Find the Latest Status about dnyaneshwar from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, dnyaneshwar.
राजेंद्रभोसले
God neither takes nor gives.He also doesn't know how create globe and human being. #dnyaneshwari#dontmind
Shraddha kamble
जसा आपलं राज्य महान आहे तसच आपल्या राज्याचं नाव महान आहे. आणि ते म्हणजे महाराष्ट्र. जगात कुठेही गेलात तरी महाराष्ट्राला अनुसरून नाव सापडनारचं नाही. संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीत अनेक थोर महापुरुषांचे आहूती गेली आहे. आणि १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपल्याला याची जाणीव होते. महाराष्ट्रासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ज्यांना आहूती द्यावी लागली त्यांना माझा प्रणाम. आणि 🙏महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 🚩गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा. 🚩 #KShraddha.. #Mharastra divas Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle
#Mharastra divas Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle
read moreVaibhav Masirkar
आई कुठे काय करते ? पहाटेपासून ते झोपेपर्यंत राबराब राबते मुलांच्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी सतत झटत असते, मुलांचे स्वप्न , शिक्षणासाठी उन्हातान्हात स्वतःला करपते आई कुठे काय करते? मुलांना इजा झाली तर , तिची रात्रोची झोप हरपते, मुलाबाळांशी भांडते , नंतर तीच सांत्वन करते, पहाटेपासून कसरत करताना तीच शरीर शिण पडते, पण ती निस्वार्थपणे स्वतःचे जीवन कामात सारते. आई कुठे काय करते ? मुलींच्या विवाहासाठी पैका जुळवताना, स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन शेतात राबते, ती कमावते , पण कधीच स्वार्थपणा नाकारते. आई कुठे काय करते ? जेव्हा तिचे बाळ शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला असते, तेव्हा तिचे मन त्याच्यांत गुंतलेले असते, अक्षरशः तिचे मन जळते, पण त्याला त्रास होऊ नये म्हणून ती स्वतःला सावरते. आई कुठे काय करते? स्वतःच्या बाळाला जोपासताना त्याला धैर्य, करुणा, प्रेम , प्रामाणिकता ,आदर , सन्मान या गुणांची सांगड घालते, सामोरे जाऊन तेच बाळ आईला विसरतो, तेव्हा तेव्हा ती जिवंतपणी स्वतःला मारते. अरे पण आई कुठे काय करते.......... _ Vaibhav Masirkar # आई कुठे काय करते ? Roshan Dnyaneshwar Ingle
# आई कुठे काय करते ? Roshan Dnyaneshwar Ingle
read moreShraddha kamble
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आज आपण कोरोना सारख्या वैश्विक महामारीला सामोरे जात आहोत.😔जर आपला देशात तंत्रज्ञानाच बिज पेरलचं नसतं तर आत्तापर्यंत आपण या जगातच नसतो,नाही का??🤔 खरंच बदल हा निसर्गाचा नियम आहे.आणि तो बदल आपण आपल्या आयुष्यात आणत आहोत.हे आपलं सुदैव आहे😉 .सध्या कोणीच एकमेकांना भेटू शकत नाही आहोत 😥परंतु आपण लांब गेलो नाही आहे आणि ते तंत्रज्ञानामुळेच शक्य झाले आहे.Modern Technology असं म्हणतं आपण खूप पुढे गेलो, पण, जसं मुलं कितीही मोठं झालं तरी तो आपल्या आईला विसरत नाही तसंच या Mordern Technology ला ज्यांनी जन्म दिला त्यांना आपण कधीच विसरू शकत नाही.😊 येणार्या प्रत्येक पुढील पीढीला Mordern Technology चा आदर आणि त्या मागची मेहनत उमगलीच पाहिजे.🙏 #Kshraddha.. #mordern Technology Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle
#mordern Technology Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle
read moreShraddha kamble
जर एखादा व्यक्ती आपल्याला कमी लेखत असेल ना तर Bosss Accept करा की माझ्यात काही तरी कमी आहे, आणि मी हे Deserve करु शकते याची धमक ठेवा. #KShraddha... #myexperience..... Krupesh Sonawane Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle
#myexperience..... Krupesh Sonawane Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle
read moresid bansode
मेरे दुश्मन कुछ अपने ही इतने बुरे निकले उनसे अच्छे तो मेरे दुश्मन थे ना कोई कही रोखते थे ना कोई किसिका दिल तोडते थे #sid #nojoto #मेरेदुश्मन #शायरी #अलविदा2019 Gajanan Bansode suryakant sonwane Dnyaneshwar Male.
#Sid nojoto #मेरेदुश्मन #शायरी #अलविदा2019 Gajanan Bansode suryakant sonwane Dnyaneshwar Male.
read moreShraddha kamble
संस्कृती आणि सभ्यता हे शब्द मानवी समाजात खरेतर एक दुसऱ्याचे पर्यायवाची होते; पण आज ते विरुद्धार्थी म्हणून वापरले जात आहेत. पूर्वीची संस्कृती आणि आत्ताची संस्कृती यामध्ये खूप फरक आहे. पूर्वीची संस्कृती म्हटली की पोशाख भाषा विचार धर्म इत्यादी असंच. परंतु आताची संस्कृती आपल्या सर्वांना माहितीच आहे. आताचा पोशाख आत्ताचे भाषा आणि आत्ताचे विचार खूप वेगळा आहे नाही का?? आणि सभ्यता याविषयी बोलणं म्हणजे खरंच😖🥴 पूर्वी सभ्यताचा अर्थ सहिष्णुता,आपलेपणा,नम्रता असा होता. पण आत्ताच या शब्दाचा अर्थ बाप रे!! हे तर न सांगितलेलं बरं नाही का??🙄😑 यामध्ये माणूस म्हणून सांगावस एवढंच वाटतं की जुनं ते सोनं असतं. 😊🤗आपण कितीही मॉडन झालो तरी आपण आपली संस्कृती भाषा धर्म पोशाख याचा आदर केला पाहिजे आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटला पाहिजे आपण आपली सभ्यता नम्रपणे दर्शवली पाहिजे चा खरा अर्थ जर समजून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम एक चांगला माणूस व्हा मीही हे करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हीही करा.😁🤗😊 #Kshraddha.. our culture and our Humanity Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle
our culture and our Humanity Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle
read moreSunil Singh
हर पतंग को एक दिन कचरे के डिब्बे में जाना होता है लेकिन उससे पहले आसमान को छु के दिखाना होता हैं हम भी एक दिन मिट्टी हो जाएंगे साहब लेकिन उससे पहले कुछ ऐशा कर गुजरो कि दुनिया याद रखे। ©Sunil Rajput #Motivation #sayari #motivationalthoughts dnyaneshwari gulewad Roshni Bano 🤗dnyaneshwari gulewad🤗 poet jaswant singh poetess Shivani
#Motivation #sayari #motivationalthoughts dnyaneshwari gulewad Roshni Bano 🤗dnyaneshwari gulewad🤗 poet jaswant singh poetess Shivani
read more