Find the Latest Status about लिहिलेले उखाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहिलेले उखाणे.
vishnu thore
उखाणे... -विष्णू थोरे होते मनात काही ते बोललो मुक्याने गंधाळले श्वास माझे केवढे धुक्याने आला कुठून वारा हा केशरी उन्हाचा न्हाऊन त्यात गेलो मी केवढे सुखाने मागावरी तुझ्या होते भले दिवाने केलीस बंद त्यांची तू रोजची दुकाने हातून हात तुझा सोडून मी निघालो पेचात पाडता हे तरीही का उखाणे उखाणे.....
उखाणे.....
read moreVaibhav Thakre
चुकी झाल्यावर ती माणसे साथ सोडून जातात पण ती चुकी कशी झाली अनेक का झाली आणि ती कशी सुधारता येईल याचा प्रयत्न मात्र कोणीच करत नाही मग तर काय झालेल्या चुकीबद्दल बोलण्याची परवानगीही नाही आणि चुकून झालेल्या चुकीचा माफीनामा ही मागू देत नाही आणि ज्या व्यक्तीकडून ती चुकी झाली आहे त्या व्यक्तीला बोलण्याची सोहेल उरत नाही मग तर काय त्याला तू ब्लॉक कर त्याचे दोन्ही नंबर कुछ कुछ नको त्याच्याशी बोलू नको अशी तिला धमकी दिली जाते पण तिला माहित असते ती चुकी नकळत झालेली आहे त्या चुकीचा त्याला पस्तावा देखील आहे पण पण त्याला त्या चुकी विषयी थोडसं बोलायचं देखील आहे पण त्याला बोलण्याची किंवा त्याची बाजू मांडण्याची ही लोकं संधी देत नाही नकळत झालेल्या चुकीमुळे माझे जीवाभावाचे मित्र मी गमावून बसलो आहे म्हणून ही पोस्ट यूट्यूब वर टाकत आहे तुमचा मित्र वैभव विजय ठाकरे धन्यवाद मी स्वतः लिहिलेलं एक पान मी स्वतः लिहिलेले एक पान
मी स्वतः लिहिलेले एक पान
read moreतुझीच मी
निळ्या नभात चंद्राचा प्रकाश ........ रावांवर आहे माझा पूर्ण विश्वास😍 अस्सल मराठी उखाणे#firstquote #marathiquotes #lifequotes #love #husbandandwife
अस्सल मराठी उखाणेfirstquote #marathiquotes #lifequotes love #husbandandwife
read moreDRx. Shital Gujar✍️
दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावून पाहण्यापेक्षा, स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय ते बघा , दुसऱ्यांवर टीका करण्याआधी आपण हे विसरतो प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो, प्रत्येक मनुष्याची इच्छा असते आपल्या आयुष्य मनमुरादपणे जगण्याची जगू द्या. #अनुभव_की_कलम_से #टिका #स्वातंत्र्यलेखणी . . 👉टिप-कोणालाही उद्देशून लिहिलेले नाही
#अनुभव_की_कलम_से #टिका #स्वातंत्र्यलेखणी . . 👉टिप-कोणालाही उद्देशून लिहिलेले नाही
read moreDr.Nadeem Shaikh
अब्राहम लिंकन यांनी आपल्या मुलाच्या शिक्षकास लिहिलेले पत्र ...प्रत्येक पालकांनी वाचावे कारण पालक म्हणून प्रत्येकाची आपल्या मुलांबद्दल हिच भा
read more