Find the Latest Status about झारिया तू माझी गीता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झारिया तू माझी गीता.
राहुल दत्तात्रय जाधव
ओळख नसताना भेटलो आपण एका वाटेवरती, तुझ्या अन माझ्या नजरेनं आणलं दोन मनांना आवती भोवती , तुझ्या एका बघण्यानं माझ्या हृदयात आली भरती अन आहोटी, तुझ्या प्रेमाचा किनारा शोधू लागलं हे मन माझं . सांग आता तूच माझ्या या मनाला देशील का किनारा तुझ्या प्रेमाचा , तुझ्या साठी हे मन झालं वेडपीस , माझे डोळे आता बघू लागले स्वप्न तुझे , स्वप्नातून निघून माझ्या आयुष्यात येशील का तूच सांग प्रिये तू माझी होशील का ? तू माझी होशिल का ।।
तू माझी होशिल का ।।
read moreYogesh Ambawale
कसे सांगू तुला माझ्यासाठी किती खास आहे तू. जगण्यासाठी लागणारा श्वास आहे तू. हृदयाचे धडधडणारे स्पंदन आहे तू. माझ्या प्रत्येक कवितेचा शब्द आहे तू. देवासमोर हात जोडून मागितलेली इच्छा आहे तू. परिकथेतील मला आवडलेली परी आहे तू. #तू#माझी#श्वास#हृदय#स्पंदन.
Pradeepika 9575189890
माँ मेरी तू गीता है तू मीरा माँ भवानी माँ मेरी तू राधा है तू सीता पतित पावनी माँ मेरी तू पूजा वाली पावन गंगा वारी माँ मेरी तू कश्मीर की केशर वाली क्यारी माँ मेरी तू गीता है
माँ मेरी तू गीता है
read moreराहुल दत्तात्रय जाधव
ओळख नसताना भेटलो आपण एका वाटेवरती, तुझ्या अन माझ्या नजरेनं आणलं दोन मनांना आवती भोवती , तुझ्या एका बघण्यानं माझ्या हृदयात आली भरती अन आहोटी, तुझ्या प्रेमाचा किनारा शोधू लागलं हे मन माझं . सांग आता तूच माझ्या या मनाला देशील का किनारा तुझ्या प्रेमाचा , तुझ्या साठी हे मन झालं वेडपीस , माझे डोळे आता बघू लागले स्वप्न तुझे , स्वप्नातून निघून माझ्या आयुष्यात येशील का तूच सांग प्रिये तू माझी होशील का ? सांग प्रिये तू माझी होशील का ?
सांग प्रिये तू माझी होशील का ?
read moreakshay ajmire
तुझ्यात मी अन माझ्यात तू, तुझा मी अन माझी तू,😘😘😘 तुझ्यात मी अन माझ्यात तू, तुझा मी अन माझी तू,😘😘😘
तुझ्यात मी अन माझ्यात तू, तुझा मी अन माझी तू,😘😘😘
read moreडॉ केशव घोडके
माझ्या शाळेतली ती मला कधी कोठे दिसेनाशी झाली..। जावून पहातो गर्दीत नेहमी तरी ना नजरेस कधी पडली.। दिसताच रस्त्यावरुनी शाळा दाटून येतात त्या आठवणी..। पाखरे होतो आम्ही उडणारे आज कळली ही जींदगानी..। कसा शोधु कोठे पाहूं तुला आठवतात तुझ्या आठवणी..। आपली शाळा आपली मैत्री आठवून डोळा येते पाणी..। उशीर तुला होऊन गेलेला आजही आठवतो तो क्षण..। शांत वर्गातही वाजत होते तुझ्या त्या पायातील पैंजण..। शांत सरळ साधेपणाची तुझ्या सौदर्यात भर होती..। म्हणून तर माझ्या ह्रदयात तु कायम घर करून होती.। काळजात आजही माझ्या मी साठवून ठेवल्या आठवणी..। तू विसरली असेलही आता होऊन कुणाची तरी राणी..। ➖✍️डॉ के घोडके➖ माझी शाळा माझी आठवण
माझी शाळा माझी आठवण
read more