Find the Latest Status about secular humanism from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, secular humanism.
Arun Prasad
Speak humanism!💫 Practice humanism!✨ Breathe humanism!🌟
Speak humanism!💫 Practice humanism!✨ Breathe humanism!🌟
read moreujjwal abhishek
I dont understand why girls are found to be comparing themselves with boys in any view.... Even parents are found to be saying Beti ni beta hai ye meri ..... These things state in another way that boys/beta are superior than girls/beti. I dont know when they will understand Girls are differently good in their own unique way of view ,in their existance,in their attitude . #Humanistic View #humanism
Shruti Kurane
जेव्हा मनुस्मृतीने नाकारला होता माणुसकीचा हात तेव्हा त्या महामानवाने दिली होती साथ त्या महामानवाला मी वंदन करतो चल आज तुला आंबेडकर दाखवतो शिक्षणाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती पुस्तकं हातात पडली की त्याला वेळ दिसत नव्हती त्याचीच कथा आज तुला सांगतो चल आज तुला आंबेडकर दाखवतो लहान वयातच त्याला अस्पृश्यतेचे चटके बसले समाजसुधारणेची जाण ठेवून सगळे गुपचूप सोसले त्याच्याच संघर्षाची गाथा तुला सांगतो चल आज तुला आंबेडकर दाखवतो शिक्षणाच्या साथीनं जिवाचं रान केलं दलितांच्या गळ्यात ल मडक त्यानेच तर भिरकावून दिलं हाच भीमपराक्रम मी तुझ्यासमोर मांडतो चल आज तुला आंबेडकर दाखवतो त्याच्यामुळे तुम्ही आम्ही आज सन्मानाने जगतोय त्याने लिहिलेल्या संविधानावर संपूर्ण देश चालतोय याच महामानवाच्या जयंती च तुला आमंत्रण देतो चल आज तुला आंबेडकर दाखवतो ©Shruti Kurane #humanism
poet_adarsh
नवीन आलेली मोलकरीण बाई काम आवरून निघणार इतक्यात बाईसाहेब करड्या आवाजात म्हटल्या; अगं; तुझी जात कोणती ? तशी ती नजर खाली घालून, पदर सावरत, दबक्या आवाजात उद्गारली जी.... "**- ***". बाईसाहेब कुत्सित नजरेने पाहून आतल्या खोलीत गेल्या. ती मोलकरीण ही निमूटपणे घरी परतली. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा आली कामावर. अगदी जीव ओतून मनापासून धुणी - भांडी आवरली. अन् फरशी पुसायला घेतली. सगळा जीव ओतून फरशीला चिकटलेले डाग ती काढू लागली. तिच्या प्रयत्नांना यश आले. फरशी चकाकू लागली. आज तिला बाई साहेबांकडे कामाला येवून बहात्तर दिवस झाले. तरीही ती घरी परतताना उद्विग्न मनाने, काहीसा त्रागा करत, स्वतःशी बडबडत होती की... . . . बाईसाहेबांच्या मनाला चिकटलेले 'डाग' तसेच आहेत. ( भारत देशाला स्वातंत्र्य मिळून बहात्तर वर्षे झाली म्हणे! ) #secular
Laxman Kumar
जब आप किसी की मदद करते हैं तो किसी एक व्यक्ति विशेष को नहीं बल्कि एक विचार को बढ़ावा देते हैं और वो मानवतावाद है। इरादा नेक रखें और बिना तर्क किसी की मदद करें; फिर चाहे मदद आर्थिक हो सामाजिक हो या फिर शारिरिक।✍️ ©Laxman Kumar Humanitarianism #Humanism
Humanitarianism #Humanism
read moreMohd Rehan Akhtar
Nafrat ki dewar ko tor kar fekte hai chalo! fiza me fir se ibadat gholte h hai Tum gita khol lo...2 hum quran kholte hai... #secular india
#Secular india
read more