खचलो कधी सावरताना हिम्मत खूप जणांनी दिली थकलो असेन खूपदा पण प्रवास धाडसी केला सुरवात एकट्याने अन प्रत्येक क्षण गर्दीत गेला नात्यांची उणीव होतीच अनेक नात्यांनी पूर्ण केली निस्वार्थ ठिकवलेली नाती संकटात मदत करून गेली हे आयुष्या हा आटापिटा फक्त तुज्यासाठी ही नसती उठाठेव माहीत नाही कश्यासाठी @@सुधाकर लोकरे मी आणि मी जगलेलं आयुष्य
मी आणि मी जगलेलं आयुष्य
read moreशब्दवेडा किशोर
White #मी.. शब्दवेडा किशोर भावबंधनाच्या या पाशातून मिळवणार लवकर मुक्ती मी सुखस्वप्नांची चव चाखण्या घेईन नवा जन्म मी इतरांना रित्या ओंजळीने सदा सुखं वाटली अन् त्यांची दुषणं अन् टोमण्यांची ओझी नित्यनियमाने हसत हसत वाहिली मी नवा जन्म घेईन तेव्हा सुद्धा असाच मनमौजी असणार मी एक शापित जोकर ही माझी ओळख तेव्हाही मोठ्या अभिमानाने जपणार मी ©शब्दवेडा किशोर #मी