Find the Latest Status about माणसाने नेहमी आनंदी असावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणसाने नेहमी आनंदी असावे.
Lalita Uike
निवांत वाचा, खरोखर छान वाटेल .... कुणाचा सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तिबाबत चांगले व वाईट मत बनवण्या पेक्षा आपण स्वतः चार पावले चालून समोरा समोर त्या व्यक्तिशी सवाद साधून मगच खात्री करा. ....नाती जपण्यासाठी सवाद आवश्यक आहे....बोलताना शब्दाची उंची वाढवा आवाजाची उंची नाही.कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते .विजाचा कडकडतामुळे नाही तो झरा असतो आणि थांबत ते दबक असत...डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!! निवड आपली आहे. ...कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपोयोगी पडेल हे सांगता येत नाही. ...डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीअन्... भाषा गोड असेल तर मानस तुटतं नाही... ...जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून..! मोर नाचताना सुद्धा रडतो..आणि राजहंस मारताना सुद्धा गातो...दुःखाचा रात्री झोप कुणालाच लागत नाही..आणि सुखाचा आनंदात कुणी ही झोपत नाही. यालाच जीवन मानतात ...किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उदय नसते.मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नाही. 🤔🤔🤔 म्हणून नेहमी आनंदी रहा☺️☺️☺️☺️☺️ ©Lalita Uike ☺️☺️☺️नेहमी आनंदी रहा happy😊😊😊
☺️☺️☺️नेहमी आनंदी रहा happy😊😊😊
read moreDileep Bhope
#RIPDilipKumar पानगळीतही फुलांत विश्वास भरुन राहतो मन असले आनंदी की प्राजक्तही मोहरून येतो. ©Dileep Bhope #आनंदी
RJ Prasad...
" आनंदी राहणं ही सुद्धा एक कला आहे... " पण प्रत्येकाला ती अवगत नसते. म्हणूनच आज प्रत्येक जण आनंदी नाही.. " ज्याला क्षणोक्षणी आनंद शोधता येतो.. त्याच्यापाशी सुख घर करून राहतं... " !! Be Happy Always !! _ प्रसाद पारेकर.. ( स्नेहसाद ) जागतिक आनंदी दिवस.... 20 मार्च.... . ©RJ Prasad... आनंदी दिवस
आनंदी दिवस
read moreकवी - के. गणेश
संध्या समयी आठवांचे कंठ मनी दाटून आले.. निघून गेलेले सोनेरी क्षण, मज पुन्हा भेटूनी गेले.. आनंदी क्षण
आनंदी क्षण
read moreSupriya Yewale
जेव्हा आपण समोरच्यावर बोट दाखवतो तेव्हा आपल्याकडे चार बोटे असतात आपल्या किती चुका आहेत आपण त्या मान्य करत नाहीत पण आपण समजतो समोरच्या व्यक्तीची आपल्यासमोर लायकी काय आहे या ब्रह्मात कधीच राहू नका माणसाचा ऋतू कधी पण बदलतो आणि आपल्यापुढे सव्वाशेर असतो त्यामुळे माणसाने हवेतून जमिनीवर यावे सुप्रिया येवले📑✍️ ©Supriya Yewale #TiTLi हवेतून माणसाने जमिनीवर यावे
#TiTLi हवेतून माणसाने जमिनीवर यावे
read more