Find the Latest Status about उगाच काहीतरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उगाच काहीतरी.
shraddha balkrushna khedkar
कधी उगाच स्वतः वर नाराज होऊ नका , अपयश कारणं कधी स्वतः ला देऊ नका! कधी उगाच स्वतः वर रागावू नका ,या फसव्या जगात स्वतः ला माञ दोष लावू नका! कधी उगाच हसवावे कधी उगाच रडावे पण कोणाला फसवले नाही यांचें समाधान मात्र बाळगावे। कधी उगाच स्वतः ला एकट न समजावें या गर्दीतचकोठेतरी आपलीं माणस शोधावे, मिळेल तुम्हाला तिथे हि आपुलकी जर प्रेमाचे चार शब्द तुमही बोलले! कधी उगाच जावे एकटे फिरायला निसर्गाच्यासान्निध्यात दु:खाचा डोंगर विसरायला,पावसात स्वतः ला चिंब भिजूनी घ्यावे,परत एकदा कधी उगाच लहान बाळ होऊनी नाचावे... कधी उगाच स्वतः ला शोधावे... कधी उगाच स्वतः ला शोधावे... कधी उगाच!
कधी उगाच!
read moreHiteSh DongRe
कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो. कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता.. ©HiteSh DongRe #walkalone #उगाच
Sachin Zanje
काहीतरी येतंय म्हणून निव्वळ मिरवु नका . तर काहीतरी येतय म्हणून करून दाखवा. सचिन काहीतरी
काहीतरी
read moreUttam Chorade
आजकाल गावाची अवस्था अशी आहे. डोळे झाकून जरी दगड भिरकटला, तर तो एखाद्या भावी सरपंचालाच लागणार.. उत्तम चोरडे.. ©Uttam Chorade असच काहीतरी..
असच काहीतरी..
read morePranitt Thale
उंच उंच जावे आभाळाच्याही पलीकडे नसतील बंध कसलेही अन नसतील आपुलकीचे वारे नसेल अश्रुंचे पाणी खारे जेथे हास्यातून उमळणारे हुंदके नसतील जेथे विवंचना जगण्याच्या अन जगता जगता हजारदा मरण्याच्या असेच काहीतरी
असेच काहीतरी
read more_VS_love_poetry.
बघ ना गं ! हे ही, वर्षे संपतय. पण आपल्या प्रेमळ नात्यातील, आठवणींची चर्चा अजून सुरूच आहे. नवीन काहीतरी..
नवीन काहीतरी..
read moreParivartan Jagzap
त्या अलवार कळ्यांना स्पर्श तुझा व्हावा .... अन उधळण्या सुगंध त्यांनी फुलून जोहर करावा.... क्षापित तू असावी तुझ्याच सौंदर्याने.... उगाच का कतला नजरेने करत नाहीस... तू एक स्वप्न आहे, हे तुलाच ठाऊक नाही... जगण्यासाठी ज्याला, डोळे मिटावे म्हणतो.... #कोणीतरी #काहीतरी
Parivartan Jagzap
ऐ तन्हाई, ऐ रुसवाई उन्हींकी तो देन है... अब इससे भी प्यार ना करते तो हमारी मोहब्बत भी कैसी..!! #कोणीतरी#काहीतरी
Parivartan Jagzap
किसीने हमसे पूछा "सबक" क्या होता है..?? और हमने उन्हें याद करके कहा,"प्यार".... #कोणीतरी#काहीतरी